आशा भोसले चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी सुधीर फडके

Mi Bheek Maganari Marathi Lyrics | मी भीक मागणारी

Mi Bheek Maganari / मी भीक मागणारी मी भीक मागणारी, दातार तू उदार झोळीत टाकलासी का शेवटी नकार मज आस आसर्‍याची, आश्वासिलेस तूही होकार तोच आता गर्जे कठोर “नाही” कुरवाळुनी कशाला केलास हा प्रहार राजीव लोचनांच्या मी पिंजर्‍यात होते डोळ्यांत भाव भोळा, ओठांत गोड गीते पाळीव पाखराची केलीस का शिकार आता कुठे फिरू मी ? […]

आशा भोसले चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी सुधीर फडके

Mi Aaj Phool Jhale Marathi Lyrics | मी आज फूल झाले

Mi Aaj Phool Jhale / मी आज फूल झाले मी आज फूल झाले, मी आज फूल झाले जणू कालच्या कळीला लावण्यरूप आले सोन्याहुनी सतेज ही भासते सकाळ किरणांतुनी रवि हा फेकीत इंद्रजाल मी बावरी खुळी ग या सावलीस भ्याले आली कशी कळेना ओठांस आज लाली स्पर्शून जाय वारा शब्दांस जाग आली फुलवून पाकळ्या मी ओल्या […]

आशा भोसले चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी

Majhya Bhavala Majhi Maya Marathi Lyrics | माझ्या भावाला माझी माया

Majhya Bhavala Majhi Maya / माझ्या भावाला माझी माया जीव भोळा खुळा, कसा लावू लळा देवा उदंड त्याला औक्ष मिळू दे माझ्या भावाला माझी माया कळू दे आई बाबांची सावली सरं छाया भावाची डोईवर उरं आई अंबाबाई तुला मागू काही बंधुरायाची इडापिडा दूर टळू दे भाऊ होईल गुणानं मोठ्ठा तिथं सुखाला कसला तोटा त्याची किरत […]

आशा भोसले चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी

Manogatanche Unch Manore Marathi Lyrics | मनोगतांचे उंच मनोरे

Manogatanche Unch Manore / मनोगतांचे उंच मनोरे मनोगतांचे उंच मनोरे सांग कुणी रचिले आज लोचनी संसाराचे स्वप्‍न मला दिसले ही वळणाची वाट असावी हिरव्या कुरणावरी फुलझांडावर रोज उडाव्या कारंजाच्या सरी उभे मधोमध एक सानुले घरकुल माझे वसले सखा सोबती जवळ बसावा एकान्‍ती येउनी अंग चोरुनी दूर उभी मी बावरलेल्या मनी या भेटीच्या आभासाने खुदकन मी […]

आशा भोसले चित्रगीत जगदीश खेबूडकर भक्तीगीत मराठी गाणी

Prabhu Somanatha Marathi Lyrics | प्रभु सोमनाथा

Prabhu Somanatha / प्रभु सोमनाथा मनीं धन्य झाले तुझे गीत गाता प्रभू सोमनाथा, प्रभू सोमनाथा तिथे प्राणनाथ, इथे देवराजा दोन दैवतांची घडो नित्य पूजा एक पाठिराखा, एक सौख्यदाता मनीं मानसी या तुझी ओढ होती तुझे नाम ओठीं, तुझे रूप चित्तीं तेच भाग्य माझे मिळे आज हातां माहेरीचे सूख सासरास आले जीवशिव दोन्ही एकरूप झाले कितीकिती […]

आशा भोसले चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी युगुलगीत

Dhundit Gau Mastit Rahu Marathi Lyrics | धुंदीत गाऊ मस्तीत राहू

Dhundit Gau Mastit Rahu / धुंदीत गाऊ मस्तीत राहू धुंदीत गाऊ मस्तीत राहू छेडीत जाऊ आज प्रीत साजणा थंडी गुलाबी हवा ही शराबी छेडीत जाऊ आज प्रीत साजणी रुपेरी उन्हांत धुके दाटलेले दुधी चांदणे हे जणु गोठलेले असा हात हाती तू एक साथी जुळे आज ओठी माझ्या गीत साजणा दंवाने भिजावी इथे झाडवेली राणी फुलांची […]

आशा भोसले चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी युगुलगीत सुधीर फडके

Dhundi Kalyana Dhundi Marathi Lyrics | धुंदी कळ्यांना धुंदी

Dhundi Kalyana Dhundi / धुंदी कळ्यांना धुंदी धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना शब्दरूप आले मुक्या भावनांना तुझ्या जीवनी नीतीची जाग आली माळरानी या प्रीतीची बाग झाली सुटे आज माझ्या सुखाचा उखाणा तुझा शब्द की थेंब हा अमृताचा तुझा स्पर्श की हात हा चांदण्याचा उगा लाजण्याचा किती हा बहाणा चिरंजीव होई कथा मीलनाची तृषा वाढते तृप्त या […]

आशा भोसले चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी युगुलगीत सुधीर फडके

Dhund Ekant Ha Marathi Lyrics | धुंद एकान्‍त हा

Dhund Ekant Ha / धुंद एकान्‍त हा धुंद एकान्‍त हा प्रीत आकारली सहज मी छेडिता तार झंकारली जाण नाही मला प्रीत आकारली सहज तू छेडिता तार झंकारली गंधवेडी कुणी लाजरी बावरी चांदणे शिंपिते चैत्रवेलीतली यौवनाने तिला आज शृंगारली गोड संवेदना अंतरी या उठे फूल होता कळी पाकळी ही मिटे लोचनी चिंतनी मूर्त साकारली रोमरोमांतुनी गीत […]

आशा भोसले चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी

Dharani Aaichi Maya Marathi Lyrics | धरणी आईची माया

Dharani Aaichi Maya / धरणी आईची माया धरणी आईची माया, कशी जाईल वाया? लई दिवसानं, लई नवसानं, लागलंय आभाळ गाया वैशाख वणवा सरला हो, मृगाचा पाऊस झरला हो देवाची किरपा झाली, ही सुखांत काया न्हाली झुळझुळ पानी पाटांत, सुख मावंना पोटात फुलून काळिज आलं अन्‌ हिरवं लेनं ल्यालं घामाचं झालं मोती हो, लाखाची दौलत हातीं […]

आशा भोसले चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी

Dhanya Ha Savitricha Chuda Marathi Lyrics | धन्य हा सावित्रीचा चुडा

Dhanya Ha Savitricha Chuda / धन्य हा सावित्रीचा चुडा यमधर्माचा दूत कुणीही खुशाल राहो खडा धन्य हा सावित्रीचा चुडा भर दरबारी पांचालीचे, सत्त्व लुटावे चारित्र्याचे सखा श्रीहरी आभरणांचा अखंड घाली सडा धन्य हा सावित्रीचा चुडा सती अहल्या गौतम-कांता, मुनीवेशाने तिला भोगिता देवेंद्राच्या देवत्वाला तिथेच गेला तडा धन्य हा सावित्रीचा चुडा यवन धावला पाठी म्हणुनी जळुनी […]