Lajira Marathi Lyrics || लाजीरा मराठी लिरिक्स
Lajira / लाजीरा अशी कशी थोडी लाडी गोडी तुझी अशी कशी थोडी लाडी गोडी तुझी वाट भरजरी वाटते लाज साज तुझी कानी वेडी गाणी रात चांदनी भासते उधाण तुझ्या ह्या गुलाबी रंगात गातो गं मी मारवा… ऐल रंगी तुझा भास ह्यो गोजीरा भास हा झाला रं बावरा केलं नावी तुझ्या जीव ह्यो लाजीरा जीव ह्यो […]