Tumhi Yetana Kela Eshara || तुम्ही येताना केला इशारा
तुम्ही येताना केला इशारा
उभ्या देहावरी हा शहारा
मन कवाच झाल गुलाम
वाट पहाते आता गुमान
जिव्हारी धाकधुक गाठली आपसुक
मोहोर त्यावर घे… जी
राखू द्या ना मर्जी स्वारींची राखू द्या ना मर्जी स्वारींची
द्या ना मर्जी स्वारींची राखू द्या ना मर्जी स्वारींची
द्या ना मर्जी स्वारींची राखू द्या ना मर्जी स्वारींची
अहो बांधून आले मी मनाशी खूणगाठ
जिंकाया तुमचा गड
करिन सर मी पिरतीचा
बुरुज होऊ दे ना पडझड
हे…
धकधक अपार हा
हे…
आसमंत घुमनार हा
माझ्या डोळ्यात बोलतय हेच सपान रोजच राती
जाग होऊन झुरतय माझ काळीज
उरल नाही आता हाती हो
सांगते हि गोष्ठ मोलाची
राखू द्या ना मर्जी स्वारींची द्या ना मर्जी स्वारींची
राखू द्या ना मर्जी स्वारींची द्या ना मर्जी स्वारींची
बघा कामाचे आम्हीच चढाव तुम्हीच
लावू नका आता येळ
तुमच्याच चालीत दिमाखात खेळू
आवडीचा हा खेळ
हे…
मन हित हरणार हा…
हे…
तुम्हीच जिंकणार हा…
तुमची होती मी राया पुन्हा तुमची होऊन जाईन
तुमची होऊन राहीन तुमच्या वाचून
नाही पुरी कथा माझी हो
आणु द्या ना लाली केशरची
राखू द्या ना मर्जी स्वारींची द्या ना मर्जी स्वारींची
राहु द्या ना मर्जी स्वारींची
जिव्हारी धाकधुक गाठली आपसुक
मोहोर त्यावर घे… जी
राखू द्या ना मर्जी स्वारींची
राखू द्या ना मर्जी स्वारींची द्या ना मर्जी स्वारींची
राखू द्या ना मर्जी स्वारींची
द्या ना मर्जी स्वारींची राखू द्या ना मर्जी स्वारींची
द्या ना मर्जी स्वारींची राखू द्या ना मर्जी स्वारींची
गीत : तुम्ही येताना केला इशारा
गीतकार : क्षितिज पटवर्धन
गायक : वैशाली सामंत
संगीत लेबल: Zee Music Marathi
गीतकार : क्षितिज पटवर्धन
गायक : वैशाली सामंत
संगीत लेबल: Zee Music Marathi