चित्रगीत मराठी गाणी लता मंगेशकर

Mi Raat Takali Marathi Lyrics | मी रात टाकली

Mi Raat Takali / मी रात टाकली मी रात टाकली, मी कात टाकलीमी मुडक्या संसाराची बाई लाज टाकली हिरव्या पानांत, हिरव्या पानांतचावंळ चावंळ चालतीभर ज्वानीतली नारअंग मोडीत चालती ह्या पंखांवरती, मी नभ पांघरतीमी मुक्त मोरनी बाई, चांदन्यात न्हाती अंगात माझिया भिनलाय ढोलियामी भिंगरभिवरी त्याची गो माल्हन झालीमी बाजिंदी, मनमानी, बाई फुलांत न्हाली   गीत: ना. […]

उषा मंगेशकर चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी युगुलगीत

Kadhi Tu Hasave Marathi Lyrics | कधी तू हसावे कधी तू

Kadhi Tu Hasave / कधी तू हसावे कधी तू कधी तू हसावे कधी तू रुसावे नको ग नको ग नको साजणी ! सखी प्रीत माझी तुला वाहिली तुझी मूर्त डोळ्यांत मी पाहिली नको हा बहाणा, असा दूर जा ना नको ग नको ग नको साजणी ! कळी लाजरी ही फुलेना कशी तिला भावना ही कळेना […]

उषा मंगेशकर चित्रगीत मराठी गाणी

Asa Ekhada Pakharu Velhal Marathi Lyrics | असं एखादं पाखरू वेल्हाळ

Asa Ekhada Pakharu Velhal / असं एखादं पाखरू वेल्हाळ गोर्‍या देहावरती कांति, नागीणीची कातयेडे झालो आम्ही ज्यावी एकादिच राततुझ्या रूपाचं बाशिंग डोल्यांततुझ्यावाचून सुन्‍नाट दिनरात असा बोल बोलती जग पंखात घेतीअसं एखादं पाखरू वेल्हाळज्याच्या भांगात बिंदिचा गुल्लाल काल्या एकल्या राती, मन मोडून जातीअसं एखादं पाखरू वेल्हाळज्याला सामोरं येतंया आभाळ याला काय लेवू लेणं, मोतीपवळ्याचं रान?राती चांदण्या […]

मराठी गाणी मालिका गीते सुरेश वाडकर

Mi Marathi Title Song Lyrics | मी मराठी वाहिनी गीत

Mi Marathi Title Song / मी मराठी वाहिनी गीत उत्तुंग भरारी घेऊ या ! उज्ज्वल भविष्यासाठीएकदिलाने उमटू दे जयघोष आज हा ओठीदरिखोऱ्यातून नाद घुमू दे एकच दिनरातीमी मराठी ….. मी मराठी ….. शिवबाची तलवार तळपलीमहाराष्ट्र अस्मिता फडकलीसंतांच्या अमृतवाणीने जीवन केले वैभवशालीऋषिमुनी अन् थोर तपस्वी कल्याणास्तव इथे जन्मलेआदर्शांचे अमोल लेणे या भूमीला देऊन गेलेभक्ती आणि शक्तीची […]