चित्रगीत मराठी गाणी युगुलगीत सुरेश वाडकर

Bhannat Raan Vara Marathi Lyrics | भन्‍नाट रानवारा

Bhannat Raan Vara / भन्‍नाट रानवारा भन्‍नाट रानवारा मस्तीत शीळ घालीरानंच्या पाखरांची रानात भेट झाली एकाच रानामंदी वाढलो एका ठायीपुराण्या वळखीला ज्वानीची नवलाईमनीची खूणगाठ लगीन गाठ झाली रानाचा हिरवा शालू, आकाश नीळा शेलाहवेच्या कुपीमंदी मातीचा वास ओलाबाशिंग डहाळीचं, वेलींच्या मुंडावळी पानांची गच्च जाळी, काळोख दाट झालाकाळोख गंधाळला, काळोख तेजाळलाझुलती काळोखात गाण्याच्या दोन ओळी   गीत: […]

चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी युगुलगीत सुरेश वाडकर

Ha Sagari Kinara Marathi Lyrics | हा सागरी किनारा

Ha Sagari Kinara / हा सागरी किनारा हा सागरी किनाराओला सुगंध वाराओल्या मिठीत आहे हा रेशमी निवारा हा सागरी किनाराओला सुगंध वाराओल्या मिठीत येतो अंगावरी शहारा मी कालचीच भोळीमी आज तीच येडीही भेट येगळी कान्यारीच आज गोडीका भूल ही पडावी? वळखून घे इशाराओल्या मिठीत येतो अंगावरी शहारा होते अजाणता मीते छेडले तराणेस्विकारल्या सुरांचेआले जुळून गाणेहा […]

चित्रगीत मराठी गाणी युगुलगीत शान्‍ता शेळके सुरेश वाडकर

Sangu Kashi Priya Mi Marathi Lyrics | सांगू कशी प्रिया मी

Sangu Kashi Priya Mi / सांगू कशी प्रिया मी सांगू कशी प्रिया मी माझे मला कळेनाहळुवार भावना ही शब्दांस आकळेना एकान्‍त आगळा हा, ही वेगळीच रातचाहूल काय बाई बाहेर की मनातसंकोच लाजरीचा अजुनी कसा ढळेना लज्जा अबोल झाली डोळेच बोलु दे रेअपुरा अधीर श्वास हृदयास तोलु दे रेउकलून पाकळी ये परि फूल हे फुलेना नवखा […]

भावगीत मराठी गाणी सुरेश भट सुरेश वाडकर

Samajavuni Vyathela Marathi Lyrics | समजावुनी व्यथेला

Samajavuni Vyathela / समजावुनी व्यथेला समजावता समजावुनी व्यथेला समजावता न आले !मज दोन आसवांना हुलकावता न आले ! सर एक श्रावणाची आली.. निघून गेली..माझ्या मुक्या तृषेला पण बोलता न आले? चुकवूनही कसा हा चुकला न शब्द माझादेणे मलाच माझे नाकारता न आले ! केले जरी खुलासे मीही नकोनकोसे,जगणे अखेर माझे मज टाळता न आले ! […]

चित्रगीत जगदीश खेबूडकर प्रार्थना मराठी गाणी राम कदम सुरेश वाडकर

Satyam Shivam Sundara Marathi Lyrics | सत्यम्‌ शिवम्‌ सुंदरा

Satyam Shivam Sundara / सत्यम्‌ शिवम्‌ सुंदरा नमस्कार माझा या ज्ञानमंदिरासत्यम्‌ शिवम्‌ सुंदरा शब्दरूप शक्ती देभावरूप भक्ती देप्रगतीचे पंख दे चिमणपांखरा विद्याधन दे अम्हांसएक छंद, एक ध्यासनाव नेई पैलतीरी दयासागरा हो‍ऊ आम्ही नीतिमंतकलागुणी बुद्धिमंतकीर्तिचा कळस जाय उंच अंबरा   गीत: जगदीश खेबूडकरसंगीत: राम कदमस्वर: उत्तरा केळकर, सुरेश वाडकरचित्रपट: सुशीलागीत प्रकार: प्रार्थना, चित्रगीत

चित्रगीत मराठी गाणी शान्‍ता शेळके सुरेश वाडकर

Shodhito Radhela Shrihari Marathi Lyrics | शोधितो राधेला श्रीहरी

Shodhito Radhela Shrihari / शोधितो राधेला श्रीहरी शारद पुनवा शांत चांदणे कालिंदीच्या तटीगोपी जमल्या रास रंगला कदंबतरूतळवटी दिसेना सखी लाडकी परिशोधितो राधेला श्रीहरी ! इथे पाहतो तिथे पाहतोमध्येच थबकुन उभा राहतोबासरी मुकीच ओठांवरीशोधितो राधेला श्रीहरी ! दरवळलेल्या कुंजानिकटीइथेच ठरल्या होत्या भेटीकशी ती वेळा टळली तरीशोधितो राधेला श्रीहरी ! काय वाजले प्रिय ते पाऊलतो तर वारा […]

आशा भोसले चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी युगुलगीत सुरेश वाडकर

Vegalya Jagat Ya Marathi Lyrics | वेगळ्या जगात या

Vegalya Jagat Ya / वेगळ्या जगात या वेगळ्या जगात या अशी कशी दंगले धुंद या स्वरांत मी आज रंगरंगले वेगळ्या जगात या सूर आज रंगले धुंद या स्वरांत मन आज दंगदंगले भरारून झेप घेई पाखरू मनाचे दाही दिशा मोकळ्या, या बंध ना कुणाचे स्वप्न आज प्रीतीचे लोचनांत जागले धुंद या स्वरांत मी आज रंगरंगले झाड-वेल-फूल-पाने […]

चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी सुधीर फडके सुरेश वाडकर

Vithu Mauli Tu Mauli Jagachi Marathi Lyrics | विठुमाउली तू माउली जगाची

Vithu Mauli Tu Mauli Jagachi / विठुमाउली तू माउली जगाची विठुमाउली तू माउली जगाची माउलीत मूर्ति विठ्ठलाची विठ्ठला ऽ मायबापा ऽऽ काय तुझी माया सांगू श्रीरंगा संसाराची पंढरी तू केली पांडुरंगा डोळ्यांतून वाहे माय चंद्रभागा अमृताची गोडी आज आलीया अभंगा विठ्ठला ऽ पांडुरंगा ऽऽ अभंगाला जोड टाळचिपळ्यांची माउलीत मूर्ति विठ्ठलाची विठ्ठला ऽ मायबापा ऽऽ लेकरांची […]

चित्रगीत मराठी गाणी युगुलगीत सुरेश वाडकर

Vaat Reshami Phulaphulat Marathi Lyrics | वाट रेशमी फुलाफुलांत

Vaat Reshami Phulaphulat / वाट रेशमी फुलाफुलांत वाट रेशमी फुलाफुलांत नाहते बाहुपाशी राजसा बहरुनी विसावते स्पर्श हा नवा, प्रीत ही शहारते लाजण्यातुनी तुझ्या हळुच गूज सांडते हवेतुनी सुगंध हा दरवळे पुन्हा घडायचा पुन्हा पुन्हा लाजरा गुन्हा पापण्या मिटून घे स्वप्न एक जागते वादळे उरातली सांगती तुला रेशमी वयात हा झुलायचा झुला चंदनी वयातुनी धुकेच स्वैर […]

चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी युगुलगीत सुरेश वाडकर

Raja Lalakari Ashi Ghe Marathi Lyrics | राजा ललकारी अशी घे

Raja Lalakari Ashi Ghe / राजा ललकारी अशी घे राजा ललकारी अशी घेहाक दिली, साद मला दे कुंकवाचा माझा धनी, बळ वाघाचं आलंयाभरलेल्या मोटंवाणी मन भरून गेलंयाओढ फुलाला वार्‍याची, जशी खूण इशार्‍याचीमाझ्या सजणाला कळू दे सूर भेटला सूराला, गाणं आलं तालावरखुळ्या आनंदाचं माझ्या हासू तुझ्या गालावरभरजरीचा हिरवा शेला पांघरून नवाशिवार हे सारं खुलू दे थेंब […]