Ishkkachi Nauka / इश्काची नाैका
सागरी प्रीतीची दौलत न्यारी
मासोळी हाय तू सोन्यावाणी
बेभान प्रेमाच्या लाटेवरी
सांग येशील का तू मांगलेदारी…
फिरवू इश्काची नौका दर्यावरी
मुंबई च्या किनारी
फिरवू इश्काची नौका दर्यावरी
मुंबई च्या किनारी
फिरवू इश्काची नौका दर्यावरी
मुंबई च्या किनारी
फिरवू इश्काची नौका दर्यावरी
मुंबई च्या किनारी…
माझ्या नजरेने होतो हल्लामचोर
मी हाय नाखवाची पोर
नाय जालन गावायची
नाय प्रेमान फसायचं
माझ्या रुपान हाय यो जोर…
माझ्या नजरेने होतो हल्लामचोर
मी हाय नाखवाची पोर
नाय जालन गावायची
नाय प्रेमान फसायचं
माझ्या रुपान हाय यो जोर……
नको नादी लावू
नको विचार करू
नाय जुळायची आपली दोर
नको लाईन मारू
अस लफड करू
तुला पटायची नाय हि पोर
माझा रुबाब हाय अनमोल
मी कोलीराजाची पोर
माझा रुबाब हाय अनमोल
मी हाय नाखवाची पोर
माझा रुबाब हाय अनमोल
मी कोलीराजाची पोर
हैया हो हैया हो हैया
हैया हो हैया हो हैया
हैया हो हैया हो हैया
हैया हो हैया हो हैया…
अस लाखान तू सूकरी
जीव जडलाय तुझ्यावरी
देईन साथ तुला जन्माची
सांग होशील का माझी नवरी…
नाय भरोसा प्रेमावरी
जीव तर लागलाय तुझेवरी
करू जीवनाची मौजा सारी
सांग होशील का कारभारी…
तुझी माझी जोडी लय दिसल भारी
करू लग्नाची तय्यारी…
साज करून मनी
येईल माझा धनी
करू दिलाची दिलदारी…
जाऊ जोड्याशी आपण बंदरावरी
मुंबई च्या किनारी
जाऊ जोड्याशी आपण बंदरावरी
मुंबई च्या किनारी
जाऊ जोड्याशी आपण बंदरावरी
मुंबई च्या किनारी
जाऊ जोड्याशी आपण बंदरावरी
मुंबई च्या किनारी
जाऊ जोड्याशी आपण बंदरावरी
मुंबई च्या किनारी
जाऊ जोड्याशी आपण बंदरावरी
मुंबई च्या किनारी
किनारी…किनारी……
गीत : इश्काची नाैका
गीतकार : प्रवीण कोळी, योगिता कोळी
गायक : केवल वाळंज, शुभांगी केदार
संगीत लेबल: चेतन गरुड प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड