आशा भोसले चित्रगीत मराठी गाणी राम कदम

Mi Lata Tu Kalpataru Marathi Lyrics | मी लता तू कल्पतरू

Mi Lata Tu Kalpataru / मी लता तू कल्पतरू

मी लता तू कल्पतरू
संसार अपुला सुखी करू

सोन्याचा हा असे उंबरा
भाग्यवती मी तुझी इंदिरा
आले नाथा तुझ्या मंदिरा
अमृतघट ते इथे भरू

सुवासिनीचे कुंकू ल्याले
भाग्यवती मी आज जाहले
शतजन्मांचे सार्थक झाले
वेल प्रीतिची ती बहरू

चरण पूजिते पतिदेवाचे
मरणहि येवो सौभाग्याचे
हेच मागणे भाग्यवतीचे
कधी न आपण जगी अंतरू

गीत: मधुकर जोशी
संगीत: राम कदम
स्वर: आशा भोसले
चित्रपट: एक धागा सुखाचा
गीत प्रकार: चित्रगीत

You may also like

आम्ही जातो अमुच्या गावा चित्रगीत जगदीश खेबूडकर नट भक्तीगीत भूप राग सुधीर फडके

देहाची तिजोरी (Dehachi Tijori Lyrics)

देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवादेहाची तिजोरी भक्तीचाच ठेवाउघड दार देवा आता उघड दार देवाउघड दार देवा आता उघड दार देवा पिते
आम्ही जातो अमुच्या गावा चित्रगीत जगदीश खेबूडकर नट भक्तीगीत भूप राग सुधीर फडके

देहाची तिजोरी – उघड दार देवा (Dehachi Tijori – Ughad Dar Deva Lyrics)

देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवादेहाची तिजोरी भक्तीचाच ठेवाउघड दार देवा आता उघड दार देवाउघड दार देवा आता उघड दार देवा पिते