आशा भोसले ग. दि. माडगूळकर चित्रगीत मराठी गाणी

Hati Nahi Bal Marathi Lyrics | हाती नाही बळ

Hati Nahi Bal / हाती नाही बळ हाती नाही बळ, दारी नाही आड त्याने फुलझाड लावू नये ! घालवेना चारा, होई ना जतन त्याने तो गोधन पाळू नये ! सोसता सोसेना संसाराचा ताप त्याने मायबाप होऊ नये ! नामसंकीर्तना गवसेना वेळ त्याने गळा माळ घालू नये !   गीत: ग. दि. माडगूळकर संगीत: वसंत पवार […]

आशा भोसले चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी सुधीर फडके

Havas Tu Havas Tu Marathi Lyrics | हवास तू हवास तू

Havas Tu Havas Tu / हवास तू हवास तू हवास तू, हवास तू हवास मज तू, हवास तू प्रिया नाचते आनंदाने, दूर उभा का उदास तू मदनासम हे रुप देखणे, शब्दाविण हे मुक्त बोलणे तुझ्यापुढे मज गगन ठेंगणे, ज्योती मी अन् प्रकाश तू हवास मज तू, हवास तू या तेजस्वी डोळ्यांमधुनी, भर दिवसा हो रात्र […]

आशा भोसले ग. दि. माडगूळकर चित्रगीत मराठी गाणी

Hale Dule Hale Dule Marathi Lyrics | हले डुले हले डुले

Hale Dule Hale Dule / हले डुले हले डुले हले डुले हले डुले पाण्यावरी नाव पैलतिरी असेल माझ्या राजसाचा गाव कुठून बाई ऐकु येई पावा उगीच कसा भास असा व्हावा कोण दूर घुमवी सूर लागेना ग ठाव शांत जली का हलली छाया कोण असे भुलवितसे वाया हळूच हसे, लपुनी बसे, चालवुनी भाव कुजबुजते माझ्या मी […]

आशा भोसले चित्रगीत मराठी गाणी शान्‍ता शेळके

Hari Adhari Dhari Murali Marathi Lyrics | हरी अधरी धरी मुरली

Hari Adhari Dhari Murali / ​हरी अधरी धरी मुरली हरी अधरी, धरी मुरली निनादत नाद कुंजवनी मधुर मधुमास, पुरवी आस रचिला रास गोपांनी टिपरी वाजे, झांज वाजे, वाजतो मृदंग नाचे तन, नाचे मन, नाचे अंतरंग छन छननन छन छननन ताल पैंजणांतुनी रचिला रास गोपांनी लखलखती भवताली रम्य दीपज्योती वदनांवर सर्वांच्या आगळीच कांती नाचते राधिका देहभान […]

आशा भोसले ग. दि. माडगूळकर चित्रगीत मराठी गाणी सुधीर फडके

Hari Tujhi Kalali Chaturai Marathi Lyrics | हरी तुझी कळली चतुराई

Hari Tujhi Kalali Chaturai / हरी तुझी कळली चतुराई हरी तुझी कळली चतुराई हरी रे, भुलायची मी नाही गायीमागं गोप दवडुनी लाखांमधली एक निवडुनी आडरानी या मला अडवुनी, दाविसी धिटाई गरीब भोळ्या जरी गवळणी खोडि काढता हो‍उ नागिणी बळेच घेसी निंदा ओढुनि, काय रे तर्‍हा ही मी न एकटी इथे मोहना जिवंत पुढती वाहे यमुना […]

आशा भोसले ग. दि. माडगूळकर चित्रगीत मराठी गाणी

Haravale Majhe Kahi Tari Marathi Lyrics | हरवले माझे काहीतरी

Haravale Majhe Kahi Tari / हरवले माझे काहीतरी हरवले माझे काहीतरी काय हरवले कसे हरवले काहि कळे ना परि सहज कुणाला दुरुन पाहिले ओठंगुन मी दूर राहिले स्पर्शावाचून उगीच उमटला काटा अंगावरी बघता बघता भुलले डोळे त्या डोळ्यांतिल भाव निराळे जागेपणि मज भूल घातली बाई कोणीतरी लज्जा की ती होती भीती अजुनी मज ते नसे […]

आशा भोसले ग. दि. माडगूळकर चित्रगीत मराठी गाणी

Swar Umatave Marathi Lyrics | स्वर उमटावे शुभंकरोति

Swar Umatave / स्वर उमटावे शुभंकरोति माझ्या हाते मी उजळाव्या घरात माझ्या मंगलज्योती सुखद असावी अशीच संध्या, स्वर उमटावे शुभंकरोति रात्री थकुनी निजण्यापूर्वी, ओठी याव्या अभंग-ओवी भूपाळीते आळवीत मी जागे व्हावे पुन्हा प्रभाती दिवस सरावा करिता सेवा, कंटाळा मज मुळी न यावा नव्या घरी मी उजळ करावी मराठमोळी जुनी संस्कृती मी रांधावे मी वाढावे, तुटू […]

आशा भोसले चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी युगुलगीत सुधीर फडके

Swapnat Rangale Mi Marathi Lyrics | स्वप्‍नात रंगले मी

Swapnat Rangale Mi / स्वप्‍नात रंगले मी स्वप्‍नात रंगले मी चित्रात दंगले मी सत्यातल्या जगी या झोपेत जागले मी हे वेड प्रेमिकांचे गीतात गाइले मी हे गीत भावनेचे डोळ्यांत पाहिले मी या वृक्षवल्लरींना ही ओढ मीलनाची पाहून जाणिली मी भाषा मुकेपणाची माझ्या प्रियापुढे का लाजून राहिले मी एकान्‍त हा क्षणाचा भासे मुहूर्तवेळा या नील मंडपात […]

आशा भोसले ग. दि. माडगूळकर चित्रगीत मराठी गाणी

Snan Kariti Lochane Marathi Lyrics | स्‍नान करिती लोचने

Snan Kariti Lochane / स्‍नान करिती लोचने स्‍नान करिती लोचने अश्रुंनी पुन्हा पुन्हा शेषशयन श्रीधरा दृष्टी अधीर दर्शना नील या नभाकडे मी भुलून पाहते मीन होउनी तनू निळ्या जळात पोहते नीलकमल पाहता तूच भाससी मना तुझाच श्वास झेलुनी वसंत गंध उधळितो तुझेच तेज घेउनी सूर्य विश्व उजळितो तुझे स्वरूप रेखिता मूक होई कल्पना लोचनांस लागले […]

आशा भोसले चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी

Sansar Mandate Mi Marathi Lyrics | संसार मांडते मी

Sansar Mandate Mi / संसार मांडते मी माझ्या मनी प्रियाची मी तार छेडिते संसार मांडते मी संसार मांडते ! दारी-घरी सुखाची रूपे उभी नटून मी पाहते तयांना ही लोचने मिटून माझ्याच सावलीला मी जवळ ओढते ! नाथा तुझी करावी सेवा अनन्यभावे हळुवार स्पर्श होता वेलीस फूल यावे लडिवाळ राजसाची मी दृष्ट काढते ! हातांत आज […]