Birthday wishes for boyfriend in marathi
प्रियकर माझा न सांगता नजरेतील भाव ओळखणारा. अलगद स्पर्शातून प्रेमाची जाणीव करून देणारा. काळजीपोटी बंधनांचा अतिरेक न करणारा. कोणत्याही अटीशिवाय नातं निभवणारा. स्वप्ने समजून घेणारा. नेहमी खंबीरपणे सोबत उभा राहणारा. मैत्रीतून प्रेम निभवणारा. रागापेक्षा नात्याला महत्त्व देणारा. जमेल तितका वेळ देणारा. खूप खूप प्रेम करणारा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा डियर बॉयफ्रेंड
नशिबाने जरी साथ सोडली तरी तू माझ्या सोबत राहिला तुझ्या असण्याने माझ्या आयुष्याला एक नवीन मार्ग मिळाला तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा
आकाशात दिसती हजारो तारे पण चंद्रासारखा कोणी नाही. लाखो चेहरे दिसतात धरतीवर पण तुझ्यासारखा कोणी नाही. वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा स्वीट हार्ट.
परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारण त्यांनी मला जगातील सर्वात सुंदर, प्रेमळ आणि समजदार प्रियकर दिला..! माझ्या स्वीट हार्टला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
आज काल स्वप्नानाही तुझी संगत झाली आहे तुझ्यामुळे माझ्या जगण्याला रंगत आली आहे.
स्पर्श तुझा रोमांचित करणारा वेडावलेल्या मनास एक दिलासा आहे, कारण तू स्पर्शातूनच केलेला तुझ्या प्रेमाचा खुलासा आहे. हॅपी बर्थडे डियर…
तुझ्या मनाचे द्वार जेव्हा मी हळूच लोटलं तेव्हा मला माझच प्रतिबिंब दिसलं..! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
माझ्या आयुष्यातील सर्वच गोष्टींची सुरुवात आणि शेवट तुझ्या नावाने होतो, माझ्या आयुष्यातील तुझे स्थान नेहमीच विशेष राहील. Happy Birthday Dear 🎂🎉
जगातील सर्वात cute boyfriend ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. माझी प्रार्थना आहे की तुझा वाढदिवस आणि येणारे वर्ष प्रेम आणि आनंदाने भरलेले असो…
आनंदी क्षणांनी भरलेले तुझे आयुष्य असावे, हीच माझी इच्छा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
माझ्या आयुष्यातील विशेष व्यक्तीला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा. तुझी भेट ही माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गोष्ट आहे.
तुझे प्रेम, दयाळूपणा, स्मित हास्य आणि सभ्यपणा तुला एक perfect बॉयफ्रेंड बनवते. तू माझा आहेस आणि नेहमी राहशील. Happy Birthday Dear 🎂🌹🌹
परमेश्वराचे खूप खूप आभार, की त्यांनी मला तुझ्यासारखा काळजी करणारा प्रियकर दिला. तुला तुझ्या वाढदिवसानिमित्त अनेक अनेक शुभेच्छा…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,🎂💮 जगातील एका सुंदर व्यक्ती, विश्वासू मित्र आणि माझ्या प्रियकराला. birthday wishes for boyfriend in marathi
आपल्या शहरात सर्वात मोहक, आकर्षक, मजेदार आणि रॉकिंग पर्सनॅलिटी… असणाऱ्या माझ्या प्रियकराला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..!
माझ्या चेहर्यावर नेहमी एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या माझ्या प्रियकराला वाढदिवसाच्या शुभेच्छा
तुझे मनमोहक नयन आणि सुंदर चेहरा हेच प्रथम आकर्षण आहेत, परंतु मला तुझ्यात सर्वात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे तुझे सुंदर मन होय… Happy Birthday darling..!
किती प्रेम आहे तुला हे सांगता नाही येत बस येवढेच माहित आहे की तुझ्याशिवाय राहता नाही येत..! हॅपी बर्थडे डियर..!
किती सुंदर चेहरा आहे तुझा, हे मन फक्त वेडे आहे तुझेच, लोक म्हणतात चंद्राचा तुकडा आहेस तू पण मी मानते की चंद्र-तारे तुकडे आहेत तुझे. माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
आयुष्य सुंदर बनवणाऱ्या सुंदर व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
तुझ्या या वाढदिवशी एक promise- माझ्याकडून जेवढे सुख तुला देता येईल तेवढे देईल.., काहीही झाले तरी शेवटपर्यंत मी साथ तुलाच देईल..! Happy birthday my dear..!
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, असेल हातात हात… अगदी प्रलयाच्या कठोर वाटेवरही असेल माझी तुला साथ..! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आज तुझा वाढदिवस येणाऱ्या प्रत्येक दिवसासोबत तुझे यश आणि कीर्ती वाढत जावो. सुख समृद्धीची बहार तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो, वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा..!
ना स्पर्श न सहवास, फक्त प्रेमाचा प्रवास. प्रेम शब्दात बोलते, कसा रे हा प्रेम प्रवास माझ्या प्रेम प्रवासीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
तुझ्यावर किती प्रेम आहे हे सांगायला जमत नाही, 🥺 परंतु तुझ्या शिवाय क्षणभरही मन रमत नाही…! 😘😘 प्रिय बॉयफ्रेंड ला वाढदिवसाच्या शुभेच्छा
तुझ्याविना मी म्हणजे.. श्वासाविन जीवन म्हटल्यासारखे आहे रे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा hubby
खूप प्रेम करते तुझ्यावर आणखी तुला काय सांगू तू फक्त माझाच रहा याशिवाय आणखी काय मागू बॉयफ्रेंड ला वाढदिवसाच्या शुभेच्छा
माझ्या डोळ्यासमोरून तुझा चेहरा जात नाही, खरे सांगायचे तर, ही वेडी तुझ्याशिवाय कोणाला पाहत नाही..! Happy Birthday BF