आशा भोसले चित्रगीत मराठी गाणी

Gomu Sangatina Majhya Tu Marathi Lyrics | ​गोमू संगतीनं माझ्या तू

Gomu Sangatina Majhya Tu/ ​गोमू संगतीनं माझ्या तू गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय? माझ्या पिरतीची रानी तू होशील काय? आरं संगतीनं तुझ्या मी येणार नाय ! तुझ्या पिरतीची रानी मी होणार नाय ! ग तुझं टप्पोरं डोलं जसं कोल्याचं जालं माझं कालिज घोळं, त्यात मासोली झालं माझ्या प्रीतिचा सुटलाय तुफान वारा वारा वारा रं […]

आशा भोसले चित्रगीत मराठी गाणी

Aala Aala Vara Marathi Lyrics | आला आला वारा

Aala Aala Vara / आला आला वारा आला आला वारा संगे पावसाच्या धारा पाठवणी करा सया निघाल्या सासुरा नव्या नवतीचं बाई लकाकतं रूप माखलं ग ऊन जणू हळदीचा लेप ओठी हसू पापणीत आसवांचा झरा आजवरी यांना किती जपलं जपलं काळजाचं पाणी किती शिंपलं शिंपलं चेतवून प्राण यांना दिला ग उबारा येगळी माती आता ग येगळी […]

आशा भोसले चित्रगीत भक्तीगीत मराठी गाणी सुधीर फडके

Aadimaya Ambabai Marathi Lyrics | आदिमाया अंबाबाई

Aadimaya Ambabai / आदिमाया अंबाबाई आदिमाया अंबाबाई, साऱ्या दुनियेची आई तिच्या एका दर्शनात कोटी जन्मांची पुण्याई उदे ग अंबाबाई, उदे ग अंबाबाई हे उदे ग अंबाबाई आई उदे ग अंबाबाई साऱ्या चराचरी तीच जीवा संजीवनी देते तीच संहारप्रहरी दैत्य-दानव मारीते उग्रचंडी रूपाआड झरा वात्सल्याचा गाई क्षेत्र नामवंत एक, त्याचे नाव कोल्हापूर अगणित खांबावरी उभे राहिले […]

उषा मंगेशकर चित्रगीत मराठी गाणी

Guj Othani Othana Marathi Lyrics | गुज ओठांनी ओठांना

Guj Othani Othana / गुज ओठांनी ओठांना गुज ओठांनी ओठांना सांगायचं एका पावसात दोघांनी भिजायचं तसं कधीचं आभाळ आलंय भरून जळ ढगात साकळे केव्हापासून वेडं उधाण कशाला रोखायचं खुळा पाऊस डसेल सर्वांगाला आता नको किनारा आवेगाला धुंद धारांच्या रानात घुसायचं गाणं मनातलं पावसात येईल फुलून तुझ्यामाझ्यातलं अंतर जाईल पुसून बीज नवीन गाण्याचं पेरायचं   गीत: […]

चित्रगीत मराठी गाणी युगुलगीत सुरेश वाडकर

Bhannat Raan Vara Marathi Lyrics | भन्‍नाट रानवारा

Bhannat Raan Vara / भन्‍नाट रानवारा भन्‍नाट रानवारा मस्तीत शीळ घालीरानंच्या पाखरांची रानात भेट झाली एकाच रानामंदी वाढलो एका ठायीपुराण्या वळखीला ज्वानीची नवलाईमनीची खूणगाठ लगीन गाठ झाली रानाचा हिरवा शालू, आकाश नीळा शेलाहवेच्या कुपीमंदी मातीचा वास ओलाबाशिंग डहाळीचं, वेलींच्या मुंडावळी पानांची गच्च जाळी, काळोख दाट झालाकाळोख गंधाळला, काळोख तेजाळलाझुलती काळोखात गाण्याच्या दोन ओळी   गीत: […]

चित्रगीत मराठी गाणी युगुलगीत सुरेश वाडकर

Drusht Laganya Joge Sare Marathi Lyrics | दृष्ट लागण्याजोगे सारे

Drusht Laganya Joge Sare / दृष्ट लागण्याजोगे सारे दृष्ट लागण्याजोगे सारे, गालबोटही कुठे नसेलजग दोघांचे असे रचू की स्वर्ग त्यापुढे फिका पडेल ! स्वप्‍नाहून सुंदर घरटे, मनाहून असेल मोठेदोघांनाही जे जे हवे ते होईल साकार येथेआनंदाची अन्‌ तृप्तीची शांत सावली इथे मिळेलजग दोघांचे असे रचू की स्वर्ग त्यापुढे फिका पडेल ! जुळलेले नाते अतुट, घडे […]

भावगीत मराठी गाणी सुरेश भट सुरेश वाडकर

Dubhangun Jata Jata Marathi Lyrics | दुभंगून जाता जाता

Dubhangun Jata Jata / दुभंगून जाता जाता दुभंगून जाता जाता मी अभंग झालो !चिरा चिरा जुळला माझा; आत दंग झालो ! सल जुनेच सलता सलता सुखावून गेले !अन्‌ हळूच गुणगुणती हे वळ न मोजलेले !कशी कथा सरता सरता पूर्वरंग झालो ! किरण एक धरुनी हाती मी पुढे निघालो !अन्‌ असाच वणवणताना मी मला मिळालो !सर्व […]

चित्रगीत मराठी गाणी युगुलगीत श्रीधर फडके सुधीर फडके सुरेश वाडकर

Disa Jateel Disa Yeteel Marathi Lyrics | दिसं जातील दिसं येतील

Disa Jateel Disa Yeteel / दिसं जातील दिसं येतील तुज्यामाज्या संसाराला आणि काय हवंतुज्यामाज्या लेकराला घरकूल नवंनव्या घरामंदी काय नवीन घडलंघरकुलासंगं सम्दं येगळं होईलदिसं जातील, दिसं येतीलभोग सरंल, सुख येईल अवकळा सम्दी जाईल निघुनीतरारेल बीज तुजं माझ्या कुशीतुनीमिळंल का त्याला ऊन वारा पाणी?राहील का सुकंल ते तुज्यामाज्यावानी?रोप अपुलंच पर होईल येगळंदैवासंग झुंजायाचं देऊ त्याला बळ […]

चित्रगीत मराठी गाणी सुधीर फडके सुरेश वाडकर

Guru Ek Jagi Trata Marathi Lyrics || गुरु एक जगी त्राता

Guru Ek Jagi Trata / गुरु एक जगी त्राता सुखाच्या क्षणांत, व्यथांच्या घणांत उभा पाठीशी एक अदृश्य हात गुरु एक जगी त्राता गुरु दयासिंधु, गुरु दीनबंधु गुरु जननि जन्मदाता घन तमांत जणू दीप चेतवी तनमनांत चैतन्य जागवी कणकणात जणू प्राण डोलवी जे अरूप त्या देई रूप करी मूर्त तो अमूर्ता गुरु एक जगी त्राता गुरु […]