भावगीत मराठी गाणी लता मंगेशकर

De Mala Ge Chandrike Marathi Lyrics | दे मला गे चंद्रिके

De Mala Ge Chandrike / दे मला गे चंद्रिके दे मला गे चंद्रिके प्रीती तुझी रानहरिणी, दे गडे भीती तुझी मोहगंधा पारिजाता सख्या हासशी कोमेजता रीती तुझी तुज कळंका छेदिता जीवनी सुस्वरे जन भारिते गीती तुझी सोशितोसी झीज कैसी चंदना मांगल्यास्तव त्याग ही नीती तुझी   गीत: राजा बढे संगीत: पं. हृदयनाथ मंगेशकर स्वर: लता […]

भावगीत मराठी गाणी लता मंगेशकर

Dukha Na Aanandahi Marathi Lyrics | दुःख ना आनंदही

Dukha Na Aanandahi / दुःख ना आनंदही दुःख ना आनंदही, अंत ना आरंभही नाव आहे चाललेली, कालही अन्‌ आजही मी तसा प्रत्यक्ष नाही, ना विदेशी मी जसा मी नव्हे की बिंब माझे ! मी न माझा आरसा याद नाही, साद नाही ना सखी वा सोबती नाद आहे या घड्याला अन्‌ घड्याच्या भोवती सांध्यछाया आणि काया […]

चित्रगीत मराठी गाणी लता मंगेशकर

To Ek Rajputra Mi Marathi Lyrics | तो एक राजपुत्र

To Ek Rajputra Mi / तो एक राजपुत्र तो एक राजपुत्र, मी ही एक रानफूल घालीन मी मी त्याला सहजिच रानभूल केसात पानजाळी, कंठात रानवेल तुझी रे तुझी नटून ताई, घालील त्यास माळ भाऊ रे शूर अति, होईल सेनापति भाऊ रे भाऊ करुन स्वारी, दुष्टास चारील धूळ होईल बाबा प्रधान, राखिल तो इमान सुखी रे […]

चित्रगीत मराठी गाणी लता मंगेशकर

Tumhi Re Don Donach Marathi Lyrics | तुम्ही रे दोन दोनच

Tumhi Re Don Donach / तुम्ही रे दोन दोनच माणसं तुम्ही रे दोन, दोनच माणसं माझी उभ्या अख्ख्या गावात एक धाकुला, मनाचा किती किती मऊसा जाईजुईहुन सुद्धा तर दुसरा मोठा मोठा, जणू काय खडक थोरला त्यात सुद्धा मधाचा झरा गोडगोड माया दोघांची नव्हे अशी तशी, सोनंच बावनकशी एक लहान्या मंजूळपणे म्हणतो ताई तर दुसरा मोठा […]

ग. दि. माडगूळकर चित्रगीत मराठी गाणी युगुलगीत लता मंगेशकर

Tujhe Ni Majhe Ivale Gokul Marathi Lyrics | तुझे नि माझे इवले गोकुळ

Tujhe Ni Majhe Ivale Gokul / तुझे नि माझे इवले गोकुळ तुझे नि माझे इवले गोकुळ दूर आपुले वसवू घरकुल घरट्यापुढती बाग चिमुकली जाईजुईच्या प्रसन्‍न वेली कोठे मरवा कुठे मोगरा सतत उधळितो सुगंध शीतल त्या उद्यानी सायंकाळी सुवासिनी तू सुमुख सावळी वाट पाहशील निज नाथाची अधीरपणाने घेशिल चाहूल चंद्र जसा तू येशिल वरती मी डोळ्यांनी […]

ग. दि. माडगूळकर चित्रगीत मराठी गाणी लता मंगेशकर

Jahali Jagi Panchavati Marathi Lyrics | जाहली जागी पंचवटी

Jahali Jagi Panchavati / जाहली जागी पंचवटी जाहली जागी पंचवटी कळ्याफुलांचे सडे सांडले झाडांच्या तळवटी पहाटवारा सुटला शीतळ अंब्यावरती बोले कोकिळ तापसबाळा जळा चालल्या कुंभ घेउनी कटी सडा शिंपण्या आश्रमांगणी कवाड उघडी जनकनंदिनी उभा पाहिला दीर लक्षुमण राखित पर्णकुटी बघुन तयाची निष्ठा-प्रीती जानकी नयनी जमले मोती त्या मोत्यांचा सडा सांडला भूमीवर शेवटी   गीत: ग. […]

आशा भोसले चित्रगीत मराठी गाणी

Gomu Sangatina Majhya Tu Marathi Lyrics | ​गोमू संगतीनं माझ्या तू

Gomu Sangatina Majhya Tu/ ​गोमू संगतीनं माझ्या तू गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय? माझ्या पिरतीची रानी तू होशील काय? आरं संगतीनं तुझ्या मी येणार नाय ! तुझ्या पिरतीची रानी मी होणार नाय ! ग तुझं टप्पोरं डोलं जसं कोल्याचं जालं माझं कालिज घोळं, त्यात मासोली झालं माझ्या प्रीतिचा सुटलाय तुफान वारा वारा वारा रं […]

उषा मंगेशकर चित्रगीत बालगीत मराठी गाणी

God Gojiri Laj Lajari Marathi Lyrics | गोड गोजिरी लाजलाजरी

God Gojiri Laj Lajari / गोड गोजिरी लाजलाजरी गोड गोजिरी लाजलाजरी ताई तू होणार नवरी फुलाफुलांच्या बांधुन माळा मंडप घाला ग दारी करकमलाच्या देठावरती चुडा पाचुचा वाजे हळदीहुनही पिवळा बाले रंग तुला तो साजे नथणी-बुगडी लाजे, रूप पाहुनी तुझे, बांधु ताई मणिमंगळसरी भरजरी शालू नेसुनी झाली ताई आमुची गौरी लग्‍नमंडपी तिच्या समोरी उभी तिकडची स्वारी […]

चित्रगीत मराठी गाणी युगुलगीत लता मंगेशकर सुरेश वाडकर

Mi Katyatun Chalun Marathi Lyrics | मी काट्यातून चालून

Mi Katyatun Chalun / मी काट्यातून चालून मी काट्यातून चालून थकलेतू घोड्यावर भरदारीमाझ्या ढोलावरी जीत हीनगं दाखवू तू शिरजोरी तू निमताला ढोल वाजवितझिंग चढली मला न्यारीडोंगरमाथा जिंकून आलोबळ मुठीत या भारी दिमाख नस्ता नगं दाखवूघोड्यावरती येड्या थाटोनीतू मावळचा राजा जैसामी ह्या मातीची महाराणी नगं रुसू कस्तुरी तुझ्याविनकशी जिवाची मनकरणीघोड्यांच्या टापांनी उखरूमावळमाथ्याचं पाणी मी मर्दाची राणी […]

चित्रगीत मराठी गाणी युगुलगीत लता मंगेशकर सुरेश वाडकर

Chimb Pavasane Raan Jhal Marathi Lyrics || चिंब पावसानं रान झालं

Chimb Pavasane Raan Jhal / चिंब पावसानं रान झालं चिंब पावसानं रान झालं आबादानी झाकू कशी पाठीवरली चांदणं गोंदणी. झाकू नको कमळनबाई एकान्ताच्या कोनी रूपखनी अंगावरली सखे, लावण्याची खाणी. राया तुझे हात माझ्या हातात गुंफूनी उन्हात चांदणं आलं लाज पांघरुनी. तुझ्या डोळ्यांच्या सांदीत सावल्यांची राणी पान्यामंदी झिम्मा धरं आभाळ अस्मानी अंगावरी थरथर उठली झिम्मड भिजल्यावानी […]