उषा मंगेशकर भावगीत मराठी गाणी

Utha Re Raghava Marathi Lyrics | ऊठ रे राघवा

Utha Re Raghava / ऊठ रे राघवा ऊठ रे राघवा, उघड लोचन अता सूर्य क्षितिजावरी कांचनाच्या रथीरत्‍नकण सांडले या सुनिर्मल पथीदेव प्राचीवरी उधळती वैभवा पाखरांचे गळे जाहले मोकळेकिरण पाण्यावरी उतरले कोवळेउमलल्या पाकळ्या, जाग ये राजिवा जाग रे राजसा संपली ही निशागंध चोहीकडे उजळल्या दशदिशातेज-आनंद रे तूच माझ्या जीवा   गीत: मंगेश पाडगांवकरसंगीत: विश्वनाथ मोरेस्वर: उषा […]

चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी युगुलगीत सुरेश वाडकर

Ha Sagari Kinara Marathi Lyrics | हा सागरी किनारा

Ha Sagari Kinara / हा सागरी किनारा हा सागरी किनाराओला सुगंध वाराओल्या मिठीत आहे हा रेशमी निवारा हा सागरी किनाराओला सुगंध वाराओल्या मिठीत येतो अंगावरी शहारा मी कालचीच भोळीमी आज तीच येडीही भेट येगळी कान्यारीच आज गोडीका भूल ही पडावी? वळखून घे इशाराओल्या मिठीत येतो अंगावरी शहारा होते अजाणता मीते छेडले तराणेस्विकारल्या सुरांचेआले जुळून गाणेहा […]

चित्रगीत भावगीत मराठी गाणी सुरेश वाडकर

Mauli Devahunhi Thor Marathi Lyrics | माउली देवाहूनही थोर

Mauli Devahunhi Thor / माउली देवाहूनही थोर इथेच काशी इथेच ईश्वर, प्रेमळ आई अथांग सागर माया-ममता उदंड देते, नाही जीवाला घोर माउली देवाहूनही थोर विश्व निर्मिले त्या देवाला आईची ना माया आई नाही तर काहीच नाही, जीवन जाते वाया वात्सल्याचे अमृत देते, सुखात राहतो पोर माउली देवाहूनही थोर नऊ महिने अन् नऊ दिवसाचे अतूट प्रेमळ […]

आशा भोसले चित्रगीत मराठी गाणी युगुलगीत सुरेश वाडकर

Gandha Phulancha Gela Sangun Marathi Lyrics || गंध फुलांचा गेला सांगून

Gandha Phulancha Gela Sangun / गंध फुलांचा गेला सांगून गंध फुलांचा गेला सांगून तुझे नि माझे व्हावे मीलन, व्हावे मीलन सहज एकदा जाताजाता, मिळुनी हसल्या अपुल्या नजरा दो हृदयांच्या रेशीमगाठी प्रीत मोहना गेली बांधून विरह संपता, मीलनाची अमृतगोडी चाखित असता सखया अवचित जवळी येता, ढळे पापणी गेले लाजून मनामनांच्या हर्षकळ्यांची आज गुलाबी फुले जाहली वरमाला […]