Suntela kokani vara / सुनतेला कोकणी वारा
सुनतेला कोकणी वारा
सुनतेला कोकणी वारा गो
सुनतेला कोकणी वारा
त्यने लाविली आंब्याची झाडा
लाविली आंब्याची झाडा
लाविली आंब्याची झाडा
लाविली आंब्याची झाडा
आंब्याची झाडाना सांगितिक लावण रुपेश नवऱ्याला पळन्यात घळा
सुनतेला कोकणी वारा गो
सुनतेला कोकणी वारा
सुनतेला कोकणी वारा गो
सुनतेला कोकणी वारा
लाविली जांभळीची झाडा
लाविली जांभळीची झाडा
लाविली जांभळीची झाडा
लाविली जांभळीची झाडा
लाविली जांभळीची झाडा
लाविली जांभळीची झाडा
जांभळीची झाडा जा म्हणती लावण
सुरेश वरम्या ला पलन्यात गेला
सुनतेला कोकणी वारा गो
सुनतेला कोकणी वारा
सुनतेला कोकणी वारा गो
सुनतेला कोकणी वारा
लाविली नारळीची झाडा
लाविली नारळीची झाडा
लाविली नारळीची झाडा
लाविली नारळीची झाडा
लाविली नारळीची झाडा
लाविली नारळीची झाडा
नारळीची झाडा जा म्हणती लावण
संगिता वरमाई ला पलन्यात गेला
सुनतेला कोकणी वारा गो
सुनतेला कोकणी वारा
सुनतेला कोकणी वारा गो
सुनतेला कोकणी वारा
सुनतेला कोकणी वारा गो
सुनतेला कोकणी वारा
गीत : सुनतेला कोकणी वारा
गीतकार : जगदीश पाटील
गायक : अनिमेश ठाकूर
संगीत लेबल: Krunal Music