चित्रगीत मराठी गाणी लता मंगेशकर शान्‍ता शेळके

Kalale Tula Kahi Marathi Lyrics | कळले तुला काही

Kalale Tula Kahi / ​कळले तुला काही कळले तुला काही कळले मलाही झुकला शिरी मेघ, विझल्या दिशाही कसे काय गाऊ, कुठे शब्द मागू सुखांच्या फुलांचा कसा गंध सांगू नवख्या वयाला ये जाण काही असा धुंद वारा अशा चंद्र-तारा अशा उंच लाटा बुडाला किनारा कशी रात गेली कुणा भान नाही   गीत: शान्‍ता शेळके संगीत: पं. […]

ग. दि. माडगूळकर चित्रगीत मराठी गाणी लता मंगेशकर

Upavar Jhali Lek Ladaki Marathi Lyrics | उपवर झाली लेक लाडकी

Upavar Jhali Lek Ladaki / उपवर झाली लेक लाडकी उपवर झाली लेक लाडकी लग्‍नाला आली स्वयंवराची तिच्या घोषणा द्रुपदांनी केली सुवर्णस्तंभावरी बसविली फिरती मत्स्याकृती तेलामाजी बिंब पाहुनी छेदिल हो कोण ती? छेदिल त्याला विवाहमाला घालिल पांचाली रतीहुनी ती अतीव सुंदर सुभगा गुणशालिनी मऊ रेशमी अलकभार तर ख्यात स्वरूपाहुनी धनुर्धरांच्या मनिंची आशा आव्हाना टपली स्वयंवराचा भरला […]

भावगीत मराठी गाणी लता मंगेशकर सुरेश भट

Ujadlyavari Sakhya Nighun Marathi Lyrics | उजाडल्यावरी सख्या निघून

Ujadlyavari Sakhya Nighun / उजाडल्यावरी सख्या निघून उजाडल्यावरी सख्या निघून जा घराकडे अजून ही उशीवरी टिपूर चांदणे पडे उगीच वेळ सारखी विचारतोस काय तू ? पुन्हा पुन्हा मिठीतही शहारतोस काय तू ? पुन्हा अशी हवी तशी कुणास रात्र सापडे अजून कुंतलात या तुझा न जीव कुंतला अजून पाकळ्यांतला मरंदही न संपला अजूनही कसे तुझे लबाड […]

आनंदघन चित्रगीत मराठी गाणी लता मंगेशकर शान्‍ता शेळके

Aale Vayat Mi Balpanachi Marathi Lyrics | आले वयात मी

Aale Vayat Mi Balpanachi / ​आले वयात मी बाळपणाची आले वयात मी, बाळपणाची संगत सुटली गोर्‍या गाली प्रीतिची लाली अवचित उठली ! निशिदिनी, बाइ, मी मनामध्ये तळमळते ही नवखिच कसली हुरहुर मज जाळते जीव होतो गोळा झोप नाही डोळा येतो दाटुन गळा सख्यासोबतिणींची मला संगत नकोशी वाटली ! तू जिवलग माझा, बाळपणातिल मैत्र बोल हसुन […]

ग. दि. माडगूळकर चित्रगीत मराठी गाणी लता मंगेशकर सुधीर फडके

Aaj Sugandheet Jhale Jivan Marathi Lyrics | आज सुगंधित झाले जीवन

Aaj Sugandheet Jhale Jivan / आज सुगंधित झाले जीवन आज सुगंधित झाले जीवन वसंत फुलले तव स्पर्शांतून फुले सुगंधित लता सुगंधित कोकिलकूजित कथा सुगंधित सौख्य सुगंधित व्यथा सुगंधित सुगंध सुटतो उच्छवासांतुन गगन सुगंधित मेघ सुगंधित स्थैर्य सुगंधित वेग सुगंधित मम भाग्याची रेघ सुगंधित सुगंध हिरवा झरे धरेतुन हार सुगंधित जीत सुगंधित उष्ण सुगंधित शीत सुगंधित […]

भावगीत मराठी गाणी लता मंगेशकर सुरेश भट

Aaj Gokulat Rang Marathi Lyrics | आज गोकुळात रंग खेळतो

Aaj Gokulat Rang / आज गोकुळात रंग खेळतो आज गोकुळात रंग खेळतो हरी राधिके, जरा जपून जा तुझ्या घरी तो चटोर चित्तचोर वाट रोखतो हात ओढूनी खुशाल रंग टाकतो रंगवून, रंगूनी गुलाल टाकतो सांगते अजूनही तुला परोपरी सांग श्याम सुंदरास काय जाहले रंग टाकल्याविना कुणा न सोडले ज्यास त्यास रंग रंग रंग लागले एकटीच वाचशील […]

ग. दि. माडगूळकर चित्रगीत मराठी गाणी युगुलगीत लता मंगेशकर

Aaj Guj Sangate Tula Marathi Lyrics | आज गुज सांगते तुला

Aaj Guj Sangate Tula / आज गुज सांगते तुला आज गुज सांगते तुला, छंद एक लागला मला पहाटची उठून मी उगीच चुंबिते फुला फुला धुक्यात धुंद हिंडते, स्वप्‍नलोक धुंडते हळूच फुंक घालुनी फुलविते दला-दला फुलापरीस कोमले चुंबितेस तू फुले सुगंध त्या फुलातला या मनात कोंदला त्या फुलात कल्पना दावि दोन लोचना त्याही लोचनांस सखी तोच […]

भावगीत मराठी गाणी लता मंगेशकर

Aaj Udas Udas Dur Marathi Lyrics | आज उदास उदास दूर

Aaj Udas Udas Dur / आज उदास उदास दूर आज उदास उदास दूर पांगल्या साउल्या एकांताच्या पारावर हिरमुसल्या डहाळ्या काही केल्या करमनां, कसा जीवच लागंना बोलघेवडी साळुंकी, कसा शब्द ही बोलेना असा रुतला पुढयांत भाव मुका जीवघेणा चांदण्याची ही रात, रात जळे सुनी सुनी निळ्या आस्मानी तळ्यांत लाख रुसल्या गं गवळणी दूर लांबल्या वाटेला रुखी […]

भावगीत मराठी गाणी लता मंगेशकर

Asa Bebhan Ha Vara Marathi Lyrics | असा बेभान हा वारा

Asa Bebhan Ha Vara / असा बेभान हा वारा असा बेभान हा वारा, कुठे ही नाव मी नेऊ नदीला पूर आलेला, कशी येऊ, कशी येऊ जटा पिंजून या लाटा, विखारी झेप ही घेती भिडे काळोख प्राणांना, दिशांचे भोवरे होती जीवाचे फुल हे माझ्या, तुझ्या पायी कशी ठेवू कुळाचे, लौकीकाचे मी क्षणी हे तोडीले धागे बुडाले […]

ग. दि. माडगूळकर चित्रगीत मराठी गाणी युगुलगीत लता मंगेशकर लावणी सुधीर फडके

Asa Nesun Shalu Hirava Marathi Lyrics | असा नेसून शालू हिरवा

Asa Nesun Shalu Hirava / असा नेसून शालू हिरवा असा नेसून शालू हिरवा आणि वेणीत खूपसुन मरवा जाशी कुणीकडे, कुणाकडे, सखे सांग ना का ग बघतेस मागे-पुढे? का रे वाटेत गाठून पुसशी, का रे निलाजर्‍या तू हसशी जाते सख्याकडे, प्रियाकडे, तुला सांगते- त्याची माझी रे प्रीत जडे तुजपरी गोरी गोरी, चाफ्यावानी सुकुमारी दुपारचा पार ऊन […]