आशा भोसले चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी

Sansar Mandate Mi Marathi Lyrics | संसार मांडते मी

Sansar Mandate Mi / संसार मांडते मी माझ्या मनी प्रियाची मी तार छेडिते संसार मांडते मी संसार मांडते ! दारी-घरी सुखाची रूपे उभी नटून मी पाहते तयांना ही लोचने मिटून माझ्याच सावलीला मी जवळ ओढते ! नाथा तुझी करावी सेवा अनन्यभावे हळुवार स्पर्श होता वेलीस फूल यावे लडिवाळ राजसाची मी दृष्ट काढते ! हातांत आज […]

आशा भोसले चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी

Sadhi Bholi Rani Marathi Lyrics | साधी भोळी राणी

Sadhi Bholi Rani / साधी भोळी राणी साधी भोळी राणी, साधा भोळा राजा लाख मोलाचा ग संसार हा माझा जणू झोपडीचा राजवाडा होई हात जोडुनिया सुख उभं र्‍हाई दाही दिशा वारा करी गाजावाजा धरतीची शेज ढगांची वाकाळ रोज दारी यावी सोन्याची सकाळ जसा की चाफ्याचा वास ताजाताजा येगळं कशाला लेऊ आता लेणं किती तुला पाहू […]

आशा भोसले चित्रगीत जगदीश खेबूडकर भक्तीगीत मराठी गाणी

Shankara Karunakara Marathi Lyrics | शंकरा करुणाकरा

Shankara Karunakara / शंकरा करुणाकरा शंकरा करुणाकरा, पाठी उभा राहुनी ये हाक माझी ऐकुनी धावुनी ये, धावुनी ये फुलवुनी अंगार डोळा तूच मदना जाळिले आपुल्या भक्तास भोळ्या तूच ना सांभाळिले आज वणवा पेटला, मेघ तू होउनी ये आज लाखो वीर जाती देशसेवा कारणा तू तुझे सामर्थ्य देई हीच माझी प्रार्थना साधुसंतांची दयाळा, साक्ष ती घेउनी […]

आशा भोसले चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी

Lajale Mi Lajale Marathi Lyrics | लाजले मी लाजले

Lajale Mi Lajale / लाजले मी लाजले आज माझ्या साजणाने गुपित माझे जाणले लाजले मी लाजले राग धरुनी अंतरी मी रुसुन बसले बावरी मी मूक होते ओठ तरीही दोन डोळे बोलले बिलगली वृक्षास वेली बहरली गाली अबोली मीलनाचे चित्र त्याचे स्वप्‍नरंगी रेखीले   गीत: जगदीश खेबूडकर संगीत: दत्ता डावजेकर स्वर: आशा भोसले चित्रपट: शेवटचा मालुसरा […]

आशा भोसले चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी लावणी

Ya Ravaji Basa Bhavaji Marathi Lyrics | या रावजी बसा भाओजी

Ya Ravaji Basa Bhavaji / या रावजी बसा भाओजी या रावजी, बसा भावजी कशी मी राखू तुमची महरजी, हो बसा रावजी वळक तुमची धरून मनी काय करू सांगा तुमची अहरजी तुम्हा बघुन डावा डोळा झाकला पडदा लाजंचा लाजंचा फेकला गुलहौशी तुमी मी अशी गुलछडी तुम्हासाठी नटुन आज राहीन खडी अशी रोखा नजर त्यात भरलं जहर […]

आशा भोसले चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी युगुलगीत सुधीर फडके

Ya Milani Ratra Hi Rangali Marathi Lyrics | या मीलनी रात्र ही रंगली

Ya Milani Ratra Hi Rangali / या मीलनी रात्र ही रंगली या मीलनी रात्र ही रंगली तू दर्पणी पाकळी चुंबिली टिपले ओठ मी, आली ही नशा चल ये पाखरा, निजल्या या दिशा तू-मी जागे, दुनिया झोपली हळवे पाश हे, विळखा रेशमी झरले चांदणे, भिजले चिंब मी फुलले, गाते, प्रतिमा लाजली विझली आग ही, विझला हा […]

आशा भोसले चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी

Mi Sukhane Nahale Marathi Lyrics | मी सुखाने नाहले

Mi Sukhane Nahale / मी सुखाने नाहले  मी सुखाने नाहले काल जे स्वप्‍नात आले आज डोळां पाहिले बावरी भोळी खुळी ग मी स्वतःशी बोलते बोलके हितगूज सारे वैभवाशी चालते शब्द होता भावनेचे मी सुरांतुन गाईले लेउनी सौभाग्यलेणे मी रहावे स्वागता नाथ येता मी हसावे लाज नयनी जागता लाडक्या देवासवे मी लीन हो‍ऊन राहिले अमृताची ही […]

आशा भोसले चित्रगीत मराठी गाणी राम कदम

Mi Lata Tu Kalpataru Marathi Lyrics | मी लता तू कल्पतरू

Mi Lata Tu Kalpataru / मी लता तू कल्पतरू मी लता तू कल्पतरू संसार अपुला सुखी करू सोन्याचा हा असे उंबरा भाग्यवती मी तुझी इंदिरा आले नाथा तुझ्या मंदिरा अमृतघट ते इथे भरू सुवासिनीचे कुंकू ल्याले भाग्यवती मी आज जाहले शतजन्मांचे सार्थक झाले वेल प्रीतिची ती बहरू चरण पूजिते पतिदेवाचे मरणहि येवो सौभाग्याचे हेच मागणे […]

आशा भोसले चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी राम कदम

Mi Majvar Bhulale Bai Marathi Lyrics | मी मजवर भुलले बाई

Mi Majvar Bhulale Bai / मी मजवर भुलले बाई  मी मजवर भुलले बाई भाव बोलके माझ्यासंगे, प्रीती अबोल राही मनातले मन होई जागे कळला हेतू, जुळले धागे खुळी सावली माझ्या मागे, मलाच पुसते काही नको विचारू कमळ्फुला रे सांगितल्याविण कळे तुला रे तरंग उठता येत शहारे माझ्या कोमल देही स्वप्‍न रेखिता गोजिरवाणे मला खुणविती डोंगर-राने […]

आशा भोसले भावगीत मराठी गाणी सुरेश भट

Mi Maj Harpun Basale Marathi Lyrics | मी मज हरपुन बसले ग

Mi Maj Harpun Basale / मी मज हरपुन बसले ग मी मज हरपुन बसले, ग आज पहाटे श्रीरंगाने मजला पुरते लुटले, ग साखरझोपेमध्येच अलगद प्राजक्तासम टिपले, ग त्या श्वासांनी दीपकळीगत पळभर मी थरथरले, ग त्या स्पर्शाच्या हिंदोळ्यावर लाजत उमलत झुलले, ग त्या नभश्यामल मिठीत नकळत बिजलीसम लखलखले, ग दिसला मग तो देवकिनंदन अन्‌ मी डोळे […]