चित्रगीत मराठी गाणी युगुलगीत शान्‍ता शेळके सुरेश वाडकर

Ye Aboli Laj Gali Marathi Lyrics | ये अबोली लाज गाली

Ye Aboli Laj Gali / ये अबोली लाज गाली ये अबोली लाज गाली, रंग माझा वेगळा ऐक राणी गूज कानी हा सुखाचा सोहळा मी दिले काही तुला ग मीही राजा घेतले ये कळी पहिली सुखाला गुपित सांगे आतले स्वप्न अधरी, स्वप्न पदरी, भाव रूजला कोवळा पाकळीच्या पावलांच्या गंधगहिऱ्या चाहुली स्वप्न ये हातात माझ्या होऊनिया बाहुली […]

भावगीत मराठी गाणी सुरेश वाडकर

Mukya Hundakyache Gane Marathi Lyrics | मुक्या हुंदक्याचे गाणे

Mukya Hundakyache Gane / मुक्या हुंदक्याचे गाणे मुक्या हुंदक्याचे गाणे कुणाला कळावेछळावे स्वत:ला, निखारे क्षणांचेच व्हावेजडे जीव ज्याचा त्याच्याच का रेनशीबी असे घाव यावे? इथे खिन्‍न तारा देई इशाराआता साउलीचा उरे ना निवारामला मीच आता शोधीत जावे कळू लागला अर्थ या जीवनाचाआभास होता वेड्या सुखाचामन पांखराने कुठे रे उडावे? उरी जागलेली ज्योती विझेनानियती कुणाची कुणाला […]

मराठी गाणी मालिका गीते सुरेश वाडकर

Mi Marathi Title Song Lyrics | मी मराठी वाहिनी गीत

Mi Marathi Title Song / मी मराठी वाहिनी गीत उत्तुंग भरारी घेऊ या ! उज्ज्वल भविष्यासाठीएकदिलाने उमटू दे जयघोष आज हा ओठीदरिखोऱ्यातून नाद घुमू दे एकच दिनरातीमी मराठी ….. मी मराठी ….. शिवबाची तलवार तळपलीमहाराष्ट्र अस्मिता फडकलीसंतांच्या अमृतवाणीने जीवन केले वैभवशालीऋषिमुनी अन् थोर तपस्वी कल्याणास्तव इथे जन्मलेआदर्शांचे अमोल लेणे या भूमीला देऊन गेलेभक्ती आणि शक्तीची […]

चित्रगीत मराठी गाणी युगुलगीत लता मंगेशकर सुरेश वाडकर

Mi Katyatun Chalun Marathi Lyrics | मी काट्यातून चालून

Mi Katyatun Chalun / मी काट्यातून चालून मी काट्यातून चालून थकलेतू घोड्यावर भरदारीमाझ्या ढोलावरी जीत हीनगं दाखवू तू शिरजोरी तू निमताला ढोल वाजवितझिंग चढली मला न्यारीडोंगरमाथा जिंकून आलोबळ मुठीत या भारी दिमाख नस्ता नगं दाखवूघोड्यावरती येड्या थाटोनीतू मावळचा राजा जैसामी ह्या मातीची महाराणी नगं रुसू कस्तुरी तुझ्याविनकशी जिवाची मनकरणीघोड्यांच्या टापांनी उखरूमावळमाथ्याचं पाणी मी मर्दाची राणी […]

भावगीत मराठी गाणी श्रीधर फडके सुरेश वाडकर

Mi Ek Tula Phool Dile Marathi Lyrics | मी एक तुला फूल दिले

Mi Ek Tula Phool Dile / मी एक तुला फूल दिले मी एक तुला फूल दिले सहज नकळता त्या गंधातून मोहरली माझी कविता !त्या झरणीतुन रुणझुणला शब्द हृदयीचा त्या शब्दातुन मोहरली माझी कविता ! हे गगन निळे चांदण्यात भिजुनी चिंबले त्या चांदण्यास कनकाचे साज लाभले त्या चांदण्यास कनकाचे साज लाभता त्या साजातुन मोहरली माझी कविता […]

चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी युगुलगीत सुरेश वाडकर

Majhi Priya Hasavi Marathi Lyrics | माझी प्रिया हसावी

Majhi Priya Hasavi / माझी प्रिया हसावी स्वप्नात चांदण्याच्या जणू पौर्णिमा दिसावी होऊन आज राधा, माझी प्रिया हसावी कुजबुजली ही पानफुले ग गुपित राधिके मला कळे ग अवचित धागा कसा जुळे ग ही रेशीमगाठ बसावी मी मनहरिणी, मी वनराणी भ्रमर छेडितो गुंजत गाणी माठ थरथरे, निथळे पाणी माझी लाज रुसावी  प्रतिमा शकुंतलेची, माझी प्रिया हसावी […]

चित्रगीत मराठी गाणी युगुलगीत लता मंगेशकर शान्‍ता शेळके सुरेश वाडकर

Maje Rani Maje Moga Marathi Lyrics | माजे रानी माजे मोगा

Maje Rani Maje Moga / माजे रानी माजे मोगा माजे रानी माजे मोगा तुजे दोल्यांत सोधता ठाव ! माजे राजा माजे मोगा तुजे नावाक जोडता नाव फुलाफुलाक पुशीत आयलो तुजेमाजे प्रीतिचो गाव काळ्याकाळ्या दोळ्यान् तुज्या माज्या वाटा वाटा मेळतात माका तुज्या छातीर ठेवता माथा फुलाभाशेन भाशेन हलकी दुखा तुजे पायाक रुतता काटा माजे काळजाक लागता […]

चित्रगीत भावगीत मराठी गाणी सुरेश वाडकर

Mauli Devahunhi Thor Marathi Lyrics | माउली देवाहूनही थोर

Mauli Devahunhi Thor / माउली देवाहूनही थोर इथेच काशी इथेच ईश्वर, प्रेमळ आई अथांग सागर माया-ममता उदंड देते, नाही जीवाला घोर माउली देवाहूनही थोर विश्व निर्मिले त्या देवाला आईची ना माया आई नाही तर काहीच नाही, जीवन जाते वाया वात्सल्याचे अमृत देते, सुखात राहतो पोर माउली देवाहूनही थोर नऊ महिने अन् नऊ दिवसाचे अतूट प्रेमळ […]

मराठी गाणी रवि दाते सुरेश भट सुरेश वाडकर

Mala Gaav Jevha Disu Lagle Marathi Lyrics | मला गाव जेव्हा दिसू लागले

Mala Gaav Jevha Disu Lagle / मला गाव जेव्हा दिसू लागले मला गाव जेव्हा दिसू लागले.. लुळे पाय माझे रुसू लागले ! लपंडाव माझातुझा संपला तुझे तेच माझे असू लागले ! तुझ्या अंतरी कोणती वादळे मला हेलकावे बसू लागले ! अशी ही कशी तीच ती उत्तरे? मला प्रश्न माझे हसू लागले !   गीत: सुरेश […]

चित्रगीत मराठी गाणी युगुलगीत सुरेश वाडकर

Drusht Laganya Joge Sare Marathi Lyrics | दृष्ट लागण्याजोगे सारे

Drusht Laganya Joge Sare / दृष्ट लागण्याजोगे सारे दृष्ट लागण्याजोगे सारे, गालबोटही कुठे नसेलजग दोघांचे असे रचू की स्वर्ग त्यापुढे फिका पडेल ! स्वप्‍नाहून सुंदर घरटे, मनाहून असेल मोठेदोघांनाही जे जे हवे ते होईल साकार येथेआनंदाची अन्‌ तृप्तीची शांत सावली इथे मिळेलजग दोघांचे असे रचू की स्वर्ग त्यापुढे फिका पडेल ! जुळलेले नाते अतुट, घडे […]