Marathi Songs Music केवल वाळंज मराठी गाणी

Navi Aasha Marathi Lyrics || नवी आशा मराठी लिरिक्स

Navi Aasha / नवी आशा

हि वेळ निघून जाईल
हे दिवस रे आता सरतील
अंधारल्या जरी दिशा
हि चार घडी ची रे दशा

उगवेल सकाळ नव्याने
उभे राहू पुन्हा जोमाने
उजडेल पुन्हा तो दिवस नवा
उत्साही नव्या दिशा…

चल जागवू मनात आशा
चल फुलवू नवीन आशा
जागव रे मनात आशा
फुलवू मनात आशा

चल जागवू मनात आशा
चल फुलवू नवीन आशा
जागव रे मनात आशा
फुलवू मनात आशा

संकट हे आले जरी
भीड त्याला समोरी
फिरू नको तू माघारी
लढण्याची कर तू तयारी…

दे जीवाला पुन्हा उभारी
राखेतून घे भरारी
तू थांबू नको तू खचू नको
झटकून टाक हि निराशा

चल जागवू मनात आशा
चल फुलवू नवीन आशा
जागव रे मनात आशा
फुलवू मनात आशा

चल जागवू मनात आशा
चल फुलवू नवीन आशा
जागव रे मनात आशा
फुलवू मनात आशा…

गीत : नवी आशा
गीतकार : मनीष अनसुरकर
गायक : केवल वाळंज, Shubhangi Kedar
संगीत लेबल: सचिन कांबळे

You may also like

भावगीत मराठी गाणी लता मंगेशकर सुरेश भट

Mendichya Panavar Marathi Lyrics || मेंदीच्या पानावर

Mendichya Panavar / मेंदीच्या पानावर मेंदीच्या पानावर मन अजून झूलते गंजाईच्या पाकळ्यांस दंव अजून सलते गं झुळझुळतो अंगणात तोच गार
चित्रगीत बालगीत मराठी गाणी राम कदम

A Aa Aai, M M Maka Marathi Lyrics || अ आ आई, म म मका

A Aa Aai, M M Maka / अ आ आई, म म मका अ आ आई, म म मकामी तुझा