चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी लता मंगेशकर

Chandanyat Hya Dharani Marathi Lyrics | चांदण्यात ह्या धरणी

Chandanyat Hya Dharani / चांदण्यात ह्या धरणी चांदण्यात ह्या धरणी हसते, चंद्र हसे गगनी चांदणे फुलले माझ्या मनी आभाळाची धरणीवरती अशीच आहे अखंड प्रीती त्या प्रीतिच्या शीतलतेने सुखावली रजनी ओली वाळू झाली रुपेरी नाचनाचती सागर लहरी माडामधुनी लबाड वारा आळवितो गाणी या चंद्राच्या अनंत लीला उपमा नाही अवखळतेला अर्थासाठी आतुरली ही शब्दमयी वाणी   गीत: […]

भावगीत मराठी गाणी लता मंगेशकर

Chand Kevadyachi Raat Marathi Lyrics | चांद केवड्याच्या रात

Chand Kevadyachi Raat / चांद केवड्याच्या रात चांद केवड्याची रात, चांद केवड्याची रात आलिया सामोरा राजा माझ्या अंबाड्याला बांधावा गजरा तुझ्या गान्यानं वेढलं शाहिरा माझं जीवन आलंया मोहोरा तुझ्या गान्यानं वेढलं शाहिरा माझं जीवन आलंया मोहोरा तुझ्या शब्दांचा होरा, जीव आला बावरा तुझ्या शब्दांचा होरा, जीव आला बावरा अशा झोकात झिंगले शाहिरा, मन वादळ वाऱ्यात […]

चित्रगीत मराठी गाणी लता मंगेशकर शान्‍ता शेळके

Chitra Tujhe He Sajeev Marathi Lyrics | चित्र तुझे हे सजीव

Chitra Tujhe He Sajeev / चित्र तुझे हे सजीव चित्र तुझे हे सजीव होऊन येईल भेटीला लागले पंख प्रीतीला असेच भोळे असतील डोळे केस कपाळी कुरळे कुरळे रंग गुलाबी असेल का रे हसर्‍या ओठीला लागले पंख प्रीतीला रूप दर्पणी भिन्‍न दिसावे हृदय मंदिरी तूच असावे उपमा नाही तुझ्या नि माझ्या प्रेम संगतीला लागले पंख प्रीतीला […]

चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी लता मंगेशकर

Gheu Kasa Ukhana Marathi Lyrics | घेऊ कसा उखाणा

Gheu Kasa Ukhana / घेऊ कसा उखाणा घेऊ कसा उखाणा, घेऊ कसा उखाणा? का लाजले अशी मी, माझे मला कळेना माझ्या मनोमनी मी कमलापरी फुलावे या कमललोचनांनी कमलावरा पहावे शुभनाम या प्रभूचे का ठाउके न कोणा? स्पर्शातल्या सुधेने हे अंग अंग न्हाले या रम्य दर्शनाने डोळे कृतार्थ झाले शब्दांत काय सांगू छेडून भाववीणा? मज रूप […]

भावगीत मराठी गाणी लता मंगेशकर

Ghankampa Mayura Tula Marathi Lyrics | घनकंप मयूरा तुला इशारा

Ghankampa Mayura Tula / घनकंप मयूरा तुला इशारा घनकंप मयूरा, तुला इशारा खोल पिसारा, प्राण आडवा पडे तू वळशिल माझ्याकडे? घनकंप मयूरा घनसंथ मयूरा घननीळ मयूरा घनदंग मयूरा घनरंग फकिरा घनसंथ मयूरा धूळ दरारा कुठे पुकारा तीक्ष्ण नखांची दीप्ती गीतांतुन गळते माती घननीळ मयूरा रंग फकिरा तुला पहारा? कातडे वाळत्या वेळी ते भीषण ऊन कपाळी […]

भावगीत मराठी गाणी लता मंगेशकर

Ghan Tami Shukra Bagh Marathi Lyrics | घन तमीं शुक्र बघ

Ghan Tami Shukra Bagh / घन तमीं शुक्र बघ घन तमीं शुक्र बघ राज्य करी रे खिन्न मना, बघ जरा तरी ! ये बाहेरी अंडे फोडुनि शुद्ध मोकळ्या वातावरणी का गुदमरशी आतच कुढुनी ? रे ! मार भरारी जरा वरी प्रसवे अवस सुवर्णा अरुणा उषा प्रसवते अनंत किरणा पहा कशी ही वाहे करुणा का बागुल […]

भावगीत मराठी गाणी लता मंगेशकर

Ghan Othambun Yeti Marathi Lyrics | घन ओथंबून येती

Ghan Othambun Yeti / घन ओथंबून येती घन ओथंबून येती, बनांत राघू ओगिरती पंखावरती सर ओघळती, झाडांतून झडझडती घन ओथंबून झरती, नदीस सागर भरती डोंगर लाटा वेढित वाटा, वेढित मजला नेती घन ओथंबून आले, पिकांत केसर ओले आडोशाला जरा बाजूला, साजण छैल छबिला घन होऊन बिलगला   गीत: ना. धों. महानोर संगीत: पं. हृदयनाथ मंगेशकर […]

भक्तीगीत मराठी गाणी लता मंगेशकर शान्‍ता शेळके

Ganaraj Rangi Nachato Marathi Lyrics | गणराज रंगि नाचतो

Ganaraj Rangi Nachato / ​गणराज रंगि नाचतो गणराज रंगि नाचतो नाचतो पायि घागर्‍या करिती रुणझुण नाद स्वर्गि पोचतो !कटि पीतांबर कसुन भर्जरी बाल गजानन नर्तनास करी तुंदिल तनु तरि चपल साजिरी लावण्ये साजतो !नारद तुंबरु करिती गायन करी शारदा वीणावादन ब्रह्मा धरितो तालहि रंगुन मृदंग धिमि वाजतो !देवसभा घनदाट बैसली नृत्यगायने मने हर्षली गौरीसंगे स्वये […]

भक्तीगीत मराठी गाणी लता मंगेशकर शान्‍ता शेळके

Gajanana Shri Ganaraya Marathi Lyrics | गजानना श्री गणराया

Gajanana Shri Ganaraya / ​गजानना श्री गणराया गजानना श्री गणराया आधी वंदू तुज मोरया मंगलमुर्ती श्री गणराया आधी वंदू तुज मोरया सिंदुरचर्चित धवळे अंग चंदन उटी खुलवी रंग बघता मानस होते दंग जीव जडला चरणी तुझिया आधी वंदू तुज मोरया गजानना श्री गणराया आधी वंदू तुज मोरया गौरीतनया भालचंद्रा देवा कृपेच्या तू समुद्रा वरदविनायक करुणागारा […]

चित्रगीत मराठी गाणी लता मंगेशकर लावणी शान्‍ता शेळके

Kunitari Sanga Ho Sajana Marathi Lyrics | कुणीतरी सांगा हो सजणा

Kunitari Sanga Ho Sajana / कुणीतरी सांगा हो सजणा रातिची झोप मज येइ ना की दिसं जाइना जा जा जा ना कुणितरी सांगा हो सजणा ! लागली श्रावणझड दारी जिवाला वाटे जडभारी अशी मी राघुविण मैना की झाली दैना जा जा जा कुणितरी सांगा हो सजणा ! एकली झुरते मी बाई सुकली ग पाण्याविण जाई […]