मित्र आणि माझ्या प्रियकराला. birthday wishes for boyfriend in marathi
आपल्या शहरात सर्वात मोहक, आकर्षक, मजेदार आणि रॉकिंग पर्सनॅलिटी… असणाऱ्या माझ्या प्रियकराला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..!
माझ्या चेहर्यावर नेहमी एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या माझ्या प्रियकराला वाढदिवसाच्या शुभेच्छा
तुझे मनमोहक नयन आणि सुंदर चेहरा हेच प्रथम आकर्षण आहेत, परंतु मला तुझ्यात सर्वात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे तुझे सुंदर मन होय… Happy Birthday darling..!
किती प्रेम आहे तुला हे सांगता नाही येत बस येवढेच माहित आहे की तुझ्याशिवाय राहता नाही येत..! हॅपी बर्थडे डियर..!
किती सुंदर चेहरा आहे तुझा, हे मन फक्त वेडे आहे तुझेच, लोक म्हणतात चंद्राचा तुकडा आहेस तू पण मी मानते की चंद्र-तारे तुकडे आहेत तुझे. माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
आयुष्य सुंदर बनवणाऱ्या सुंदर व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
तुझ्या या वाढदिवशी एक promise- माझ्याकडून जेवढे सुख तुला देता येईल तेवढे देईल.., काहीही झाले तरी शेवटपर्यंत मी साथ तुलाच देईल..! Happy birthday my dear..!
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, असेल हातात हात… अगदी प्रलयाच्या कठोर वाटेवरही असेल माझी तुला साथ..! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आज तुझा वाढदिवस येणाऱ्या प्रत्येक दिवसासोबत तुझे यश आणि कीर्ती वाढत जावो. सुख समृद्धीची बहार तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो, वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा..!
ना स्पर्श न सहवास, फक्त प्रेमाचा प्रवास. प्रेम शब्दात बोलते, कसा रे हा प्रेम प्रवास माझ्या प्रेम प्रवासीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
तुझ्यावर किती प्रेम आहे हे सांगायला जमत नाही, 🥺 परंतु तुझ्या शिवाय क्षणभरही मन रमत नाही…! 😘😘 प्रिय बॉयफ्रेंड ला वाढदिवसाच्या शुभेच्छा
तुझ्याविना मी म्हणजे.. श्वासाविन जीवन म्हटल्यासारखे आहे रे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा hubby
खूप प्रेम करते तुझ्यावर आणखी तुला काय सांगू तू फक्त माझाच रहा याशिवाय आणखी काय मागू बॉयफ्रेंड ला वाढदिवसाच्या शुभेच्छा
माझ्या डोळ्यासमोरून तुझा चेहरा जात नाही, खरे सांगायचे तर, ही वेडी तुझ्याशिवाय कोणाला पाहत नाही..! Happy Birthday BF