उषा मंगेशकर भावगीत मराठी गाणी

Khinna Ya Vata Marathi Lyrics | खिन्‍न या वाटा

Khinna Ya Vata / खिन्‍न या वाटा खिन्‍न या वाटा दूर पळणार्‍या या स्मृती सार्‍या जीव छळणार्‍या लाडक्या शपथा, लाजरी वचने पाकळ्या त्यांच्या आज गळणार्‍या रात वैरिण ही सात जन्मांची आणि या उल्का तोल ढळणार्‍या चांदण्याकाठी धुंद त्या भेटी या व्यथा उरल्या आज जळणार्‍या   गीत: मंगेश पाडगांवकर संगीत: श्रीनिवास खळे स्वर:  उषा मंगेशकर गीत […]

उषा मंगेशकर चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी राम कदम

Kon Hotis Tu Kaay Jhalis Marathi Lyrics | कोण होतीस तू काय झालीस

Kon Hotis Tu Kaay Jhalis / कोण होतीस तू काय झालीस नारी जातीची थोरवी या दुनियेने गाइली अनेक रूपे ही तुझी या दुनियेने पाहिली कोण होतीस तू, काय झालीस तू अग वेडे कशी वाया गेलीस तू सुंदर रूप तुझे निर्मळ भारी होतीस अशी तू पवित्र नारी डोईवर पदर, पदरात चेहरा डोळ्यांच्या पापणीत लाजेचा पहारा होती […]

उषा मंगेशकर भावगीत मराठी गाणी

Keliche Sukale Baag Marathi Lyrics | केळीचे सुकले बाग

Keliche Sukale Baag / केळीचे सुकले बाग केळीचे सुकले बाग असुनियां पाणी कोमेजलि कवळीं पानं असुनि निगराणी केळीचे सुकले बाग अशि कुठें लागली आग जळति जसे वारे कुठें तरी पेटला वणवा भडके बन सारे केळीचे सुकले बाग किति दूरचि लागे झळ आंतल्या जीवा गाभ्यांतिल जीवन रस सुकत ओलावा केळीचे सुकले बाग किति जरी घातलें पाणी […]

उषा मंगेशकर चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी राम कदम लावणी

Kunya Gavacha Aala Marathi Lyrics | कुण्या गावाचं आलं पाखरू

Kunya Gavacha Aala Pakhru / कुण्या गावाचं आलं पाखरू कुण्या गावाचं आलं पाखरू बसलंय्‌ डौलात, न्‌ खुदूखुदू हसतंय्‌ गालांत कसं लबाड खुदूखुदू हसतंय, कसं कसं बघतंय्‌ हं आपल्याच नादात, ग बाई बाई आपल्याच नादात मान करून जराशी तिरकी, भान हरपून घेतंय्‌ गिरकी किती इशारा केला तरी बी आपल्याच तालात, न्‌ खुदूखुदू हसतंय्‌ गालात कशी सुबक […]

उषा मंगेशकर चित्रगीत दादा कोंडके मराठी गाणी युगुलगीत

Hil Hil Pori Hila Marathi Lyrics | हिल हिल पोरी हिला

Hil Hil Pori Hila / हिल हिल पोरी हिला हिल हिल पोरी हिला, तुजे कप्पालिला टिला तुजे कप्पालिला टिला, गो फॅशन मराठी सोभंय तुला आरं जा जा तू मुला का सत्तावितंय मला का सत्तावितंय मला न जाऊन सांगेन मी बापाला धाकू पाटलाची पोर मी बेरकी, अशी किती पोरं तुझ्यासारखी आरं जेवण करायला पाणी भरायला ठेवलीन्‌ […]

उषा मंगेशकर चित्रगीत दादा कोंडके मराठी गाणी युगुलगीत राम कदम

Malyachya Malyamadhi Marathi Lyrics | माळ्याच्या मळ्यामधे

Malyachya Malyamadhi / माळ्याच्या मळ्यामधे माळ्याच्या मळ्यामधी कोण ग उभीराखण करते मी रावजी माळ्याच्या मळ्यामधी कोण ग उभीराखण करते मी रावजीहे माळ्याच्या मळ्यामधी कोण ग उभीराखण करते मी रावजीरावजी हात नका लावू जी पाहिल कुणी तरीरावजी हात नका लावू जी पाहिल कुणी तरी औंदाचं ग वरीस बाई मी सोळावं गाठलं गचोळी दाटली अंगाला बाई कापड […]

उषा मंगेशकर चित्रगीत दादा कोंडके मराठी गाणी

Jhalya Tini Sanja Marathi Lyrics | झाल्या तिनीसांजा

Jhalya Tini Sanja / झाल्या तिनीसांजा झाल्या तिनीसांजा करुन सिणगार साजा वाट पहाते मी ग येणार साजन माझा प्रीतीच्या दरबारीचं येणार सरदार मायेच्या मिठीचा त्यांच्या गळ्यात घालीन हार दिलाच्या देव्हार्‍यात बांधीन मी पूजा वाट पहाते मी ग येणार साजन माझा भेटीत रायाच्या सांगेन मी सारं सोसवेना बाई मला यौवनाचा भार तान्हेल्या हरणीला हळूच पाणी पाजा […]

उषा मंगेशकर चित्रगीत दादा कोंडके मराठी गाणी युगुलगीत राम कदम

Kaay Ga Sakhu Marathi Lyrics | काय ग सखू

Kaay Ga Sakhu / काय ग सखू काय ग सखू? बोला दाजिबा ! काय ग सखू बोलू का नकू, घडीभर जरा थांबशील का? गोडगोड माझ्याशी बोलशील का? काय सांगू बाई, लई मला घाई दाजिबा बोलायला येळच नाही ! येळच नाही? दाजिबा थांबायला येळच नाही ! डोईवर घेऊन चाललीस काही? डोईवर पाटी, पाटीत भाकरी, भाकरीवर तांब्या […]

उषा मंगेशकर भावगीत मराठी गाणी शान्‍ता शेळके

Kanhu Gheun Jaay Rani Marathi Lyrics| कान्हू घेउन जाय रानी

Kanhu Gheun Jaay Rani / कान्हू घेउन जाय रानी कान्हू घेउन जाय रानी धेनू घेउन जाय संगे चाले श्रीदाम सुदाम मागे बोले माय ! मागे बोले माय ! कान्हू घेउन जाय रानी धेनू घेउन जाय म्हणे माझ्या लेकरा रे माझ्या वासरा रे उशीर नको लावू वेगे परत घरी ये रे हाती राहे खीर लोणी कोण […]

उषा मंगेशकर चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी राम कदम सुधीर फडके

Kashi Nashibane Thatta Aaj Marathi Lyrics | कशी नशीबानं थट्टा आज

Kashi Nashibane Thatta Aaj / कशी नशीबानं थट्टा आज दहा दिशांनी दहा मुखांनी आज फोडिला टाहो आसवांत या भिजली गाथा, श्रोते ऐका हो ! माझ्या काळजाची तार आज छेडली कशी नशीबानं थट्टा आज मांडली ! गंगेवानी निर्मळ होतं असं एक गाव सुखी समाधानी होतं रंक आणि राव त्याची गुणगौरवानं किर्ति वाढली कशी नशीबानं थट्टा आज […]