आशा भोसले भावगीत मराठी गाणी शान्‍ता शेळके श्रीधर फडके

Rutu Hirava Rutu Barava Marathi Lyrics | ऋतु हिरवा ऋतु बरवा

Rutu Hirava Rutu Barava / ​ऋतु हिरवा ऋतु बरवा ऋतू हिरवा, ऋतू बरवा पाचूचा वनी रुजवा युगविरही हृदयावर, सरसरतो मधूशिरवा भिजूनी उन्हे चमचमती, क्षण दिपती क्षण लपती नितळ निळया अवकाशी, मधुगंधी तरल हवा मनभावन हा श्रावण, प्रियसाजण हा श्रावण भिजवी तन, भिजवी मन हा श्रावण थरथरत्या अधरावर, प्रणयी संकेत नवा नभी उमटे इंद्रधनू, मदनाचे चाप […]

आशा भोसले भावगीत मराठी गाणी शान्‍ता शेळके श्रीधर फडके

Ghan Rani Sajana Marathi Lyrics | घन रानी साजणा

Ghan Rani Sajana / ​घन रानी साजणा घन रानी, साजणा मी कशी तुझ्यासवे चुकले वाट रे, सांग ना भिरभिर वार्‍याची, थरथर पाण्याची अवखळ सजणी मी, मनभर गाण्याची तरी बाई सूर नव नवे सुखद मधूर वाटतात हवे, या मना मधूमय समय असा, बहरुन कुंज हसे तरळत गंध नवा, वय ते लावी पिसे इथे तिथे गोड निळेपण […]

भावगीत मराठी गाणी श्रीधर फडके सुरेश वाडकर

Mi Ek Tula Phool Dile Marathi Lyrics | मी एक तुला फूल दिले

Mi Ek Tula Phool Dile / मी एक तुला फूल दिले मी एक तुला फूल दिले सहज नकळता त्या गंधातून मोहरली माझी कविता !त्या झरणीतुन रुणझुणला शब्द हृदयीचा त्या शब्दातुन मोहरली माझी कविता ! हे गगन निळे चांदण्यात भिजुनी चिंबले त्या चांदण्यास कनकाचे साज लाभले त्या चांदण्यास कनकाचे साज लाभता त्या साजातुन मोहरली माझी कविता […]

चित्रगीत मराठी गाणी युगुलगीत श्रीधर फडके सुरेश वाडकर

Tya Premachi Shapath Tula Marathi Lyrics | त्या प्रेमाची शपथ तुला

Tya Premachi Shapath Tula / त्या प्रेमाची शपथ तुला ज्या अनुभूतीच्या स्पर्शाने अर्थ लाभला जगण्यालात्या प्रेमाची शपथ तुला दोन दिशांचे दोन प्रवासी, एका ठायी का आलो?हात गुंफुनी दोन घडी का घोट चांदण्याचे प्यालो?काय तोडण्यासाठी सखये धागा धागा जोडियला?त्या प्रेमाची शपथ तुला सहवासातील खोटे रुसणेअबोल्यातले ते झुरणेमौनामधुनी मोहरणारे अहेतुकाचे ते हसणेत्या हसण्याची त्या रुसण्याची त्या झुरण्याची […]

प्रार्थना मराठी गाणी श्रीधर फडके सुरेश वाडकर

Tejomay Nadabramha He Marathi Lyrics | तेजोमय नादब्रह्म हे

Tejomay Nadabramha He / तेजोमय नादब्रह्म हे तेजोमय नादब्रह्म हे रुणझुणले काळजात, लखलखले लोचनांतअंबरात, अंतरात, एकरूप हे सृष्टीचा देव्हारा, दरवळला गाभारासर्व दिशा कांचनमय, पवन मंद मंगलमयआरतीत तेजाच्या विश्व दंग हे कुसुमांच्या हृदयातून स्‍नेहमयी अमृतघनचोहिकडे करूणा तव, बरसून ये स्वरलाघवपरमेशा साद घालि तुझे रूप हे   गीत: प्रवीण दवणेसंगीत: श्रीधर फडकेस्वर: आरती अंकलीकर-टिकेकर, सुरेश वाडकरराग: यमनगीत […]

भावगीत मराठी गाणी श्रीधर फडके सुरेश वाडकर

Tula Pahile Mi Nadichya Marathi Lyrics || तुला पाहिलें मी नदीच्या

Tula Pahile Mi Nadichya / तुला पाहिलें मी नदीच्या तुला पाहिलें मी नदीच्या किनारींतुझे केस पाठीवरी मोकळेइथें दाट छायांतुनी रंग गळतातया वृक्षमाळेंतले सावळे ! तुझीं पावलें गे धुक्याच्या महालांतना वाजलीं ना कधीं नादलींनिळागर्द भासे नभाचा किनारान माझी मला अन्‌ तुला सावली.. मनावेगळी लाट व्यापे मनालाजसा डोंगरी चंद्र हा मावळेपुढे कां उभी तूं, तुझें दुःख झरतें?जसे […]

चित्रगीत मराठी गाणी श्रीधर फडके सुरेश वाडकर

Kuna Na Disata Kon Chalavi Marathi Lyrics || कुणा न दिसता कोण चालवी

Kuna Na Disata Kon Chalavi / कुणा न दिसता कोण चालवी कुणा न दिसता कोण चालवीअवघा संसारकळसुत्री बाहुली खेळवी,कोण सूत्रधार? अपुले येणे अपुले जाणेसहज बोलणे मंजुळ गाणेअपुल्या करवी तोच करवितोसारे व्यवहार आयुष्याचे रंगीत नाटक,तोच तयाचा कर्ता नायकअपार लीला त्याच्या,त्याचे अनंत अवतार ठाव तयाचा कुणा माहितीजरी वसे तो अवतीभवतीअसून अपला अनोळखी हाजवळ असून दूर   गीत: […]