Vastu Shanti Ukhane Marathi | वास्तुशांती उखाणे

  • September 1, 2023
  • 0 Comments

Vastu Shanti Ukhane Marathi आपल्या घरावर, धनाची होवो बरसात, ________ रावांचे नाव घेऊन, पूजेला करते सुरुवात. जे स्वप्न बघितले होते, ते आज झाले आहे साकार, ________ रावांमुळे, माझ्या जीवनाला भेटला आकार. चारी दिशांना आहे, आनंदाची लहर, रावांचे नाव घेते, ________ या घरात येऊदे सुख-समृद्धीची बहर. वास्तुशांतीचा दिवस, आला हा खास, ___________ रावांचे नाव घेते, असाच […]

मराठी उखाणे

Satyanarayan Pooja Marathi Ukhane | सत्यनारायण पूजा उखाणे

  • September 1, 2023
  • 0 Comments

Satyanarayan Pooja Marathi Ukhane सत्यनारायण पूजेला बसण्याचा, मिळाला आम्हाला मान, _______ रावांसोबत माझा संसार, असाच राहूदे छान. सत्यनारायणाच्या पूजेने करू, नवीन कार्याची सुरवात, _______ रावांचे नाव घेऊन, देवापुढे लावते फुल-वात. वसंत ऋतू मध्ये, कोकिळा करते गुंजन, _____ रावांसोबत करते मी, सत्यनारायणाचे पूजन. आज आहे, श्रावणी पोळा, ________ रावांच्या जीवावर, शृंगार केले सोळा. माय बाप सेवा, […]

मराठी उखाणे

Haldi Kunku Ukhane Marathi | हळदी कुंकू उखाणे

  • September 1, 2023
  • 0 Comments

Haldi Kunku Ukhane Marathi गोकुळ झाल दंग, पाहून श्रीकृष्णाचे खेळ, ______ रावांचे नाव घेते, आज आहे हळदी कुंकवाची वेळ. श्रीकृष्ण रास खेळे, गोपिकेच्या मेळी, ______ रावांचे नाव घेते, हळदी कुंकवाच्या वेळी. आज ठेवला आहे, संगीत खुर्चीचा खेळ, ______ रावांचे नाव घेते, हळदी कुंकूंची वेळ. हळदीचा रंग आहे पिवळा, आणि कुंकूचा लाल, _________ रावांच्या जिवनात, आहे […]

मराठी उखाणे

Vat Purnima Ukhane Marathi | वटपौर्णिमा उखाणे

  • September 1, 2023
  • 0 Comments

Vat Purnima Ukhane Marathi वडाची पूजा करते, ठेवुनी निर्मळ मन, ______ रावांचे नाव घेते, आज आहे वटपौर्णिमेचा सण. देवच बनवतो, ७ जन्माची गाठ, _______ रावांच्या दीर्घआयुष्यासाठी, वडाला फेरे मारते सात. वटपौर्णिमा म्ह्णून आज, बाजारातून आणले फणसाचे गरे, ___________ रावांचे नाव घेते, अशेच सुखी राहुद्यात सारे. आज वटपौर्णिमा म्हणून, सात फेरे मारते मी वडाला. सातही जन्मी […]

Navratri Special Ukhane in Marathi | नवरात्रि उखाणे.

  • September 1, 2023
  • 0 Comments

Navratri Special Ukhane in Marathi नवरात्रीचा आज आहे पहिला दिवस, आणि पिवळा रंग, _________ राव राहूदे माझ्या आयुष्यात, ७ जन्मी संग. आज आहे दुसरा दिवस, आणि रंग आहे Green, _____ राव नेहमी म्हणतात, उन्हात जाताना लावत जा Sunscreen. जोडीदार चांगला मिळावा, यासाठी अंबे माते जवळ करत होते Pray, ___________ रावांचे नाव घेते, आजचा रंग आहे […]

मराठी उखाणे

Marathi Ukhane For Fauji | फौजी उखाणे

  • September 1, 2023
  • 0 Comments

Marathi Ukhane For Fauji तिरंग्याला मी नमस्कार करते, खाली वाकून, _____राव आहेत फौजी, त्यांच मी नाव घेते सर्वांचा मान राखून. फौजी आहेत देशाची आण, बाण, शान, ______ राव आहेत, माझा स्वाभिमान. कितीही बर्फ पडुदे, तरी फौजी सीमेवर देतात पहारे, ____ रावांच्या आवाजाने, शत्रूच्या अंगावर येतात शहारे. फौजींची स्टाईल आहे, लय भारी, ______ रावांनी पूर्ण केली, […]

Chhatrapati Shivaji Maharaj Ukhane | छत्रपती शिवाजी महाराज उखाणे

  • September 1, 2023
  • 0 Comments

Chhatrapati Shivaji Maharaj Ukhane शिवाजी महाराज आहेत, अखंड भारताची शान, ________ रावांचे नाव घेते, ताठ ठेवून मान. सह्याद्रीच्या छातडातून, नाद भवानी गाजे, _______रावांचे नाव घेते, छत्रपती शिवाजी महाराज आमचे राजे. छत्रपती शिवाजी महाराज होते, महाराष्ट्राच्या पाठीचा कणा, _____ च नाव घेतो सर्वानी, जय महाराष्ट्र म्हणा. धन्य ती जिजाऊ आणि शहाजी राजे, ज्यांनी जन्म दिला शिवबाला, […]

मराठी उखाणे

Marathi Ukhane for Groom | नवरदेवासाठी मराठी उखाणे

  • September 1, 2023
  • 0 Comments

Marathi Ukhane for Groom चांदीच्या वाटीत साखरेचे खडे, …………. चं नाव घेतो देवापुढे. 😘😘😘😘😘 गुलाबी प्रेमाने बनला, प्रेमाचा गुलकंद, ……………. च्या नावातच, सामावलाय माझा आनंद. काय जादु केली, जिंकलं मला एकाक्षणात, प्रथम दर्शनीच भरली …………… माझ्या मनात… 😘😘😘😘😘 नभांगणी दिसे शरदाचे चांदणे, ……………. चे रुप आहे अत्यंत देखणे. 😘😘😘😘😘 आई-वडील, भाऊ बहिणी, जणू गोकूळासारखे घर, […]

मराठी उखाणे

Best Marathi Ukhane For Bride | नवरीसाठी उखाणे.

  • September 1, 2023
  • 0 Comments

Best Marathi Ukhane For Bride पिवळा पितांबर, श्रीकृष्णाच्या अंगावर घातला, _____ रावांच्या जीवनासाठी, स्त्री जन्म घेतला. स्वातंत्र्याच्या होमकुंडात, वीरांनी घेतली उडी, _______ रावांच्या नावाने घालते गळ्यात, मंगळ सूत्राची जोडी. चांदीची जोडवी, पतीची खून, ______ रावांचे नाव घेते_______ घराण्याची सून. कोकिळाने लावला, झाडावर बसून सूर, _________ रावांच्या आयुष्यात येऊदे, सुखाचा पूर. लग्नानंतर सर्व स्त्रिया, होतात जबाबदार, […]

मराठी उखाणे

Marathi Ukhane For Female | स्त्रियांसाठी मराठी उखाणे.

  • September 1, 2023
  • 0 Comments

Marathi Ukhane For Female आई बाबांच्या प्रेमापुढे, नाही कोणाची गरज, ________ रावांचे माझ्यावर प्रेम पाहताच, मी त्यांना होकार दिला सहज. गीतात जसा भाव, फुलांत तसा गंध, ___________ रावांबरोबर जुळले, मनाचे रेशमी बंध. येवले चहा म्हणजे, प्रेमाचा, _________ रावांचे नाव घेते, मान राखुन सर्वांचा. सुंदर हिरवेगार झाडे डुलत आहेत, दाराच्या अंगणात, ______ रावांसोबत संसार फुलवेल, आनंदाच्या […]