Marathi Songs Music मराठी गाणी सोनाली सोनवणे

Vedya Manala Marathi Lyrics || वेड्या मनाला

  • May 30, 2023
  • 0 Comments

Vedya Manala  / वेड्या मनाला देहामधल्या देवालाही कळले नाही भाव कसे हृदयामधल्या गाभाऱ्यात कोण हे आले सांगू कसे मोह तुझा हा आवरेना ओढ जीवाला सावरेना केव्हा मी झालो कळले ही नाही सांग तुझा ग मी सखे… वेड्या मनाला कळेल ना काही मन बावरे झाले कधी असेन जोवर हा चंद्रमा तुझाच ग राहीन मी… वेड्या मनाला […]

चित्रगीत मराठी गाणी शान्‍ता शेळके सुरेश वाडकर

Shodhito Radhela Shrihari Marathi Lyrics | शोधितो राधेला श्रीहरी

Shodhito Radhela Shrihari / शोधितो राधेला श्रीहरी शारद पुनवा शांत चांदणे कालिंदीच्या तटीगोपी जमल्या रास रंगला कदंबतरूतळवटी दिसेना सखी लाडकी परिशोधितो राधेला श्रीहरी ! इथे पाहतो तिथे पाहतोमध्येच थबकुन उभा राहतोबासरी मुकीच ओठांवरीशोधितो राधेला श्रीहरी ! दरवळलेल्या कुंजानिकटीइथेच ठरल्या होत्या भेटीकशी ती वेळा टळली तरीशोधितो राधेला श्रीहरी ! काय वाजले प्रिय ते पाऊलतो तर वारा […]

Marathi Songs Music मराठी गाणी रजनीश पटेल सोनाली सोनवणे

Sasarvadi Marathi Lyrics || सासरवाडी मराठी लिरिक्स

  • May 30, 2023
  • 0 Comments

Sasarvadi || सासरवाडी तुला मला हा प्रेम कसा झाला वाटे मला असा कसा जीव माझा गेला न्हेला न्हेला चैन माझा न्हेला दिला मला असा कसा टेन्शन दिला पागल दिवाना ग तुझा मी पाठी करू म काय सांग तुझ्या ग साठी पागल दिवाना ग तुझा मी पाठी करू म काय सांग तुझ्या ग साठी तुझे माझे […]

आशा भोसले चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी युगुलगीत सुरेश वाडकर

Vegalya Jagat Ya Marathi Lyrics | वेगळ्या जगात या

Vegalya Jagat Ya / वेगळ्या जगात या वेगळ्या जगात या अशी कशी दंगले धुंद या स्वरांत मी आज रंगरंगले वेगळ्या जगात या सूर आज रंगले धुंद या स्वरांत मन आज दंगदंगले भरारून झेप घेई पाखरू मनाचे दाही दिशा मोकळ्या, या बंध ना कुणाचे स्वप्न आज प्रीतीचे लोचनांत जागले धुंद या स्वरांत मी आज रंगरंगले झाड-वेल-फूल-पाने […]

Marathi Songs Music मराठी गाणी सोनाली सोनवणे

Cute Distes Tu Marathi Lyrics || क्यूट दिसतेस तु

  • May 30, 2023
  • 0 Comments

Cute Distes Tu / क्यूट दिसतेस तु खुप क्यूट दिसतेस तु खुप स्वीट दिसतेस तु खुप क्यूट दिसतेस तु खुप स्वीट दिसतेस तु माझी शोना, पिल्लु, बाबुडी माझी क्यूटी पाई तु जशी राणी स्वर्गातली परी आहेस ना अशी माझी बार्बी डॉल तु खुप क्यूट दिसतेस तु खुप स्वीट दिसतेस तु अच्छा… धावपळ होतेय जीवाची ग […]

चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी सुधीर फडके सुरेश वाडकर

Vithu Mauli Tu Mauli Jagachi Marathi Lyrics | विठुमाउली तू माउली जगाची

Vithu Mauli Tu Mauli Jagachi / विठुमाउली तू माउली जगाची विठुमाउली तू माउली जगाची माउलीत मूर्ति विठ्ठलाची विठ्ठला ऽ मायबापा ऽऽ काय तुझी माया सांगू श्रीरंगा संसाराची पंढरी तू केली पांडुरंगा डोळ्यांतून वाहे माय चंद्रभागा अमृताची गोडी आज आलीया अभंगा विठ्ठला ऽ पांडुरंगा ऽऽ अभंगाला जोड टाळचिपळ्यांची माउलीत मूर्ति विठ्ठलाची विठ्ठला ऽ मायबापा ऽऽ लेकरांची […]

चित्रगीत मराठी गाणी युगुलगीत सुरेश वाडकर

Vaat Reshami Phulaphulat Marathi Lyrics | वाट रेशमी फुलाफुलांत

Vaat Reshami Phulaphulat / वाट रेशमी फुलाफुलांत वाट रेशमी फुलाफुलांत नाहते बाहुपाशी राजसा बहरुनी विसावते स्पर्श हा नवा, प्रीत ही शहारते लाजण्यातुनी तुझ्या हळुच गूज सांडते हवेतुनी सुगंध हा दरवळे पुन्हा घडायचा पुन्हा पुन्हा लाजरा गुन्हा पापण्या मिटून घे स्वप्न एक जागते वादळे उरातली सांगती तुला रेशमी वयात हा झुलायचा झुला चंदनी वयातुनी धुकेच स्वैर […]

Marathi Songs Music मराठी गाणी रजनीश पटेल शुभांगी केदार

Marathi Naar Marathi Lyrics || मराठी नार मराठी लिरिक्स

  • May 30, 2023
  • 0 Comments

Marathi Naar Marathi Lyrics / मराठी नार डोरलं तुझ्या नावाचं माझ्या गल्यान बांधायचं ठरलं भरल मन माझं तुझ्यापाशीच येऊन राहिलं तुझ्या नावाला मी हृदयात कोरलं माझं काळीज तुझ्यासाठी बघ उरलं कारभारी दुनियासारी तुमच्यादारी माझीच हाय आपली जोरी दिसते भारी अशी जगात सुंदर हाय कारभारी दुनियासारी तुमच्यादारी माझीच हाय आपली जोरी दिसते भारी अशी जगात सुंदर […]

चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी युगुलगीत सुरेश वाडकर

Raja Lalakari Ashi Ghe Marathi Lyrics | राजा ललकारी अशी घे

Raja Lalakari Ashi Ghe / राजा ललकारी अशी घे राजा ललकारी अशी घेहाक दिली, साद मला दे कुंकवाचा माझा धनी, बळ वाघाचं आलंयाभरलेल्या मोटंवाणी मन भरून गेलंयाओढ फुलाला वार्‍याची, जशी खूण इशार्‍याचीमाझ्या सजणाला कळू दे सूर भेटला सूराला, गाणं आलं तालावरखुळ्या आनंदाचं माझ्या हासू तुझ्या गालावरभरजरीचा हिरवा शेला पांघरून नवाशिवार हे सारं खुलू दे थेंब […]

Kokani Songs Marathi Songs Music मराठी गाणी रजनीश पटेल शुभांगी केदार

Govyachya Kinaryavar Marathi Lyrics ||गोव्याच्या किनाऱ्यावर

  • May 30, 2023
  • 0 Comments

Govyachya Kinaryavar  || गोव्याच्या किनाऱ्यावर हैय्या हो… हैय्या हो… रुपेरी वाळू , सोनेरी लाटा त्याव माझ व्हरक तरतय रुपेरी वाळू , सोनेरी लाटा त्याव माझ व्हरक तरतय कोने देशी नेऊ, कोने गावी नेऊ सांग तुझे मनान काय गरतय कोने देशी नेऊ, कोने गावी नेऊ सांग तुझे मनान काय गरतय कोने देशी नेऊ, कोने गावी नेऊ […]