उषा मंगेशकर चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी राम कदम लावणी

Tumhavar Keli Mi Marji Marathi Lyrics | तुम्हांवर केली मी मर्जी

Tumhavar Keli Mi Marji / तुम्हांवर केली मी मर्जी तुम्हांवर केली मी मर्जी बहाल नका सोडुन जाऊ रंगमहाल पापण्यांची तोरणं बांधुन डोळ्यांवरती ही नजर उधळिते काळजातली पिरती जवळी यावं मला पुसावं, गुपित माझं खुशाल हुरहुर म्हणु की ओढ म्हणू ही गोड या बसा मंचकी सुटंल गुलाबी कोडं विरह जाळिता मला, रात ही पसरी मायाजाल लाडे-लाडे […]

उषा मंगेशकर जगदीश खेबूडकर मराठी गाणी युगुलगीत राम कदम लावणी

Chabidar Chabi Mi Marathi Lyrics | छबीदार छबी मी तोर्‍यात

Chabidar Chabi Mi / छबीदार छबी मी तोर्‍यात अवं हे गाव लई न्यारं, हितं थंड गार वारं ह्याला गरम शिणगार सोसंना ह्याचा आदर्शाचा तोरा, ह्याचा कागद हाय कोरा, हितं शाहिरी लेखणी पोचंना हितं वरणभाताची गोडी रं, नको फुकट छेडाछेडी रं अरं सोंगाढोंगाचा बाजार इथला, साळसूद घालतोय्‌ अळीमिळी अन्‌ सार वरपती, रसा भुरकती, घरात पोळी अन्‌ […]

उषा मंगेशकर चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी

Gheun Roop Majhe Marathi Lyrics | घेऊन रूप माझे

Gheun Roop Majhe / घेऊन रूप माझे घेऊन रूप माझे ही रात्र गाऊ दे नाथा, असेच आता मज धुंद राहू दे वर्षाव का फुलांचा झाला नव्या प्रभाती गंधात चिंब न्हाली माझी सुवर्णकांती डोळ्यांपुढे मला ते सुख स्वप्‍न पाहू दे मी आज यौवनाचे हे लाजवस्त्र ल्याले दंव झेलता कळीचे अपसूक फूल झाले देवा तुझ्याप्रती हे सर्वस्व […]

उषा मंगेशकर चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी लावणी

Gorya Gorya Tachat Kata Marathi Lyrics | गोर्‍यागोर्‍या टाचंत काटा

Gorya Gorya Tachat Kata / गोर्‍यागोर्‍या टाचंत काटा आडवाटेनं जाता जाता तोल माझा सुटला गोर्‍यागोर्‍या टाचंत काटा रुतला (सुया आणा ग, बिब्बं आणा ग, वाटून लावा झाडपाला हिच्या गोर्‍या टाचंत काटा रुतला) सरसरून कळ ही आली डोळं मिटलं नि बसले खाली दात रोविता व्हटावरी मी घाम अंगी फुटला गोर्‍यागोर्‍या टाचंत काटा रुतला (अंगारा लावा, कोंबडं […]

उषा मंगेशकर चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी राम कदम

Kon Hotis Tu Kaay Jhalis Marathi Lyrics | कोण होतीस तू काय झालीस

Kon Hotis Tu Kaay Jhalis / कोण होतीस तू काय झालीस नारी जातीची थोरवी या दुनियेने गाइली अनेक रूपे ही तुझी या दुनियेने पाहिली कोण होतीस तू, काय झालीस तू अग वेडे कशी वाया गेलीस तू सुंदर रूप तुझे निर्मळ भारी होतीस अशी तू पवित्र नारी डोईवर पदर, पदरात चेहरा डोळ्यांच्या पापणीत लाजेचा पहारा होती […]

उषा मंगेशकर चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी राम कदम लावणी

Kunya Gavacha Aala Marathi Lyrics | कुण्या गावाचं आलं पाखरू

Kunya Gavacha Aala Pakhru / कुण्या गावाचं आलं पाखरू कुण्या गावाचं आलं पाखरू बसलंय्‌ डौलात, न्‌ खुदूखुदू हसतंय्‌ गालांत कसं लबाड खुदूखुदू हसतंय, कसं कसं बघतंय्‌ हं आपल्याच नादात, ग बाई बाई आपल्याच नादात मान करून जराशी तिरकी, भान हरपून घेतंय्‌ गिरकी किती इशारा केला तरी बी आपल्याच तालात, न्‌ खुदूखुदू हसतंय्‌ गालात कशी सुबक […]

उषा मंगेशकर चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी राम कदम सुधीर फडके

Kashi Nashibane Thatta Aaj Marathi Lyrics | कशी नशीबानं थट्टा आज

Kashi Nashibane Thatta Aaj / कशी नशीबानं थट्टा आज दहा दिशांनी दहा मुखांनी आज फोडिला टाहो आसवांत या भिजली गाथा, श्रोते ऐका हो ! माझ्या काळजाची तार आज छेडली कशी नशीबानं थट्टा आज मांडली ! गंगेवानी निर्मळ होतं असं एक गाव सुखी समाधानी होतं रंक आणि राव त्याची गुणगौरवानं किर्ति वाढली कशी नशीबानं थट्टा आज […]

उषा मंगेशकर चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी सुधीर फडके

Kalpanecha Kunchala Marathi Lyrics | कल्पनेचा कुंचला

Kalpanecha Kunchala / कल्पनेचा कुंचला स्वप्‍नरंगी कल्पनेचा कुंचला, स्वप्‍नरंगी रंगला चित्र मी काढू कसे? सजणा सांग ना ! हे निळेपण पांघरावे गीत माझे मोहरावे शब्द मी माळू कसे? सजणा सांग ना, सांग ना ! खेळतो हा धुंद वारा या धुक्याच्या शुभ्र धारा रंग मी खेळू कसे? सजणा सांग ना, सांग ना ! आज संध्या रूप […]

उषा मंगेशकर चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी युगुलगीत

Kadhi Tu Hasave Marathi Lyrics | कधी तू हसावे कधी तू

Kadhi Tu Hasave / कधी तू हसावे कधी तू कधी तू हसावे कधी तू रुसावे नको ग नको ग नको साजणी ! सखी प्रीत माझी तुला वाहिली तुझी मूर्त डोळ्यांत मी पाहिली नको हा बहाणा, असा दूर जा ना नको ग नको ग नको साजणी ! कळी लाजरी ही फुलेना कशी तिला भावना ही कळेना […]

उषा मंगेशकर चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी युगुलगीत राम कदम

Ek Lajara N Sajara Mukhada Marathi Lyrics | एक लाजरा न्‌ साजरा मुखडा

Ek Lajara N Sajara Mukhada / एक लाजरा न्‌ साजरा मुखडा एक लाजरा न्‌ साजरा मुखडा चंद्रावाणी फुलला ग राजा मदन हसतोय कसा की जीव माझा भुलला ग ह्या एकान्‍ताचा तुला इशारा कळला ग लाज आडवी येती मला की जीव माझा भुलला ग नको राणी नको लाजू, लाजमधी नको भिजू इथं नको तिथं जाऊ, आडोशाला […]