भावगीत मराठी गाणी लता मंगेशकर सुरेश भट

Mendichya Panavar Marathi Lyrics | मेंदीच्या पानांवर

Mendichya Panavar / मेंदीच्या पानांवर मेंदीच्या पानावर मन अजून झूलते गं जाईच्या पाकळ्यांस दंव अजून सलते गं झुळझुळतो अंगणात तोच गार वारा गं हुळहुळतो तुळशीचा अजून देह सारा गं अजुन तुझे हळदीचे अंग अंग पिवळे गं अजुन तुझ्या डोळयांतील मोठेपण कवळे गं गीत: सुरेश भट संगीत: पं. हृदयनाथ मंगेशकर स्वर: लता मंगेशकर गीत प्रकार: भावगीत

भावगीत मराठी गाणी लता मंगेशकर सुरेश भट

Ujadlyavari Sakhya Nighun Marathi Lyrics | उजाडल्यावरी सख्या निघून

Ujadlyavari Sakhya Nighun / उजाडल्यावरी सख्या निघून उजाडल्यावरी सख्या निघून जा घराकडे अजून ही उशीवरी टिपूर चांदणे पडे उगीच वेळ सारखी विचारतोस काय तू ? पुन्हा पुन्हा मिठीतही शहारतोस काय तू ? पुन्हा अशी हवी तशी कुणास रात्र सापडे अजून कुंतलात या तुझा न जीव कुंतला अजून पाकळ्यांतला मरंदही न संपला अजूनही कसे तुझे लबाड […]

भावगीत मराठी गाणी लता मंगेशकर सुरेश भट

Aaj Gokulat Rang Marathi Lyrics | आज गोकुळात रंग खेळतो

Aaj Gokulat Rang / आज गोकुळात रंग खेळतो आज गोकुळात रंग खेळतो हरी राधिके, जरा जपून जा तुझ्या घरी तो चटोर चित्तचोर वाट रोखतो हात ओढूनी खुशाल रंग टाकतो रंगवून, रंगूनी गुलाल टाकतो सांगते अजूनही तुला परोपरी सांग श्याम सुंदरास काय जाहले रंग टाकल्याविना कुणा न सोडले ज्यास त्यास रंग रंग रंग लागले एकटीच वाचशील […]

आशा भोसले चित्रगीत मराठी गाणी सुरेश भट स्फूर्ती गीत

Ushakkal Hota Hota Marathi Lyrics | उषःकाल होता होता

Ushakkal Hota Hota / उषःकाल होता होता  उषःकाल होता होता काळरात्र झाली ! अरे, पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली ! आम्ही चार किरणांचीही आस का धरावी? जे कधीच नव्हते त्याची वाट का पहावी? कसा सूर्य अंधाराच्या वाहतो पखाली ! तेच घाव करिती फिरुनी ह्या नव्या कट्यारी; तेच दंश करिती आम्हा साप हे विषारी ! आम्ही मात्र […]

भावगीत मराठी गाणी सुरेश भट सुरेश वाडकर

Samajavuni Vyathela Marathi Lyrics | समजावुनी व्यथेला

Samajavuni Vyathela / समजावुनी व्यथेला समजावता समजावुनी व्यथेला समजावता न आले !मज दोन आसवांना हुलकावता न आले ! सर एक श्रावणाची आली.. निघून गेली..माझ्या मुक्या तृषेला पण बोलता न आले? चुकवूनही कसा हा चुकला न शब्द माझादेणे मलाच माझे नाकारता न आले ! केले जरी खुलासे मीही नकोनकोसे,जगणे अखेर माझे मज टाळता न आले ! […]

मराठी गाणी रवि दाते सुरेश भट सुरेश वाडकर

Mala Gaav Jevha Disu Lagle Marathi Lyrics | मला गाव जेव्हा दिसू लागले

Mala Gaav Jevha Disu Lagle / मला गाव जेव्हा दिसू लागले मला गाव जेव्हा दिसू लागले.. लुळे पाय माझे रुसू लागले ! लपंडाव माझातुझा संपला तुझे तेच माझे असू लागले ! तुझ्या अंतरी कोणती वादळे मला हेलकावे बसू लागले ! अशी ही कशी तीच ती उत्तरे? मला प्रश्न माझे हसू लागले !   गीत: सुरेश […]

भावगीत मराठी गाणी सुरेश भट सुरेश वाडकर

Dubhangun Jata Jata Marathi Lyrics | दुभंगून जाता जाता

Dubhangun Jata Jata / दुभंगून जाता जाता दुभंगून जाता जाता मी अभंग झालो !चिरा चिरा जुळला माझा; आत दंग झालो ! सल जुनेच सलता सलता सुखावून गेले !अन्‌ हळूच गुणगुणती हे वळ न मोजलेले !कशी कथा सरता सरता पूर्वरंग झालो ! किरण एक धरुनी हाती मी पुढे निघालो !अन्‌ असाच वणवणताना मी मला मिळालो !सर्व […]

भावगीत मराठी गाणी सुरेश भट सुरेश वाडकर

Aatach Amrutachi Barsun Marathi Lyrics || आताच अमृताची बरसून

Aatach Amrutachi Barsun/ आताच अमृताची बरसून  आताच अमृताची बरसून रात गेलीआताच अंग माझे विझवून रात गेली मजलाच, हाय, माझे जपता न भान आलेमजलाच ऐनवेळी उधळून रात गेली उरले जराजरासे गगनात मंद तारेहलकेच कूस माझी बदलून रात गेली अजुनी सुगंध येई दुलईस मोगर्‍याचा..गजरा कसा फुलांचा विसरून रात गेली?   गीत: सुरेश भटसंगीत: रवि दातेस्वर:  सुरेश वाडकरगीत […]

भावगीत मराठी गाणी सुरेश भट सुरेश वाडकर

Aata Jagayache Ase Majhe Marathi Lyrics || आता जगायाचे असे माझे

Aata Jagayache Ase Majhe/ आता जगायाचे असे माझे आता जगायाचे असे माझे किती क्षण राहिले  ?माझ्या धुळीचे शेवटी येथे किती कण राहिले ? हृदयात विझला चंद्रमा… नयनी न उरल्या तारका…नाही म्हणायाला तुझे हे आपुलेपण राहिले !  होता न साधा एवढा जो शब्द मी तुजला दिला, एकाच शब्दाला उभे आयुष्य तारण राहिले !  ते लोक होते वेगळे घाईत जे […]

चित्रगीत मराठी गाणी सुरेश भट सुरेश वाडकर

Asech He Kasebase Marathi Lyrics || असेच हे कसेबसे

Asech He Kasebase/ असेच हे कसेबसे असेच हे कसेबसेकसेतरी जगायचेकुठेतरी.. कधीतरी..असायचे.. नसायचे. असाच हा गिळायचागळ्यामधील हुंदकाकसेबसे तगायचेधरून धीर पोरका. असाच श्वास तोकडापुन्हा पुन्हा धरायचाअसाच जन्म फाटकापुन्हा पुन्हा शिवायचा. असेच पेटपेटुनीपुन्हापुन्हा विझायचेहव्याहव्या क्षणासहीनको नको म्हणायचे. असेच निर्मनुष्य मीजिथेतिथे असायचेमनात सूर्य वेचुनीजनात मावळायचे.   गीत: सुरेश भटसंगीत: अशोक पत्कीस्वर: देवकी पंडित, सुरेश वाडकर चित्रपट:आम्ही असू लाडकेगीत प्रकार: […]