Pori Tujha Chhand Lagala / पोरी तुझा छंद लागला
होशील का ग, माझी दिवानी
तुझ्या विना राणी माझी, अधुरी कहाणी
हरवतो मी तुझ्यात, सुचना ग काही
मरतो किती मी तुझ्यावर, तुला ठाव नाही…
माझ्या वेड्या मनाला, तुझे वेड लागले ग
बनुनी पाखरू कसे, उडू लागले ग
छंद लागला, ग पोरी तुझा छंद लागला
छंद लागला, ग पोरी तुझा छंद लागला
छंद लागला, ग पोरी तुझा छंद लागला
छंद लागला, ग पोरी तुझा छंद लागला…
इश्क विश्क काय असते, मला काही उमजे ना
तूच तू मला ग दिसते, बाकी काही दिसते ना…
गोड गोड चेहेरा तुझा, वेडा मला करतो ना
दिल हा तुला बघण्यासाठी, गल्लो गल्ली फिरतो ना
कशी ग अशी तू कशी लाजते
मिठीत असावी असे वाटते
स्पर्श तुझा ग मला छेडतो
हि धडकन माझी वाढते…
आता प्रेम काय असते मला, कळू लागले ग
तुझ्या विना काळजी बघ ना, जळू लागले ग
आज आपल नात जुळणार की तुटणार माहीत नाही
पन मी ऐकलय
प्रेमाने जग जिंकता येत
मग मी तर तुझ्यावर जिवापार प्रेम करतो
आणि मला जगाला नाही
तुला जिंकायच आहे
कळले मला रे, वेदना दिलाची
ओढ लागली रे मला, तुझ्या भावनांची……
दिवाना तू होशील माझा, मी तुझी दिवाणी
राजा तू होशील माझा, मी तुझीच राणी…
माझ्या वेड्या मनाला तुझे, वेड लागले
बनुनी पाखरू कसे, उडू लागले रे…
छंद लागला, रे पूरा तुझा छंद लागला
छंद लागला, रे पूरा तुझा छंद लागला
छंद लागला, ग पोरी तुझा छंद लागला
छंद लागला, रे पूरा तुझा छंद लागला…
गीत : पोरी तुझा छंद लागला
गीतकार : संजू राठोड
गायक : संजू राठोड, सोनाली सोनवणे
संगीत लेबल: Sanju Rathod SR