Marathi Songs Music मराठी गाणी

Isaq Jhala Ra Lyrics Marathi || इसक झाला र लिरिक्स

  • June 30, 2023
  • 0 Comments

Isaq Jhala Ra  / इसक झाला र  भिजलं रान भिजलं रान भिजलं रान फुला पान पावसात न्हाल अत्तर सांडल वाऱ्यामधी खुसलाल पिसाटल येड मन मधात बुडाल पिसाटल येड मन मधात बुडाल इसक झाला र येड्या इसक झाला र इसक झाला र येड्या इसक झाला र रात दिस देवाम्होर साकड घातल तुटलेल्या ताऱ्याकड तुला मागील स्वर्ग […]

आशा भोसले चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी युगुलगीत सुधीर फडके

Swapnat Rangale Mi Marathi Lyrics | स्वप्‍नात रंगले मी

Swapnat Rangale Mi / स्वप्‍नात रंगले मी स्वप्‍नात रंगले मी चित्रात दंगले मी सत्यातल्या जगी या झोपेत जागले मी हे वेड प्रेमिकांचे गीतात गाइले मी हे गीत भावनेचे डोळ्यांत पाहिले मी या वृक्षवल्लरींना ही ओढ मीलनाची पाहून जाणिली मी भाषा मुकेपणाची माझ्या प्रियापुढे का लाजून राहिले मी एकान्‍त हा क्षणाचा भासे मुहूर्तवेळा या नील मंडपात […]

Marathi Songs Music मराठी गाणी

Majhi Mahi Lyrics Marathi || माझी माही लिरिक्स

  • June 30, 2023
  • 0 Comments

Majhi Mahi / माझी माही  तुझ्या येण्याची चाहूल का छळते मला सजनी मी वेडा होईन ग रोज येतात आठवणी तुझ्या येण्याची चाहूल का छळते मला सजनी मी वेडा होईन ग रोज येतात आठवणी ओठावर येते नाव तुझे माझ्या मनामध्ये भाव तुझे मला कळले नाही डाव तुझे माही माझी सोडून का गेली याद सारी जळूनी का […]

आशा भोसले ग. दि. माडगूळकर चित्रगीत मराठी गाणी

Snan Kariti Lochane Marathi Lyrics | स्‍नान करिती लोचने

Snan Kariti Lochane / स्‍नान करिती लोचने स्‍नान करिती लोचने अश्रुंनी पुन्हा पुन्हा शेषशयन श्रीधरा दृष्टी अधीर दर्शना नील या नभाकडे मी भुलून पाहते मीन होउनी तनू निळ्या जळात पोहते नीलकमल पाहता तूच भाससी मना तुझाच श्वास झेलुनी वसंत गंध उधळितो तुझेच तेज घेउनी सूर्य विश्व उजळितो तुझे स्वरूप रेखिता मूक होई कल्पना लोचनांस लागले […]

आशा भोसले चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी

Sansar Mandate Mi Marathi Lyrics | संसार मांडते मी

Sansar Mandate Mi / संसार मांडते मी माझ्या मनी प्रियाची मी तार छेडिते संसार मांडते मी संसार मांडते ! दारी-घरी सुखाची रूपे उभी नटून मी पाहते तयांना ही लोचने मिटून माझ्याच सावलीला मी जवळ ओढते ! नाथा तुझी करावी सेवा अनन्यभावे हळुवार स्पर्श होता वेलीस फूल यावे लडिवाळ राजसाची मी दृष्ट काढते ! हातांत आज […]

Marathi Songs Music मराठी गाणी

Saad De Lyrics in Marathi || साद दे लिरिक्स मराठी

  • June 30, 2023
  • 0 Comments

Saad De / साद दे  साद दे तो तुला रंग घे हा नवा साद दे तो तुला रंग घे हा नवा साद दे तो तुला रंग घे हा नवा साद दे तो तुला रंग घे हा नवा हरखून या बघ ना जगाकडे दिसते किती नजारे सगळीकडे तुकड्या तुकड्या मधले जीने थोडेसे रुसणे थोडे हसणे साद […]

आशा भोसले ग. दि. माडगूळकर चित्रगीत मराठी गाणी स्फूर्ती गीत

Sainik Ho Tumachyasathi Marathi Lyrics | सैनिक हो तुमच्यासाठी

Sainik Ho Tumachyasathi / सैनिक हो तुमच्यासाठी भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी सैनिक हो तुमच्यासाठी वावरतो फिरतो आम्ही, नित्यकर्म अवघे करतो राबतो आपुल्या क्षेत्री, चिमण्यांची पोटे भरतो परि आठव येता तुमचा आतडे तुटतसे पोटी आराम विसरलो आम्ही, आळसा मुळी ना थारा उत्तरेकडुन या इकडे वार्तांसह येतो वारा ऐकताच का अश्रुंची डोळ्यांत होतसे दाटी उगवला […]

Marathi Songs Music मराठी गाणी

Tu Ithe Javali Raha Lyrics || तू इथे जवळी रहा लिरिक्स

  • June 30, 2023
  • 0 Comments

Tu Ithe Javali Raha || तू इथे जवळी रहा  तु इथेजवळी रहा छळतो मला एकांत हा तु इथेजवळी रहा छळतो मला एकांत हा पापण्यांचा गोडवा तुझ्या ह्या जणु मधुर जलधारा सौंदर्याचा हा रसाळ मध मी पीउन घेई सारा हळवे हे मन कसे चोरुनी पाहे तुला! तु नसता डोळ्यात या एकाकी वाटे मला कळपा मध्ये बदकांसवे […]

आशा भोसले ग. दि. माडगूळकर चित्रगीत मराठी गाणी युगुलगीत

Suravativar Tujhya Umatati Marathi Lyrics | सुरावटीवर तुझ्या उमटती

Suravativar Tujhya Umatati / सुरावटीवर तुझ्या उमटती सुरावटीवर तुझ्या उमटती अचूक कशी रे माझी गझले कशास पुसशी प्रश्न प्रेयसी तुला समजले, मला समजले मला समजले, तुला समजले काल रात्री मी जाग जागलो अवघे जग जरी होते निजले जागरणाचे कारण राजा तुला समजले, मला समजले तीन दिवस ना भेट आपुली कितीदा माझे डोळे भिजले आसूमागील भाव […]

आशा भोसले ग. दि. माडगूळकर चित्रगीत मराठी गाणी

Sasarchya Ghari Aale Marathi Lyrics | सासरच्या घरी आले

Sasarchya Ghari Aale / सासरच्या घरी आले सासरच्या घरी आले माहेर माहेरा माय काय सासू झाली पिता तो सासरा माझ्या आधी आली येथे नांदण्यास माया पदोपदी छाया येथे सुखावली काया किती दुवा देऊ तुजसी ईश्वरा उदारा हवे तेच लाभले मजसी हवे तेच त्यांना मूर्तरूप आले मनीच्या मुक्या कल्पनांना उभय मानसांच्या वेला बहरला फुलोरा उणेपणा नाही […]