चित्रगीत मराठी गाणी लता मंगेशकर

Mi Raat Takali Marathi Lyrics | मी रात टाकली

Mi Raat Takali / मी रात टाकली मी रात टाकली, मी कात टाकलीमी मुडक्या संसाराची बाई लाज टाकली हिरव्या पानांत, हिरव्या पानांतचावंळ चावंळ चालतीभर ज्वानीतली नारअंग मोडीत चालती ह्या पंखांवरती, मी नभ पांघरतीमी मुक्त मोरनी बाई, चांदन्यात न्हाती अंगात माझिया भिनलाय ढोलियामी भिंगरभिवरी त्याची गो माल्हन झालीमी बाजिंदी, मनमानी, बाई फुलांत न्हाली   गीत: ना. […]

उषा मंगेशकर चित्रगीत मराठी गाणी

Asa Ekhada Pakharu Velhal Marathi Lyrics | असं एखादं पाखरू वेल्हाळ

Asa Ekhada Pakharu Velhal / असं एखादं पाखरू वेल्हाळ गोर्‍या देहावरती कांति, नागीणीची कातयेडे झालो आम्ही ज्यावी एकादिच राततुझ्या रूपाचं बाशिंग डोल्यांततुझ्यावाचून सुन्‍नाट दिनरात असा बोल बोलती जग पंखात घेतीअसं एखादं पाखरू वेल्हाळज्याच्या भांगात बिंदिचा गुल्लाल काल्या एकल्या राती, मन मोडून जातीअसं एखादं पाखरू वेल्हाळज्याला सामोरं येतंया आभाळ याला काय लेवू लेणं, मोतीपवळ्याचं रान?राती चांदण्या […]

चित्रगीत मराठी गाणी युगुलगीत लता मंगेशकर सुरेश वाडकर

Mi Katyatun Chalun Marathi Lyrics | मी काट्यातून चालून

Mi Katyatun Chalun / मी काट्यातून चालून मी काट्यातून चालून थकलेतू घोड्यावर भरदारीमाझ्या ढोलावरी जीत हीनगं दाखवू तू शिरजोरी तू निमताला ढोल वाजवितझिंग चढली मला न्यारीडोंगरमाथा जिंकून आलोबळ मुठीत या भारी दिमाख नस्ता नगं दाखवूघोड्यावरती येड्या थाटोनीतू मावळचा राजा जैसामी ह्या मातीची महाराणी नगं रुसू कस्तुरी तुझ्याविनकशी जिवाची मनकरणीघोड्यांच्या टापांनी उखरूमावळमाथ्याचं पाणी मी मर्दाची राणी […]