उषा मंगेशकर चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी युगुलगीत

Sang Sakhe Mi Chor Kasa Marathi Lyrics | सांग सखे मी चोर कसा

Sang Sakhe Mi Chor Kasa / सांग सखे मी चोर कसा सांग सखे मी चोर कसा नटखट तू चितचोर असा ही चोरी बळजोरी या प्रीतीच्या थापा रे समजू नको उमजू नको खेळ नसे हा सोपा रे घालुनी बेड्या नेतील वेड्या जन्मभरी तू कैदी जसा बेहोशी मदहोशी हिरव्याहिरव्या किमयेची यौवन हे मधुवन हे, पर्वा मज ना […]

उषा मंगेशकर चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी युगुलगीत

Swarg Mile Dharanila Marathi Lyrics | स्वर्ग मिळे धरणीला

Swarg Mile Dharanila / स्वर्ग मिळे धरणीला स्वर्ग मिळे धरणीला कधी न ऐकिले होईल का सफल कधी प्रेम आपुले? दुनियेने अमृतास जहर मानिले युगे युगे अमर असे प्रेम आपुले ! शुद्ध प्रेम अर्पिले अनारकलीने सलीमाला राजसूख होतसे सुने नर्तकीच्या दैवे का मरण कोरिले होईल का सफल कधी प्रेम आपुले? त्या वसंतसेनेचे वेड घेउनी चारुदत्त रमुनी […]

उषा मंगेशकर चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी

Halake Halake Jojava Marathi Lyrics | हलके हलके जोजवा

Halake Halake Jojava / हलके हलके जोजवा हलके हलके जोजवा बाळाचा पाळणा पाळण्याच्या मधोमध फिरतो खेळणा सजली ग मऊ मऊ मखमालीची शैय्या निजली ग बाळाची गोरीगोरी काया बाळ रूपडे देवाचे भुलविते लोचना खेळवा लाडानं गोपा बायांनो गोविंद घ्या गोपाळ घ्या म्हणा सयांनो नाव ठेवा नवसाचं हा राजा देखणा कुर्रर्र करा कानात, हळूच भेटा ग बारशाचा […]

उषा मंगेशकर भावगीत मराठी गाणी

Ha Unad Avakhal Vara Marathi Lyrics | हा उनाड अवखळ वारा

Ha Unad Avakhal Vara / हा उनाड अवखळ वारा हा उनाड अवखळ वारा, या टपोर श्रावणधारा फुलवून पिसारा सारा तू नाच आज रे मोरा हे कुंतल-काळे मेघ डोळ्यांत नाचते वीज अंगावर फुलुनी आली ही यौवनातली लाज चालीतून माझ्या भरला हरिणीचा नाजूक नखरा हातावरी माझ्या रंगे कोवळ्या कळ्यांची मेंदी सुमगंध सोडुनी भुंगे लागलेत माझ्या नादी बांधिते […]

आशा भोसले उषा मंगेशकर ग. दि. माडगूळकर चित्रगीत मराठी गाणी

Honar Swayamvar Tujhe Marathi Lyrics | होणार स्वयंवर तुझे

Honar Swayamvar Tujhe / होणार स्वयंवर तुझे होणार स्वयंवर तुझे जानकी ग आता जामात कोणता मिळेल न कळे ग ताता ही लतेसारखी धरणीमधुनी आली तो गगनामधुनी येईल का ग खाली? देईल आलिंगन वेली मूर्त वसंता तुज पती पाहिजे ग श्यामल मेघावाणी ही आवड माझी तुला कथियली ग कोणी डोळ्यांत तुझ्या ती दिसते येताजाता तो तोच […]

आनंदघन उषा मंगेशकर चित्रगीत मराठी गाणी लता मंगेशकर

Rajachya Rangmhali Marathi Lyrics | राजाच्या रंगम्हाली

Rajachya Rangmhali / राजाच्या रंगम्हाली राजाच्या रंगम्हाली सोन्याचा बाई पलंग रूप्याचं खांब त्येला मोत्याची झालर राजाच्या रंगम्हाली पराची मऊ गादी जरीचा चांदवा रेशमी शिनगार गडनी सजनी गडनी सजनी ग राजाच्या रंगम्हाली रानी की रुसली बोलं ना हसं ना, उदास नजर राजाच्या रंगम्हाली राजानं पुसीलं डोळ्याची कमळं उघडा, व्हटाची डाळिंबं गडनी सजनी गडनी सजनी ग राजाच्या […]

उषा मंगेशकर चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी राम कदम लावणी

Mala Lagali Kunachi Uchaki Marathi Lyrics | मला लागली कुणाची उचकी

Mala Lagali Kunachi Uchaki / मला लागली कुणाची उचकी आली आली सुगी म्हणून चालले बिगीबिगी गोष्ट न्हाई सांगण्याजोगी कुणी गालावर मारली टिचकी मला लागली कुणाची उचकी कुणाची ग कुणाची? ह्याची का त्याची? लाजू नको, लाजू नको तरणीताठी, नार शेलाटी, चढले मी बांधावर अटकर बांधा, गोरा गोरा खांदा, पदर वाऱ्यावर फडामध्ये चाहूल, वाजलं त्याचं पाऊल माझ्या […]

उषा मंगेशकर चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी राम कदम लावणी

Mala Ishkachi Ingali Dasali Marathi Lyrics | मला इष्काची इंगळी डसली

Mala Ishkachi Ingali Dasali / मला इष्काची इंगळी डसली मी एकलीच निजले, रातीच्या अंधारांत, नको तिथंच पडला अवचित माझा हात हाताखालती नांगा काढुन वैरिण ती बसली ग बाई मला, इष्काची इंगळी डसली बाई ग, बाई ग मारली किंकाळी, कळ लई आली उरी घामानं भिजली चोळी अंगाअंगाची काहिली झाली सांगा ही कळ कसली साऱ्या घरात फिरले […]

उषा मंगेशकर ग. दि. माडगूळकर चित्रगीत मराठी गाणी राम कदम लावणी

Mala Aana Kolhapuri Saaj Marathi Lyrics | मला आणा कोल्हापुरी साज

Mala Aana Kolhapuri Saaj / मला आणा कोल्हापुरी साज एक हौस पुरवा महाराज मला आणा कोल्हापुरी साज (अहो काहीतरी करून बाईकडे बघून कोल्हपुरी जाऊन गुजरीत बसून सोन्याचा साज तुमी घडवा चला उठा दाजिबा कोल्हापूरला तुमी आज) अंग-रंग बघा तरी माझा केतकीचा मळा निमुळता कंठ घाटदार सुरईचा गळा उरी आले ओथंबून वय घाट आगळा रूपासारखे दागिने […]

उषा मंगेशकर चित्रगीत मराठी गाणी युगुलगीत

Priticha Jhulajhula Pani Marathi Lyrics | प्रीतीचं झुळझुळ पाणी

Priticha Jhulajhula Pani / प्रीतीचं झुळझुळ पाणी प्रीतीचं झुळझुळ पाणी वार्‍याची मंजुळ गाणी रोमांची सर्वांगी गेले मी न्हाउनी हा जीव वेडा होई थोडा थोडा वेड्या मनाचा बेफाम घोडा दौडत आला सखे तुझा बंदा चल प्रेमाचा रंगू दे विडा साजणा मी तुझी कामिनी मी धुंद झाले मनमोर डोले पिसार्‍यातून हे खुणावित डोळे डोळ्यांत जाळे, खुळी मीच […]