मराठी गाणी लता मंगेशकर शान्‍ता शेळके स्फूर्ती गीत

Paha Takale Pusuni Dole Marathi Lyrics | पहा टाकले पुसुनी डोळे

Paha Takale Pusuni Dole / ​पहा टाकले पुसुनी डोळे पहा टाकले पुसुनी डोळे गिळला मी हुंदका रणांगणी जा सुखे राजसा परतुन पाहू नका !झडे दुंदुभी झडे चौघडा रणरंगाचा हर्ष केवढा हर्ष केवढा एकदाच जन्मात लाभते ही असली घटिका ! शकुनगाठ पदरास बांधुनी निरोप देते निरोप देते तुम्हा हासुनी आणि लावते भाळी तुमच्या विजयाच्या तिलका !या […]

ग. दि. माडगूळकर चित्रगीत मराठी गाणी लता मंगेशकर

Neej Vo Shrihari Chand Marathi Lyrics | नीज वो श्रीहरी चांद

Neej Vo Shrihari Chand / नीज वो श्रीहरी चांद नीज वो श्रीहरी चांद ये मोहरू नंदराणी तुला गातसे हल्लरू विहगगण झोपला झोपि गेले तरू वात हळुवारसा लागला वावरू झोपली गाऊली झोपले वासरू नीज वो श्रीधरे नीज वो सावळे माझिया मांडिये स्वर्गसुख पेंगुळे शांतरस त्यावरी घालिते पांघरू आणखी जपतपा काय मी आचरू ब्रम्ह ते माझिया पोटिचे […]

आनंदघन चित्रगीत मराठी गाणी लता मंगेशकर शान्‍ता शेळके

Nilya Abhali Katar Veli Marathi Lyrics | निळ्या अभाळी कातरवेळी

Nilya Abhali Katar Veli / ​निळ्या अभाळी कातरवेळी निळ्या अभाळी, कातरवेळी, चांदचांदणे हसती मी हुरहुरते, मनात झुरते, दूर गेले पती टिपूर चांदणे धरती हसते पती पाहता मी भान विसरते नदी समींदर नकळत मिसळूनि एकरूप होती मनमंदिरी मी पूजीन त्यांना वाहीन पायी प्रीतफुलांना पाच जिवांच्या उजळून ज्योती ओवाळीन आरती   गीत: शान्‍ता शेळके संगीत: आनंदघन स्वर: […]

भावगीत मराठी गाणी लता मंगेशकर स्फूर्ती गीत

Nishchayacha Maha Meru Marathi Lyrics | निश्चयाचा महामेरू

Nishchayacha Maha Meru / निश्चयाचा महामेरू निष्चयाचा महामेरू । बहुत जनांसी आधारू । अखंड स्थितीचा निर्धारू} । श्रीमंत योगी ॥ नरपति हयपति गजपति । गडपति भूपति जळपति । पुरंदर आणि शक्ति । पृष्ठभागी ॥ यशवंत कीर्तिवंत । सामर्थ्यवंत वरदवंत । पुण्यवंत नीतिवंत । जाणता राजा ॥ आचारशील विचारशील । दानशील धर्मशील । सर्वज्ञपणे सुशील । […]

भावगीत मराठी गाणी लता मंगेशकर

Nahi Kashi Mhanu Tula Marathi Lyrics | नाही कशी म्हणू तुला

Nahi Kashi Mhanu Tula / नाही कशी म्हणू तुला नाही कशी म्हणू तुला, म्हणते रे गीत परि सारे हलक्याने: आड येते रीत. नाही कशी म्हणू तुला… येते जरा थांब परि हिरव्या वळणांनी जायचे न लांब. नाही कशी म्हणू तुला, माळ मला वेणी परि नीट, ओघळेल, हासतील कोणी. नाही कशी म्हणू तुला, घेते तुझे नाव परि […]

ग. दि. माडगूळकर चित्रगीत मराठी गाणी लता मंगेशकर

Dhund Madhumati Raat Marathi Lyrics | धुंद मधुमती रात रे

Dhund Madhumati Raat Re / धुंद मधुमती रात रे धुंद मधुमती रात रे, नाथ रे, तनमन नाचे, यौवन नाचे उगवला रजनीचा, नाथ रे जल लहरी या धीट धावती हरित तटांचे ओठ चुंबिती येइ प्रियकरा, येइ मंदिरा अलि रमले कमलात रे, नाथ रे ये रे ये का मग दूर उभा ? ही घटिकाहि निसटुनी जायची फुलतील लाखो तारा, परि ही रात कधि […]

ग. दि. माडगूळकर चित्रगीत मराठी गाणी लता मंगेशकर

Daiv Janile Kuni Marathi Lyrics | दैव जाणिले कुणी

Daiv Janile Kuni / दैव जाणिले कुणी दैव जाणिले कुणी? लवांकुशाचा हलवी पाळणा वनी वाल्मीकी मुनी मृग सोन्याचा जगी असंभव तरीही तयाला भुलले राघव श्रीरामाला चकवून गेल्या शक्ती मायाविनी आपदमस्तक विशुद्ध सीता पतिव्रता ती मूर्त देवता पतितपावने तिला त्यागिली, तशात ती गर्भिणी राजपुत्र जे नृपती उद्याचे शिशुपण त्यांचे दीनपणाचे रत्‍नकंदुका जागी हाती मातीची खेळणी   […]

चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी राम कदम लता मंगेशकर लावणी

De Re Kanha Choli Marathi Lyrics | दे रे कान्हा चोळी

De Re Kanha Choli / दे रे कान्हा चोळी अन्‌ लुगडी अहो ऐका चतुरा अध्यात्माची कहाणी किस्‍नाने भुलविल्या यमुनेवर गौळणी ऐन दुपारी गौळण नारी आल्या यमुनेवरी खुशाल सोडून दिल्या जळावर नक्षीच्या घागरी वसने सुटली अलगद पडली ओल्या काठावरी ठुमकत गोपी जळात शिरल्या उठली का शिरशिरी गोपी न्हाण्यात होत्या दंग तोच आला सखा श्रीरंग गोळा करुन […]

भावगीत मराठी गाणी लता मंगेशकर

De Mala Ge Chandrike Marathi Lyrics | दे मला गे चंद्रिके

De Mala Ge Chandrike / दे मला गे चंद्रिके दे मला गे चंद्रिके प्रीती तुझी रानहरिणी, दे गडे भीती तुझी मोहगंधा पारिजाता सख्या हासशी कोमेजता रीती तुझी तुज कळंका छेदिता जीवनी सुस्वरे जन भारिते गीती तुझी सोशितोसी झीज कैसी चंदना मांगल्यास्तव त्याग ही नीती तुझी   गीत: राजा बढे संगीत: पं. हृदयनाथ मंगेशकर स्वर: लता […]

भावगीत मराठी गाणी लता मंगेशकर

Dukha Na Aanandahi Marathi Lyrics | दुःख ना आनंदही

Dukha Na Aanandahi / दुःख ना आनंदही दुःख ना आनंदही, अंत ना आरंभही नाव आहे चाललेली, कालही अन्‌ आजही मी तसा प्रत्यक्ष नाही, ना विदेशी मी जसा मी नव्हे की बिंब माझे ! मी न माझा आरसा याद नाही, साद नाही ना सखी वा सोबती नाद आहे या घड्याला अन्‌ घड्याच्या भोवती सांध्यछाया आणि काया […]