आशा भोसले चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी लावणी

Kutha Kutha Jayacha Honeymoonla Marathi Lyrics | कुठं कुठं जायाचं हनिमूनला

Kutha Kutha Jayacha Honeymoonla / कुठं कुठं जायाचं हनिमूनला अहो भरल्या बाजारी धनी मला तुम्ही हेरलं हेरलं ते हेरलं अन्‌ लगीन अपुलं ठरलं लगीन झालं, गोंधळ झाला आता एक काम हो ठरलं लोणावळा, खंडाळा, कोल्हापूरचा पन्हाळा बेंगलोर, गोवा नि काश्मिरला कुठं कुठं जायाचं हनिमूनला ? रातभर एकली जागू कशी ? सासूला अडचण सांगू कशी ? […]

आशा भोसले चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी

Kiti Sangu Mi Sangu Kunala Marathi Lyrics | किती सांगू मी सांगू कुणाला

Kiti Sangu Mi Sangu Kunala / किती सांगू मी सांगू कुणाला  किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदीआनंद झाला रास खेळू चला, रंग उधळू चला आला आला ग कान्हा आला अष्टमीच्या राती ग यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले गोड हसू गालांत, नाचू गाऊ तालात, पैंजण थरथरले कान्हा दिसतो उठून, गोपी आल्या नटून नव्या नवतीचा शृंगार केला […]

आशा भोसले चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी

Kanha Disena Kuthe Marathi Lyrics | कान्हा दिसेना कुठे

Kanha Disena Kuthe / कान्हा दिसेना कुठे  बावरले, मी काहुरले, धीर मनाचा सुटे सयांनो, कान्हा दिसेना कुठे सखा श्रीहरी स्वप्‍नी यावा कदंब तरूच्या तळी बसावा कधी हसावा कधी रुसावा नयनी माझ्या भरुनी घ्यावे सगुण रूप गोमटे मोहन दिसला ग दिसला प्रीत जुळली ग, कळी खुलली ग प्रीत जुळली ग, कळली ग त्याची कला मूर्ती सजणाची, […]

आशा भोसले चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी स्फूर्ती गीत

Udyogache Ghari Devata Marathi Lyrics | उद्योगाचे घरी देवता

Udyogache Ghari Devata / ​उद्योगाचे घरी देवता उद्योगाचे घरी देवता लक्ष्मी वास करी जय श्रमदेवी, जय श्रमदेवी, जय श्रमदेवी कृपा करी दुर्दैवाचे पहाड फोडू अमोल दौलत खणुनी काढू मातीमधुनी सोने लपले, धरणीच्या उदरी उभ्या पिकाची हिरवी पाती कणसांमधले जपती मोती खळ्यात पडल्या डोंगरराशी, लुटुया दौलत खरी दैव आमुचे आम्ही घडविले भाग्यदान हे पदरी पडले जगावेगळे […]

आशा भोसले चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी लावणी

Udyacha Kon Dhari Marathi Lyrics | उद्याचा कोण धरी

Udyacha Kon Dhari / उद्याचा कोण धरी घोटापाठी घोट सुखाचा पिऊन घे राजसा उद्याचा कोण धरी भरवसा ! एकच हसणे हसून चुकते वेलीवरची कळी एकच उसळी घेऊन फुटती डोंगरलाटा जळी एक रात्र ही त्या उंचीची, जवळ नशेचा शिसा उद्याचा कोण धरी भरवसा ! फूलशेजेवर सुगंध रचतो मऊपणाचे थर खिडकीमधुनी झुळूक उडवी चैत्राचे अत्तर नको विजेचा […]

आशा भोसले चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी सुधीर फडके

Ui Sajan Aala Marathi Lyrics | उई साजण आला

Ui Sajan Aala / उई साजण आला उई साजण आला असा दूर का? जवळ ये जरा भरे धुंद प्याला – उई साजण आला उभी रूपराणी गुलाबी गुलाबी नजर लाडकी ही शराबी शराबी बेभान मी बेभान तू अशी रात ही अशी साथ ही असा कैफ आला – उई साजण आला गालांत लाली डोळे नशीले ओठांत माझ्या […]

आशा भोसले चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी

Aadhar Tu Jeevani Marathi Lyrics | आधार तू जीवनी

Aadhar Tu Jeevani / आधार तू जीवनी सोनफूल तू रानवेल मी सोड हा अविचार तू आधार तू, जीवनी आधार तू ! कोठली मी? तू कुणाचा? योग आला दो जिवांचा शून्य माझ्या अंतरीचा उजळला अंधार तू ! चांदण्याचा हा फुलोरा रोमरोमी ये शहारा दिवसरात्री उधळला रे आगळा शृंगार तू तू विसावा प्राणनाथा प्रीतीचा सौभाग्यदाता सोनियाच्या पाउलांनी […]

आशा भोसले चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी

Aaj Kalila Ek Phool Bhetale Marathi Lyrics | आज कळीला एक फूल भेटले

Aaj Kalila Ek Phool Bhetale / आज कळीला एक फूल भेटले आज कळीला एक फूल भेटले हृदय चोरिलेकुणी हृदय चोरिले असा कसा लपुनछपुन चोर घरी आला अजाणतेपणी कसे न्याहाळिले त्याला काही कळेना, मला काय वाटले बावरली आतुरली, मोहरली प्रीती पंख फुटे लहर उठे, गीत जुळे ओठी प्रणयसुखाचे मनी भाव साठले घडोघडी मनोमनी भास नवे नवे […]

आशा भोसले चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी

Are Man Mohana Marathi Lyrics | अरे मनमोहना

Are Man Mohana / अरे मनमोहना अरे मनमोहना, कळली देवा तुलाराधिका रे राधिका कळली राधिका रे, कळल्या गोपिका साधी भोळी मीरा तुला कळली नाही तुझीमाझी प्रीत कधी जुळली नाही सात सुरांवर तनमन नाचे तालावरती मधुबन नाचे एक अबोली होती फुलली तिच्याकडे नजर तुझी वळली नाही धुंद सुगंधी यमुनालहरी उजळून आली गोकुळनगरी जीवन माझे अंधाराचे काळी […]

उषा मंगेशकर चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी राम कदम

Runajhunatya Pakhara Marathi Lyrics | रुणझुणत्या पांखरा

Runajhunatya Pakhara / रुणझुणत्या पांखरा घागर घुमूं दे घुमूं दे, रामा पावा वाजू दे आला शंकरूबा शंकरूरुबा, गवर माझी लाजू दे रुणझुणत्या पांखराजा रे माझ्या माहेरा आली गौराई अंगणी तिला लिंबलोण करा माझं माहेर सावली, उभी दारात माउली तिच्या काळजात बाई माया-ममतेचा झरा मला माहेरी पाठवा, मला माउली भेटवा माझ्या आईच्या पंखात मला मिळू दे […]