भावगीत मराठी गाणी लता मंगेशकर

Dukha Na Aanandahi Marathi Lyrics | दुःख ना आनंदही

Dukha Na Aanandahi / दुःख ना आनंदही दुःख ना आनंदही, अंत ना आरंभही नाव आहे चाललेली, कालही अन्‌ आजही मी तसा प्रत्यक्ष नाही, ना विदेशी मी जसा मी नव्हे की बिंब माझे ! मी न माझा आरसा याद नाही, साद नाही ना सखी वा सोबती नाद आहे या घड्याला अन्‌ घड्याच्या भोवती सांध्यछाया आणि काया […]

चित्रगीत मराठी गाणी लता मंगेशकर

To Ek Rajputra Mi Marathi Lyrics | तो एक राजपुत्र

To Ek Rajputra Mi / तो एक राजपुत्र तो एक राजपुत्र, मी ही एक रानफूल घालीन मी मी त्याला सहजिच रानभूल केसात पानजाळी, कंठात रानवेल तुझी रे तुझी नटून ताई, घालील त्यास माळ भाऊ रे शूर अति, होईल सेनापति भाऊ रे भाऊ करुन स्वारी, दुष्टास चारील धूळ होईल बाबा प्रधान, राखिल तो इमान सुखी रे […]

चित्रगीत मराठी गाणी लता मंगेशकर

Tumhi Re Don Donach Marathi Lyrics | तुम्ही रे दोन दोनच

Tumhi Re Don Donach / तुम्ही रे दोन दोनच माणसं तुम्ही रे दोन, दोनच माणसं माझी उभ्या अख्ख्या गावात एक धाकुला, मनाचा किती किती मऊसा जाईजुईहुन सुद्धा तर दुसरा मोठा मोठा, जणू काय खडक थोरला त्यात सुद्धा मधाचा झरा गोडगोड माया दोघांची नव्हे अशी तशी, सोनंच बावनकशी एक लहान्या मंजूळपणे म्हणतो ताई तर दुसरा मोठा […]

ग. दि. माडगूळकर चित्रगीत मराठी गाणी युगुलगीत लता मंगेशकर

Tujhe Ni Majhe Ivale Gokul Marathi Lyrics | तुझे नि माझे इवले गोकुळ

Tujhe Ni Majhe Ivale Gokul / तुझे नि माझे इवले गोकुळ तुझे नि माझे इवले गोकुळ दूर आपुले वसवू घरकुल घरट्यापुढती बाग चिमुकली जाईजुईच्या प्रसन्‍न वेली कोठे मरवा कुठे मोगरा सतत उधळितो सुगंध शीतल त्या उद्यानी सायंकाळी सुवासिनी तू सुमुख सावळी वाट पाहशील निज नाथाची अधीरपणाने घेशिल चाहूल चंद्र जसा तू येशिल वरती मी डोळ्यांनी […]

चित्रगीत मराठी गाणी लता मंगेशकर शान्‍ता शेळके

Tujha Sahavas Priya Marathi Lyrics | तुझा सहवास प्रिया

Tujha Sahavas Priya / तुझा सहवास प्रिया तुझा सहवास ! प्रिया ! निळा अवकाश, गती पवनास, फुला विकास उरी उल्हास, प्रिया ! नवीन दिशा, नवीच उषा, नवा मधुमास ! तुझा सहवास ! बुजरी अजाण प्रीती नवखी मनात भीती अधरी अबोध गीती नवखीच आस, नवे नि:श्वास ! तुझा सहवास ! तुझियासवेच नाथा जग हे सुरम्य आता […]

भक्तीगीत मराठी गाणी लता मंगेशकर

Tuj Magato Mi Aata Marathi Lyrics | तुज मागतो मी आता

Tuj Magato Mi Aata / ​तुज मागतो मी आता तुझ मागतो मी आता मज ध्यावे एकदंतातुझे ठायी माझी भक्ति विरुठावी गणपती तुझे ठायी ज्याची प्रीती त्याची घडावी संगतीधरणीधरा ऐसे द्यावे सर्वांभूती लीन व्हावे तुज शरण शरण शरण आलो पतित मी जाण तुझा अपराधी मी खरा आहे इक्षुचापधरा माझी येऊ दे करुणा तुजलागी गजानना गीत: रा. […]

भावगीत मराठी गाणी लता मंगेशकर

Tini Sanja Sakhe Marathi Lyrics | तिनिसांजा सखे मिळाल्या

Tini Sanja Sakhe / तिनिसांजा सखे मिळाल्या तिनी सांजा सखे, मिळाल्या, देई वचन तुला आजपासुनी जीवे अधिक तू माझ्या हृदयाला कनकगोल हा मरीचिमाली जोडी जो सुयशा चक्रवाल हे पवित्र, ये जी शांत गभीर निशा त्रिलोक गामी मारुत, तैशा निर्मल दाहि दिशा साक्षी ऐसे अमर करुनि हे तव कर करि धरिला नाद जसा वेणूत, रस जसा […]

चित्रगीत मराठी गाणी लता मंगेशकर

Jhulato Bai Ras Jhula Marathi Lyrics | झुलतो बाई रास-झुला

Jhulato Bai Ras Jhula / झुलतो बाई रास-झुला झुलतो बाई रास-झुला नभ निळे, रात निळी, कान्हाही निळा वार्‍याची वेणु, फांद्यांच्या टिपर्‍या गुंफतात गोफ चांदण्यात छाया आभाळाच्या भाळावरी चंदेरी टिळा प्राणहीन भासे रासाचा रंग रंगहीन सारे नसता श्रीरंग चोहीकडे मज दिसे हरी सावळा गुंतलास कोठे नंदनंदना तू राधेच्या रमणा केव्हा येशील तू घट झरे, रात सरे, […]

ग. दि. माडगूळकर चित्रगीत मराठी गाणी लता मंगेशकर

Jahali Jagi Panchavati Marathi Lyrics | जाहली जागी पंचवटी

Jahali Jagi Panchavati / जाहली जागी पंचवटी जाहली जागी पंचवटी कळ्याफुलांचे सडे सांडले झाडांच्या तळवटी पहाटवारा सुटला शीतळ अंब्यावरती बोले कोकिळ तापसबाळा जळा चालल्या कुंभ घेउनी कटी सडा शिंपण्या आश्रमांगणी कवाड उघडी जनकनंदिनी उभा पाहिला दीर लक्षुमण राखित पर्णकुटी बघुन तयाची निष्ठा-प्रीती जानकी नयनी जमले मोती त्या मोत्यांचा सडा सांडला भूमीवर शेवटी   गीत: ग. […]

आनंदघन चित्रगीत मराठी गाणी लता मंगेशकर शान्‍ता शेळके

Ja Ja Ranichya Pakhara Marathi Lyrics | जा जा रानीच्या पाखरा

Ja Ja Ranichya Pakhara / ​जा जा रानीच्या पाखरा जा जा रानीच्या पाखरा, तू जा रं भरारा तुला घालिते चारा, तुला घालिते चारा द्यावा संदेसा म्हायेरा, जा रं भरारा ! दूर डोंगरापल्याड नदीकाठी माझा गाव तिथं नांदतोया द्येव नरसुबाराव लहान-थोरांसी मायेचा त्योच आसरा ! बाई म्हयेराचं थोरपन वानु कसं? पुन्यवंत माझं मायबाप द्येव जसं गंगा […]