Marathi Songs Music मराठी गाणी

Aala Holicha San Lyrics || आला होळीचा सण लय भारी

Aala Holicha San Lyrics || आला होळीचा सण लय भारी

लय लय लय भारी
मस्तीची पिचकारी, जोडीला गुल्लाल रे
भीडभाड सोडून, बेभान होऊन
धिंगाणा घालूया रे
भांगेच्या तारेत, रंगाच्या धारेत
राडा … चल घालूया

आला होळीचा सण लय भारी, चल नाचू या
आज पिरतीच्या रंगाची ही चढलीया नशा

चालून आलिया वरसानं संधी
तशात भांगेची चढलीया धुंदी
चिंब होऊ या रंगात रंगू ये
जा रे जा शोधू नको तू बहाणा
फुक्कट साधू नको रे निशाणा
नको छेडू तू जरा दमाने घे
होळीच्या निमतानं, घालूया थैमान
मोकाट हे रान सारं आता हा

तुझा हा बिल्लोरी नखरा नशीला
सोडू कसा सांग मौका रसिला
आज जोडीने करुया कल्ला तू ये
चिक्कार झाले हे फंडे पुराणे
रूपाचे माझ्या रे छप्पन दिवाणे
फिरते घेऊन मी दुनिया खिश्शात रे
नजरेचे हे बाण, सोडून बेफाम
झालोया हैराण येडापिसा

गीत : आला होळीचा सण लय भारी
गीतकार : गुरु ठाकूर
गायक : स्वप्नील बांदोडकर आणि योगिता गोडबोले
संगीत लेबल: Video Palace

You may also like

भावगीत मराठी गाणी लता मंगेशकर सुरेश भट

Mendichya Panavar Marathi Lyrics || मेंदीच्या पानावर

Mendichya Panavar / मेंदीच्या पानावर मेंदीच्या पानावर मन अजून झूलते गंजाईच्या पाकळ्यांस दंव अजून सलते गं झुळझुळतो अंगणात तोच गार
चित्रगीत बालगीत मराठी गाणी राम कदम

A Aa Aai, M M Maka Marathi Lyrics || अ आ आई, म म मका

A Aa Aai, M M Maka / अ आ आई, म म मका अ आ आई, म म मकामी तुझा