आशा भोसले चित्रगीत मराठी गाणी युगुलगीत सुरेश वाडकर

Gandha Phulancha Gela Sangun Marathi Lyrics || गंध फुलांचा गेला सांगून

Gandha Phulancha Gela Sangun / गंध फुलांचा गेला सांगून गंध फुलांचा गेला सांगून तुझे नि माझे व्हावे मीलन, व्हावे मीलन सहज एकदा जाताजाता, मिळुनी हसल्या अपुल्या नजरा दो हृदयांच्या रेशीमगाठी प्रीत मोहना गेली बांधून विरह संपता, मीलनाची अमृतगोडी चाखित असता सखया अवचित जवळी येता, ढळे पापणी गेले लाजून मनामनांच्या हर्षकळ्यांची आज गुलाबी फुले जाहली वरमाला […]

आशा भोसले चित्रगीत बालगीत मराठी गाणी वर्षा भोसले

Chandoba Chandoba Marathi Lyrics | चांदोबा चांदोबा भागलास का

Chandoba Chandoba / चांदोबा चांदोबा भागलास का चांदोबा चांदोबा भागलास का? निंबोणीच्या झाडामागे लपलास का? निंबोणीचे झाड करवंदी मामाचा वाडा चिरेबंदी! आई-बाबांवर रुसलास का? असाच एकटा बसलास का? आता तरी परतुनी जाशील का? दूध अन् शेवया खाशील का? आई बिचारी रडत बसेल बाबांचा पारा चढत असेल ! असाच बसून राहशील का? बाबांची बोलणी खाशील का? […]

Marathi Songs Music केवल वाळंज प्रशांत नाकती सोनाली सोनवणे

Majhi Baay Go Marathi Lyrics || माझी बाय गो

  • May 29, 2023
  • 0 Comments

Majhi Baay Go  /  माझी बाय गो मेरा रब है तू, मेरा सब है तू मेरी आखो मे तुझको भिगोया है इबादत तू इनायत तू मैने सासो मे तुझको पिरोया है गोरी गोरी पोर माझ्या मनान भरली हॉर्टबीट वाढवते हि छोकरी नखर्‍याची पोर माझ्या काळजावर उतरली फिदा मी झालो तिच्या रूपावरी गोरी गोरी पोर माझ्या […]

आशा भोसले चित्रगीत मराठी गाणी वर्षा भोसले

Konya Rajana Rajana Marathi Lyrics || कोण्या राजानं राजानं

Konya Rajana Rajana / कोण्या राजानं राजानं कोण्या राजानं राजानं शेवडी खंदली कोण्या राणीनं राणीनं पाणीजं भरलं कोण्या राणीचा राणीचा तोडेजं हरपलं कोण्या राजानं राजानं उचलून घेतलं कोण्या राणीनं राणीनं तोडेजं मांगलं कोण्या राजानं राजानं तोडेजं दिधलं कोण्या राजाच्या राजाच्या डोल्यांत भरली कोण्या राणीला राणीला दीठजं लागली हा पाय शेणाचा हा पाय मेणाचा. बंधुनं बायको […]

चित्रगीत मराठी गाणी सुधीर फडके सुरेश वाडकर

Guru Ek Jagi Trata Marathi Lyrics || गुरु एक जगी त्राता

Guru Ek Jagi Trata / गुरु एक जगी त्राता सुखाच्या क्षणांत, व्यथांच्या घणांत उभा पाठीशी एक अदृश्य हात गुरु एक जगी त्राता गुरु दयासिंधु, गुरु दीनबंधु गुरु जननि जन्मदाता घन तमांत जणू दीप चेतवी तनमनांत चैतन्य जागवी कणकणात जणू प्राण डोलवी जे अरूप त्या देई रूप करी मूर्त तो अमूर्ता गुरु एक जगी त्राता गुरु […]

चित्रगीत मराठी गाणी युगुलगीत वर्षा भोसले शान्‍ता शेळके सुरेश वाडकर

Geet Houn Aale Sukh Majhe Marathi Lyrics || गीत होऊन आले सुख माझे

Geet Houn Aale Sukh Majhe / गीत होऊन आले सुख माझे गीत होऊन आले सुख माझे आले, साजणा स्वप्न कल्पनेत होते सूर-ताल तेच झाले, साजणा गीत राणी स्वये तू. तूच माझी, माझी भावना आस तूच या स्वरांना, रंग मैफलीचा, सजणी तूच ना? गीत माझे-तुझे हे, तूच माझी, माझी भावना ! अशा सहवासी जीव सुखवासी कुणी […]

आशा भोसले उषा मंगेशकर चित्रगीत मराठी गाणी सुरेश वाडकर

Khel Kunala Daivacha Kalala Marathi Lyrics || खेळ कुणाला दैवाचा कळला

Khel Kunala Daivacha Kalala / खेळ कुणाला दैवाचा कळला खेळ कुणाला दैवाचा कळला मी असो, तू असोहा असो, कुणी असो दैवलेख ना कधी कुणा टळला जवळ असुनही कसा दुरावा भाव मनीचा कुणा कळावा हार कुणाची? जीत कुणाची झुंज चालली दोन मनांची सौभाग्याला मिळे सहारा मला न माहित कुठे किनारा   गीत: वंदना विटणकरसंगीत: रामलक्ष्मणस्वर: आशा […]

भक्तीगीत मराठी गाणी सुरेश वाडकर

Koti Koti Rupe Tujhi Marathi Lyrics || कोटि कोटि रूपे तुझी

Koti Koti Rupe Tujhi / कोटि कोटि रूपे तुझी कोटि कोटि रूपे तुझीकोटि सूर्य-चंद्र-तारे कुठे कुठे शोधू तुला, तुझे अनंत देव्हारे बीज अंकुरे ज्या ठायी तिथे तुझा वास तुझा स्पर्श आणुन देतो फुलाला सुवास चराचरा रंगविशीरंग तुझा कोणता रे? कधी दाह ग्रीष्माचा तू. कधी मेघ ओला जनी-निर्जनीही तुझा पाय रोवलेला तुझी खूण नाही ऐसा गाव […]

Marathi Songs Music अजय गोगावले अतुल गोगावले गजेंद्र अहिरे मराठी गाणी युगुलगीत श्रेया घोषाल

Adhir Man Zale Marathi Lyrics || अधीर मन झाले

अधीर मन झाले, मधुर घन आले, धुक्यातुनी नभातले सख्या, प्रिया, सरीतुनी सुरेल धुंद स्वर हे आले ! मी अशा रंगाची, मोतिया अंगाची, केवड्या गंधाची. बहरले ना ! उमगले रानाला, देठाला पानाला, माझ्या सरदाराला समजले ना ! आला रे, काळजा घाला रे, झेलला भाला रे, गगनभरी झाले रे ! सोसला वारा मी, झेलल्या धारा मी, प्यायला […]

चित्रगीत मराठी गाणी श्रीधर फडके सुरेश वाडकर

Kuna Na Disata Kon Chalavi Marathi Lyrics || कुणा न दिसता कोण चालवी

Kuna Na Disata Kon Chalavi / कुणा न दिसता कोण चालवी कुणा न दिसता कोण चालवीअवघा संसारकळसुत्री बाहुली खेळवी,कोण सूत्रधार? अपुले येणे अपुले जाणेसहज बोलणे मंजुळ गाणेअपुल्या करवी तोच करवितोसारे व्यवहार आयुष्याचे रंगीत नाटक,तोच तयाचा कर्ता नायकअपार लीला त्याच्या,त्याचे अनंत अवतार ठाव तयाचा कुणा माहितीजरी वसे तो अवतीभवतीअसून अपला अनोळखी हाजवळ असून दूर   गीत: […]