चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी सुरेश वाडकर स्फूर्ती गीत

Amhi Chalavu Ha Pudhe Varsa Marathi Lyrics || आम्ही चालवू हा पुढे वारसा

Amhi Chalavu Ha Pudhe Varsa / आम्ही चालवू हा पुढे वारसा गुरूने दिला ज्ञानरूपी वसाआम्ही चालवू हा पुढे वारसा पिता-बंधु-स्‍नेही तुम्ही माउलीतुम्ही कल्पवृक्षातळी सावलीतुम्ही सूर्य आम्हा दिला कवडसा ! जिथे काल अंकुर बीजातलेतिथे आज वेलीवरी ही फुलेफलद्रुप हा वृक्ष व्हावा तसा ! शिकू धीरता, शूरता, वीरताधरू थोर विद्येसवे नम्रतामनी ध्यास हा एक लागो असा ! […]

भावगीत मराठी गाणी सुरेश भट सुरेश वाडकर

Aatach Amrutachi Barsun Marathi Lyrics || आताच अमृताची बरसून

Aatach Amrutachi Barsun/ आताच अमृताची बरसून  आताच अमृताची बरसून रात गेलीआताच अंग माझे विझवून रात गेली मजलाच, हाय, माझे जपता न भान आलेमजलाच ऐनवेळी उधळून रात गेली उरले जराजरासे गगनात मंद तारेहलकेच कूस माझी बदलून रात गेली अजुनी सुगंध येई दुलईस मोगर्‍याचा..गजरा कसा फुलांचा विसरून रात गेली?   गीत: सुरेश भटसंगीत: रवि दातेस्वर:  सुरेश वाडकरगीत […]

भावगीत मराठी गाणी सुरेश भट सुरेश वाडकर

Aata Jagayache Ase Majhe Marathi Lyrics || आता जगायाचे असे माझे

Aata Jagayache Ase Majhe/ आता जगायाचे असे माझे आता जगायाचे असे माझे किती क्षण राहिले  ?माझ्या धुळीचे शेवटी येथे किती कण राहिले ? हृदयात विझला चंद्रमा… नयनी न उरल्या तारका…नाही म्हणायाला तुझे हे आपुलेपण राहिले !  होता न साधा एवढा जो शब्द मी तुजला दिला, एकाच शब्दाला उभे आयुष्य तारण राहिले !  ते लोक होते वेगळे घाईत जे […]

भावगीत मराठी गाणी सुरेश वाडकर

Aaj Majhya Aksharana Vachan De Marathi Lyrics || आज माझ्या अक्षरांना वचन दे

Aaj Majhya Aksharana Vachan De/ आज माझ्या अक्षरांना वचन दे आज माझ्या अक्षरांना वचन दे रसिका तुझे  या स्वरांच्या चांदण्याला गगन दे रसिका तुझे    अक्षरांच्या लोचनांतून गगन जरि हे निथळले   मी तुझ्यासाठीच केवळ बहर माझे उधळले  कल्पना वेलीस माझ्या सुमन दे रसिका तुझे    मी जगाचे ओठ झालो बोलतो आहे खरे  दुःखितांचे दुःख माझ्या […]

चित्रगीत मराठी गाणी सुरेश भट सुरेश वाडकर

Asech He Kasebase Marathi Lyrics || असेच हे कसेबसे

Asech He Kasebase/ असेच हे कसेबसे असेच हे कसेबसेकसेतरी जगायचेकुठेतरी.. कधीतरी..असायचे.. नसायचे. असाच हा गिळायचागळ्यामधील हुंदकाकसेबसे तगायचेधरून धीर पोरका. असाच श्वास तोकडापुन्हा पुन्हा धरायचाअसाच जन्म फाटकापुन्हा पुन्हा शिवायचा. असेच पेटपेटुनीपुन्हापुन्हा विझायचेहव्याहव्या क्षणासहीनको नको म्हणायचे. असेच निर्मनुष्य मीजिथेतिथे असायचेमनात सूर्य वेचुनीजनात मावळायचे.   गीत: सुरेश भटसंगीत: अशोक पत्कीस्वर: देवकी पंडित, सुरेश वाडकर चित्रपट:आम्ही असू लाडकेगीत प्रकार: […]

भावगीत मराठी गाणी सुरेश वाडकर

Ashich Saath Rahu De Marathi Lyrics || अशीच साथ राहू दे

Ashich Saath Rahu De/ अशीच साथ राहू दे अशीच साथ राहू दे फुलास सौरभाचीअशीच रात राहू दे प्रसन्‍न चांदण्याची अशा युगात लाभल्या सुखावल्या क्षणातमिटुन लोचले तुला मिठीत सावरीततार छेडिता स्वरात रास चुंबनांची स्पर्श स्पर्श वेचिते तुझाच चंदनाचामोहरे मनात गंध प्रीत बंधनाचामी जपून ठेवते स्मृती अशा सुखाची यापुढे कधीच दूर जाऊ तू नकोसघे मिटुन काळजात या […]

उषा मंगेशकर चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी राम कदम सुरेश वाडकर

Ashi Kashi Odh Bai Marathi Lyrics || अशी कशी ओढ बाई

Ashi Kashi Odh Bai / अशी कशी ओढ बाई बिगी बिगी बिगी चाल ग, बाई चाल ग मर्दिनीवाट बघत असंल घरधनी न्याहरीच्या ग पाईपायाम्होरं पळतंय मन, झाली त्याला घाई अशी कशी ओढ बाई असं कसं वेड, विचारू कुणाला?मनाला मनाला ग, मनाला मनाला ! प्रीतीनं हाक ही दिली, साद घातलीकुणाला कुणाला?मनाला मनाला ग, मनाला मनाला ! […]

चित्रगीत मराठी गाणी सुरेश वाडकर

Apar Ha Bhav Sagar Marathi Lyrics || अपार हा भवसागर दुस्तर

Apar Ha Bhav Sagar / अपार हा भवसागर दुस्तर अपार हा भवसागर दुस्तरतुझ्या कृपेविण कोण तरे, जय जय दुर्गे शुभंकरे ! तुझ्या कृपेने संकट टळतेतुझ्या कृपेने वैभव येतेतुझ्या कृपेने पंगू देखिल करी उल्लंघन गिरीशिखरे ! तुझ्या कृपेचा मेघ बरसताआशेची उद्याने फुलताह्या संसारी विश्वमंदिरी, आनंदाचा गंध भरे ! दुराचार दंभाच्या नगरीअनाचार अवसेच्या तिमिरीत्रिशूळ तव चमकता अचानक […]

भावगीत मराठी गाणी सुरेश भट सुरेश वाडकर

Aata Rahilo Mee Jarasa Marathi Lyrics || अता राहिलो मी जरासा

Aata Rahilo Mee Jarasa / अता राहिलो मी जरासा अता राहिलो मी जरासा जरासाउरावा जसा मंद अंती उसासा कसा कोरडा कोरडा जन्म गेलाकसा रोज मी पीत गेलो पिपासा कसे ओठ तू बंद केलेस माझेकरावा कसा आसवांनी खुलासा? असे हे कसे जीवनाचे दिलासे?दिलाशांस मी देत आहे दिलासा !   गीत: सुरेश भटसंगीत: रवि दातेस्वर: सुरेश वाडकरगीत […]

चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी शंकरा सुरेश वाडकर

Aga Naach Naach Radhe Marathi Lyrics || अगं नाच नाच नाच राधे

Aga Naach Naach Radhe / अगं नाच नाच नाच राधे यमुनेच्या काठावर किसन मुरलीधरकुणी म्हणे गिरिधर नरवर नटवरकुंजवनी खेळतो रासरंगएक नटरंगी नार करी सोळा शिणगारआली छन्‌न्‌न्‌ नाचत उडवी बहारकिती आल्या गोपगोपिकाकन्हैया सखा छेडतो राधा सखीलाकसा कसा कसा? असा ! अगं नाच नाच नाच राधे उडवूया रंगरंगामध्ये भिजंल तुझं गोरं गोरं अंग घडा घेऊन शिरी घाट […]