चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी लता मंगेशकर

Manasarakhe Zale Majhya Marathi Lyrics | मनासारखे झाले माझ्या

Manasarakhe Zale Majhya / मनासारखे झाले माझ्या जादुगिरी ही कोणी केली, कळुनी नाही आले मनासारखे झाले माझ्या मनासारखे झाले ! मज कळले नाही काही मी कधी पाहिले त्यांना मज कळले नाही बाई मी काय बोलले त्यांना हसले माझे ओठ म्हणू की हसले माझे डोळे ? मनासारखे झाले माझ्या मनासारखे झाले ! ते सद्गूण की ते […]

आनंदघन चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी लता मंगेशकर

Bai Bai Man Moracha Marathi Lyrics | बाई बाई मनमोराचा

Bai Bai Man Moracha / बाई बाई मनमोराचा बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फुलला चिमनी मैना चिमना रावा चिमन्या अंगनी चिमना चांदवा चिमनी जोडी चिमनी गोडी चोच लाविते चिमन्या चार्‍याला चिमनं चिमनं घरटं बांधलं चिमन्या मैनेला शिलेदार घरधनी माजा, थोर मला राजांचा राजा भोळा भोळा जीव माजा जडला त्याच्या पायाला रे मनमोरा रंगपिसारा अंगी रंगुनी […]

चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी राम कदम लता मंगेशकर लावणी

De Re Kanha Choli Marathi Lyrics | दे रे कान्हा चोळी

De Re Kanha Choli / दे रे कान्हा चोळी अन्‌ लुगडी अहो ऐका चतुरा अध्यात्माची कहाणी किस्‍नाने भुलविल्या यमुनेवर गौळणी ऐन दुपारी गौळण नारी आल्या यमुनेवरी खुशाल सोडून दिल्या जळावर नक्षीच्या घागरी वसने सुटली अलगद पडली ओल्या काठावरी ठुमकत गोपी जळात शिरल्या उठली का शिरशिरी गोपी न्हाण्यात होत्या दंग तोच आला सखा श्रीरंग गोळा करुन […]

चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी लता मंगेशकर

Chandanyat Hya Dharani Marathi Lyrics | चांदण्यात ह्या धरणी

Chandanyat Hya Dharani / चांदण्यात ह्या धरणी चांदण्यात ह्या धरणी हसते, चंद्र हसे गगनी चांदणे फुलले माझ्या मनी आभाळाची धरणीवरती अशीच आहे अखंड प्रीती त्या प्रीतिच्या शीतलतेने सुखावली रजनी ओली वाळू झाली रुपेरी नाचनाचती सागर लहरी माडामधुनी लबाड वारा आळवितो गाणी या चंद्राच्या अनंत लीला उपमा नाही अवखळतेला अर्थासाठी आतुरली ही शब्दमयी वाणी   गीत: […]

चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी लता मंगेशकर

Gheu Kasa Ukhana Marathi Lyrics | घेऊ कसा उखाणा

Gheu Kasa Ukhana / घेऊ कसा उखाणा घेऊ कसा उखाणा, घेऊ कसा उखाणा? का लाजले अशी मी, माझे मला कळेना माझ्या मनोमनी मी कमलापरी फुलावे या कमललोचनांनी कमलावरा पहावे शुभनाम या प्रभूचे का ठाउके न कोणा? स्पर्शातल्या सुधेने हे अंग अंग न्हाले या रम्य दर्शनाने डोळे कृतार्थ झाले शब्दांत काय सांगू छेडून भाववीणा? मज रूप […]

आशा भोसले चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी

Shri Ramachya Pujesathi Marathi Lyrics | श्रीरामाच्या पूजेसाठी आज

Shri Ramachya Pujesathi / श्रीरामाच्या पूजेसाठी आज फुले प्रीतिची आनंदाच्या अश्रूंनी भिजली श्रीरामाच्या पूजेसाठी आज अयोध्या सजली सजली गुढ्या पताका तोरण साजे रूपे घेती अवयव माझे अभंग नौबत कंठामधुनी दाही दिशा गाजली हृदय म्हणू की हे सिंहासन बसा रघुवरा घेते दर्शन स्पर्शसुखाने अवघी काया थरथरली, लाजली पंचप्राण हे लावुन ज्योती सर्वांगाने करीन आरती भक्तिभाव ही […]

आशा भोसले चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी सुधीर फडके

Hridayi Preet Jagate Marathi Lyrics | हृदयी प्रीत जागते

Hridayi Preet Jagate / हृदयी प्रीत जागते राजहंस सांगतो कीर्तिच्या तुझ्या कथा हृदयी प्रीत जागते जाणता अजाणता पाहिले तुला न मी तरीही नित्य पाहते लाजुनी मनोमनी उगीच धुंद राहते ठाउका न मजसि जरी निषद देश कोणता दिवसरात्र ओढणी या मनास लागते तुझीच जाहल्यापरी मी सदैव वागते मैत्रिणीस सांगते तुझी अमोल योग्यता निमंत्रणाविना पुन्हा हंस येइ […]

आशा भोसले चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी सुधीर फडके

Home Sweet Home Marathi Lyrics | होम स्वीट होम

Home Sweet Home / होम स्वीट होम होम, स्वीट होम हॅप्पी-जॉली सारे आनंदाने गा रे माउली पक्षिणी भरविते घास हा सानुल्या कोटरी वेगळा भास हा पंख हे रेशमी, रेशमी पाश हा मदमत्त झेप घ्यायाचे, सादात ‘ओ’ द्यायाचे सूरांत ताल धरती वारे मी जरी वैभवाला आज झाले पारखी लाभली निर्धनाला ठेव हाती लाडकी चित्र हे रंगले […]

आशा भोसले चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी सुधीर फडके

Havas Tu Havas Tu Marathi Lyrics | हवास तू हवास तू

Havas Tu Havas Tu / हवास तू हवास तू हवास तू, हवास तू हवास मज तू, हवास तू प्रिया नाचते आनंदाने, दूर उभा का उदास तू मदनासम हे रुप देखणे, शब्दाविण हे मुक्त बोलणे तुझ्यापुढे मज गगन ठेंगणे, ज्योती मी अन् प्रकाश तू हवास मज तू, हवास तू या तेजस्वी डोळ्यांमधुनी, भर दिवसा हो रात्र […]

आशा भोसले चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी युगुलगीत सुधीर फडके

Swapnat Rangale Mi Marathi Lyrics | स्वप्‍नात रंगले मी

Swapnat Rangale Mi / स्वप्‍नात रंगले मी स्वप्‍नात रंगले मी चित्रात दंगले मी सत्यातल्या जगी या झोपेत जागले मी हे वेड प्रेमिकांचे गीतात गाइले मी हे गीत भावनेचे डोळ्यांत पाहिले मी या वृक्षवल्लरींना ही ओढ मीलनाची पाहून जाणिली मी भाषा मुकेपणाची माझ्या प्रियापुढे का लाजून राहिले मी एकान्‍त हा क्षणाचा भासे मुहूर्तवेळा या नील मंडपात […]