उषा मंगेशकर भावगीत मराठी गाणी

Keliche Sukale Baag Marathi Lyrics | केळीचे सुकले बाग

Keliche Sukale Baag / केळीचे सुकले बाग

केळीचे सुकले बाग
असुनियां पाणी
कोमेजलि कवळीं पानं
असुनि निगराणी
केळीचे सुकले बाग

अशि कुठें लागली आग
जळति जसे वारे
कुठें तरी पेटला वणवा
भडके बन सारे
केळीचे सुकले बाग

किति दूरचि लागे झळ
आंतल्या जीवा
गाभ्यांतिल जीवन रस
सुकत ओलावा
केळीचे सुकले बाग

किति जरी घातलें पाणी
सावली केली
केळीचे सुकले प्राण
बघुनि भवतालीं
केळीचे सुकले बाग

 

गीत: कवी अनिल
संगीत: यशवंत देव
स्वर: उषा मंगेशकर
राग: मारुबिहाग, वसंत
गीत प्रकार: भावगीत

You may also like

भावगीत मराठी गाणी लता मंगेशकर सुरेश भट

Mendichya Panavar Marathi Lyrics || मेंदीच्या पानावर

Mendichya Panavar / मेंदीच्या पानावर मेंदीच्या पानावर मन अजून झूलते गंजाईच्या पाकळ्यांस दंव अजून सलते गं झुळझुळतो अंगणात तोच गार
चित्रगीत बालगीत मराठी गाणी राम कदम

A Aa Aai, M M Maka Marathi Lyrics || अ आ आई, म म मका

A Aa Aai, M M Maka / अ आ आई, म म मका अ आ आई, म म मकामी तुझा