उषा मंगेशकर चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी लावणी

Sakhya Ho Aaj Mala Savara Marathi Lyrics | सख्या हो आज मला सावरा

Sakhya Ho Aaj Mala Savara / सख्या हो आज मला सावरा मर्जी तुमची मी सांभाळीन, हृदयी द्या आसरा सख्या हो, आज मला सावरा ! स्वप्नांचा हा मंचक सजला धुंद सुगंधी होऊन भिजला राहू कशी मी दूर साजणा जवळी घ्या ना जरा सख्या हो, आज मला सावरा ! हळू जरासा घाला विळखा जीव होऊ दे हलका […]

उषा मंगेशकर चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी युगुलगीत

Sajani Ga Bholalo Mi Marathi Lyrics | सजणी ग भुललो मी

Sajani Ga Bholalo Mi / सजणी ग भुललो मी सजणी ग भुललो मी, काय जादू झाली बघून तुला जीव माझा होई वर-खाली सजणा रं काय सांगू कुणी जादू केली लाज मला आली बाई, लाज मला आली काल मला ह्याची बाई जाण नव्हती आज कशी मोहरून आली नवती अंग चोरतिया कशी लाजाळूची वेली अल्लड चाळ्याची खोडी […]

उषा मंगेशकर चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी युगुलगीत

Sang Sakhe Mi Chor Kasa Marathi Lyrics | सांग सखे मी चोर कसा

Sang Sakhe Mi Chor Kasa / सांग सखे मी चोर कसा सांग सखे मी चोर कसा नटखट तू चितचोर असा ही चोरी बळजोरी या प्रीतीच्या थापा रे समजू नको उमजू नको खेळ नसे हा सोपा रे घालुनी बेड्या नेतील वेड्या जन्मभरी तू कैदी जसा बेहोशी मदहोशी हिरव्याहिरव्या किमयेची यौवन हे मधुवन हे, पर्वा मज ना […]

उषा मंगेशकर चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी युगुलगीत

Swarg Mile Dharanila Marathi Lyrics | स्वर्ग मिळे धरणीला

Swarg Mile Dharanila / स्वर्ग मिळे धरणीला स्वर्ग मिळे धरणीला कधी न ऐकिले होईल का सफल कधी प्रेम आपुले? दुनियेने अमृतास जहर मानिले युगे युगे अमर असे प्रेम आपुले ! शुद्ध प्रेम अर्पिले अनारकलीने सलीमाला राजसूख होतसे सुने नर्तकीच्या दैवे का मरण कोरिले होईल का सफल कधी प्रेम आपुले? त्या वसंतसेनेचे वेड घेउनी चारुदत्त रमुनी […]

उषा मंगेशकर चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी

Halake Halake Jojava Marathi Lyrics | हलके हलके जोजवा

Halake Halake Jojava / हलके हलके जोजवा हलके हलके जोजवा बाळाचा पाळणा पाळण्याच्या मधोमध फिरतो खेळणा सजली ग मऊ मऊ मखमालीची शैय्या निजली ग बाळाची गोरीगोरी काया बाळ रूपडे देवाचे भुलविते लोचना खेळवा लाडानं गोपा बायांनो गोविंद घ्या गोपाळ घ्या म्हणा सयांनो नाव ठेवा नवसाचं हा राजा देखणा कुर्रर्र करा कानात, हळूच भेटा ग बारशाचा […]

उषा मंगेशकर चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी युगुलगीत राम कदम

Nisarga Raja Aik Sangate Marathi Lyrics | निसर्गराजा ऐक सांगते

Nisarga Raja Aik Sangate / निसर्गराजा ऐक सांगते मेघांनो, वृक्षांनो, वेलींनो, कळ्यांनो, फुलांनो तेरी भी चूप, मेरी भी चूप कुणाला काही सांगू नका, कबूल? निसर्गराजा ऐक सांगते गुपित जपलं रे कुणी माझ्या मनात लपलंय्‌ रे तो दिसला अन्‌ मी पाहिले पाहिले परि ते कुर्र्‍याने‌ डोळ्यांत इशारे हसले हसले ते मोठ्या तोर्‍याने हे कसे न त्याला […]

उषा मंगेशकर चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी राम कदम

Nach Ga Ghuma Marathi Lyrics | नाच ग घुमा

Nach Ga Ghuma / नाच ग घुमा नाच ग घुमा, कशी मी नाचू? ह्या गावचा त्या गावचा, सोनार नाही आला जोडवी न्हाई मला, कशी मी नाचू? नाच ग घुमा ! ह्या गावचा त्या गावचा, शिंपी न्हाई आला चोळी न्हाई मला, कशी मी नाचू? नाच ग घुमा ! ह्या गावचा त्या गावचा, कासार न्हाई आला बांगडी […]

उषा मंगेशकर चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी राम कदम लावणी

Naka Todu Pavana Marathi Lyrics | नका तोडू पावणं

Naka Todu Pavana / नका तोडू पावणं डेरेदार बहरलं झाड, लागला पाड पानाच्या आड खुणवतो आंबा नका तोडू, पावणं जरा थांबा अहो टोपीवालं तुम्ही फेटेवालं टकमक टकमक बघू नका हो मागं मागं लागू नका भलत्याच गोष्टी करू नका नका तोडू पावणं जरा थांबा वाण अस्सल, तांबूस पिवळा टचटचून रसानं भरला हिरवट गोडी, आंबट थोडी सालीत […]

उषा मंगेशकर चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी युगुलगीत

Dhund Hi Hava Tari Marathi Lyrics | धुंद ही हवा तरी

Dhund Hi Hava Tari / धुंद ही हवा तरी राग म्हणू की अनुराग कळेना धुंद ही हवा तरी फूल फुलेना जवळ तू प्रिया की दूर कळेना सूर मिळाले तरी गीत जुळेना रूप लाडकी एक वल्लरी अंग चोरिते लाजबावरी लहर खेळवी तरी पान हलेना जीव भाबडा, जाण नसावी मुक्या मनी का प्रीत हसावी भेटलो तरी सहवास […]

उषा मंगेशकर चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी राम कदम लावणी

Disala Ga Bai Disala Marathi Lyrics | दिसला ग बाई दिसला

Disala Ga Bai Disala / दिसला ग बाई दिसला ज्वानीच्या आगीची मशाल हाती, आले मी अवसेच्या भयाण राती काजवा उडं, किरकिर किडं, रानात सुरांत गाती दिलाचा दिलवर, जिवाचा जिवलग कुठं दिसंना मला ग बाई बाई, कुठं दिसंना मला कुठं दिसंना, इथं दिसंना, तिथं दिसंना शोधु कुठं, शोधु कुठं, शोधु कुठं? दिसला ग बाई दिसला मला […]