Farzand Marathi Songs Music दिग्पाल लांजेकर मराठी गाणी

Shivaba Malhari Lyrics || शिवबा आमचा मल्हारी लिरिक्स

  • June 3, 2023
  • 0 Comments

Shivaba Malhari / शिवबा आमचा मल्हारी खंडोबाचा खंडा एकच परी शिवबाचा मावळ आम्ही साठ भारी खंडोबाचा खंडा एकच परी शिवबाचा मावळ आम्ही साठ भारी मल्हारी मल्हारी मल्हारी शिवबा आमचा मल्हारी मल्हारी मल्हारी मल्हारी शिवबा आमचा मल्हारी तलवार हि आमच्या पिरतीची शपथ हाय तुला मायभूमीची मर्दानी संगत लावून शान हुतुतू डोंगर दर्यामंधी तुफान भेभान नाच करू […]

Farzand Marathi Songs Music मराठी गाणी

Tumhi Yetana Kela Eshara Lyrics ||तुम्ही येताना केला इशारा

  • June 3, 2023
  • 0 Comments

Tumhi Yetana Kela Eshara || तुम्ही येताना केला इशारा तुम्ही येताना केला इशारा उभ्या देहावरी हा शहारा मन कवाच झाल गुलाम वाट पहाते आता गुमान जिव्हारी धाकधुक गाठली आपसुक मोहोर त्यावर घे… जी राखू द्या ना मर्जी स्वारींची राखू द्या ना मर्जी स्वारींची द्या ना मर्जी स्वारींची राखू द्या ना मर्जी स्वारींची द्या ना मर्जी […]