आशा भोसले चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी स्फूर्ती गीत

Desh Ha Dev Ase Majha Marathi Lyrics | देश हा देव असे माझा

Desh Ha Dev Ase Majha / देश हा देव असे माझा देश हा देव असे माझा अशी घडावी माझ्या हातून तेजोमय पूजा चंदन व्हावा देहच केवळ भावफुलांची भरुनी ओंजळ प्राणज्योतीने ओवाळीन मी देवांचा राजा धन्य अशा या समर्पणाने या जन्माचे होईल सोने मर्द मावळ्या रक्ताची मी मर्दानी तनुजा   गीत: जगदीश खेबूडकर संगीत: वसंत देसाई […]

आशा भोसले चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी

Dur Rahuni Pahu Nako Re Marathi Lyrics | दूर राहुनी पाहु नको रे

Dur Rahuni Pahu Nako Re / दूर राहुनी पाहु नको रे दूर राहुनी पाहु नको रे प्रीतिची शपथ तुला जाऊ नको रे प्रिया जाऊ नको रे कसा इशारा तुला कळेना शब्द मिळाले सूर जुळेना कळली तुझी कला घे ना जवळ मला नखर्‍याचा रंग मला दावू नको रे प्रिया जाऊ नको रे अवतीभवती बहर फुलांचा भ्रमर […]

आशा भोसले चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी सुधीर फडके

Tu Mi Re Sajana Marathi Lyrics | तू मी रे साजणा

Tu Mi Re Sajana / तू मी रे साजणा तू….. मी…… रे साजणा ! कुणी कुणा हरविले, कुणी कुणा जिंकियले खरं खरं सांग ना ! स्वप्‍नात मी दंग झाले मी नवतीचा रंग ल्याले लाटांवरी खेळ चाले प्रीतित मी चिंब न्हाले डोलते मी तालावरी, लाज माझ्या गालावरी लपविता राहिना ! हा मंद हा धुंद वारा वेड्या […]

आशा भोसले चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी

Tu Udas Ka Marathi Lyrics | तू उदास का

Tu Udas Ka / तू उदास का लहर धुंद सागरी, नजर धुंद लाजरी नाचतो निसर्ग हा, तू उदास का असा तू उदास का हवेत मंद गारवा, दिशादिशांत गोडवा स्वप्नरम्य या क्षणी तुझाच ध्यास का नभांत रंग खेळती हळूच रंग बोलती आज या चराचरी तुझाच भास का फुलून प्रीत राहिली, प्रिया तुलाच वाहिली या प्रसन्न एकांती, […]

आशा भोसले चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी लावणी

Thumakat Alya Kiti Gaulani Marathi Lyrics | ठुमकत आल्या किती गौळणी

Thumakat Alya Kiti Gaulani / ठुमकत आल्या किती गौळणी राधा रमणी मोहन हरिणी चाले चपल चरणी ठुमकत आल्या किती गौळणी आले नेसून काळी चंद्रकळा सोळा शिणगार आले घालून गळा घडा लाजंचा डोईवर डुचमळला अन्‌ भिजली तनू देखणी आली चंद्रावळ मी नखर्‍याची लाल पैठण जरीच्या पदराची जशी रंभा अप्सरा इंद्राची उभी धरणीच्या अंगणी नको कान्हा अशी […]

आशा भोसले चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी युगुलगीत सुधीर फडके

Chandratuni Tujhya Ya Marathi Lyrics | चंद्रातुनी तुझ्या या

Chandratuni Tujhya Ya / चंद्रातुनी तुझ्या या चंद्रातुनी तुझ्या या बरसात चांदण्याची लाजू नकोस राणी दे साथ जीवनाची दे साथ जीवनाची ! बिलगून आज बोले ही प्रीत साजणाची आले नवी वधू मी ही रात मीलनाची ही रात मीलनाची ! हा कुंभ चंद्रिकेचा ओतीत शुभ्र धारा उबदार गारव्याचा अंगावरी शहारा आली जणु कळी ही उमलून यौवनाची […]

आशा भोसले चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी युगुलगीत सुधीर फडके

Chandra Aahe Sakshila Marathi Lyrics | चंद्र आहे साक्षीला

Chandra Aahe Sakshila / चंद्र आहे साक्षीला  पान जागे फूल जागे भाव नयनी जागला चंद्र आहे साक्षिला, चंद्र आहे साक्षिला ! चांदण्यांचा गंध आला पौर्णिमेच्या रात्रिला चंद्र आहे साक्षिला, चंद्र आहे साक्षिला ! स्पर्श हा रेशमी हा शहारा बोलतो सूर हा ताल हा जीव वेडा डोलतो रातराणीच्या फुलांनी देह माझा चुंबिला ! लाजरा बावरा हा […]

आशा भोसले चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी लावणी

Gheun Maiphalicha Ratritala Marathi Lyrics | घेऊन मैफलीचा रात्रीतला

Gheun Maiphalicha Ratritala / घेऊन मैफलीचा रात्रीतला घेऊन मैफलीचा रात्रीतला निवारा इष्कात धुंद सारे, हा रंग आज न्यारा डोळ्यांतले शराब, ओठांतला गुलाब कैफात डोलतो हा वेडा कुणी नबाब सुरईतल्या सुधेची पेल्यात ओत धारा पायातुनी उठावा झंकार पैंजणांचा गाण्यात सूर नाचे बेफाम भावनांचा दाही दिशादिशांत खेळे गुलाबवारा ही बाग यौवनाची आली जणू भराला ही रात्र पौर्णिमेची […]

आशा भोसले चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी लावणी

Guljar Gulachadi Natun Mi Marathi Lyrics | गुलजार गुलछडी नटून मी

Guljar Gulachadi Natun Mi/ गुलजार गुलछडी नटून मी गुलजार गुलछडी नटून मी खडी खडी नाचते मी घडी घडी करते नखरा नखरा बाई माझ्या पायाला बांधलाय भवरा सडसडीत बांधा उभा सुरत गोरटी भिरिभिरी शोधते कुणा नजर चोरटी चोळी माझी चंदनी तंग, तंग पैठणी चुणीवर चुणी चुणी उडवी पदरा पदरा डाळिंब फुटे ओठांत गालांमध्ये लाज मी तरुणपणाचा […]

आशा भोसले चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी राम कदम लावणी

Ga Bai Bai Jhombato Garava Marathi Lyrics | ग बाई बाई झोंबतो गारवा

Ga Bai Bai Jhombato Garava / ग बाई बाई झोंबतो गारवा चंदनाच्या पलंगी शेज मखमली लाल दोन उशा रेशमी, गरम लोकरी शाल पर झोप नाही आली जागरण झालं काल रंग महाली ऊब असून का काटा फुलतोय नवा ग बाई बाई झोंबतो गारवा ! अंग नाजूक ग मला रुतली उशी आली जांभई ग निजले बदलून कुशी […]