आशा भोसले चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी लावणी

Udyacha Kon Dhari Marathi Lyrics | उद्याचा कोण धरी

Udyacha Kon Dhari / उद्याचा कोण धरी

घोटापाठी घोट सुखाचा पिऊन घे राजसा
उद्याचा कोण धरी भरवसा !

एकच हसणे हसून चुकते वेलीवरची कळी
एकच उसळी घेऊन फुटती डोंगरलाटा जळी
एक रात्र ही त्या उंचीची, जवळ नशेचा शिसा
उद्याचा कोण धरी भरवसा !

फूलशेजेवर सुगंध रचतो मऊपणाचे थर
खिडकीमधुनी झुळूक उडवी चैत्राचे अत्तर
नको विजेचा दिवा सजणा, पडु दे चांदाचा कवडसा
उद्याचा कोण धरी भरवसा !

गीत: जगदीश खेबूडकर
संगीत: दत्ता डावजेकर
स्वर: आशा भोसले
चित्रपट: करावं तसं भरावं
गीत प्रकार: चित्रगीत

You may also like

आम्ही जातो अमुच्या गावा चित्रगीत जगदीश खेबूडकर नट भक्तीगीत भूप राग सुधीर फडके

देहाची तिजोरी (Dehachi Tijori Lyrics)

देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवादेहाची तिजोरी भक्तीचाच ठेवाउघड दार देवा आता उघड दार देवाउघड दार देवा आता उघड दार देवा पिते
आम्ही जातो अमुच्या गावा चित्रगीत जगदीश खेबूडकर नट भक्तीगीत भूप राग सुधीर फडके

देहाची तिजोरी – उघड दार देवा (Dehachi Tijori – Ughad Dar Deva Lyrics)

देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवादेहाची तिजोरी भक्तीचाच ठेवाउघड दार देवा आता उघड दार देवाउघड दार देवा आता उघड दार देवा पिते