चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी राम कदम लता मंगेशकर लावणी

De Re Kanha Choli Marathi Lyrics | दे रे कान्हा चोळी

De Re Kanha Choli / दे रे कान्हा चोळी अन्‌ लुगडी अहो ऐका चतुरा अध्यात्माची कहाणी किस्‍नाने भुलविल्या यमुनेवर गौळणी ऐन दुपारी गौळण नारी आल्या यमुनेवरी खुशाल सोडून दिल्या जळावर नक्षीच्या घागरी वसने सुटली अलगद पडली ओल्या काठावरी ठुमकत गोपी जळात शिरल्या उठली का शिरशिरी गोपी न्हाण्यात होत्या दंग तोच आला सखा श्रीरंग गोळा करुन […]

आशा भोसले ग. दि. माडगूळकर चित्रगीत मराठी गाणी राम कदम

Shravan Aala Ga Vani Marathi Lyrics | श्रावण आला ग वनी

Shravan Aala Ga Vani / ​श्रावण आला ग वनी श्रावण आला ग वनी श्रावण आला दरवळे गंध मधूर ओला एकलीच मी उभी अंगणी उगीच कुणाला आणित स्मरणी चार दिशांनी जमल्या तोवर गगनी घनमाला बरसू लागल्या रिमझिम धारा वारा फुलवी मोर पिसारा हलू लागली झाडेवेली नाच सुरू जाहला उरात नवख्या भरे शिरशिरी शिरशिर करी नृत्य शरीरी […]

आशा भोसले ग. दि. माडगूळकर चित्रगीत मराठी गाणी राम कदम

Rang Pheka Rang Re Marathi Lyrics | रंग फेका रंग रे

Rang Pheka Rang Re / ​रंग फेका रंग रे  आले रे आले- रंगवाले रंग फेका, रंग फेका, रंग फेका रे रंगवा एकमेकां- रंग फेका रंग रे, रंग फेका घुमवा लेझीम, ढोल, नगारा आज नाचवू गावच सारा सनई-पावा घुमवा सूर संगीताला आणा पूर टाळ्या झडवा द्या ठेका रंग फेका रंग रे, रंग फेका आज पंचीम सण […]

आशा भोसले ग. दि. माडगूळकर चित्रगीत मराठी गाणी राम कदम

Meech Gele Javal Tyachaya Marathi Lyrics | मीच गेले जवळ त्याच्या

Meech Gele Javal Tyachaya / ​मीच गेले जवळ त्याच्या मीच गेले जवळ त्याच्या, तो बिचारा लांब होता वाटला मोती टपोरा तो दंवाचा थेंब होता फसविले नाही कोणीही मीच फसले रे मना मीच म्हंटले प्रेम त्याला ती असावी कल्पना उपटुनिया टाकिला मी अंतरीचा कोंब होता विसरण्याचा यत्‍न करिते परि न विसरे भेट ती तुटक काही आठवे […]

आशा भोसले चित्रगीत मराठी गाणी राम कदम

Mi Lata Tu Kalpataru Marathi Lyrics | मी लता तू कल्पतरू

Mi Lata Tu Kalpataru / मी लता तू कल्पतरू मी लता तू कल्पतरू संसार अपुला सुखी करू सोन्याचा हा असे उंबरा भाग्यवती मी तुझी इंदिरा आले नाथा तुझ्या मंदिरा अमृतघट ते इथे भरू सुवासिनीचे कुंकू ल्याले भाग्यवती मी आज जाहले शतजन्मांचे सार्थक झाले वेल प्रीतिची ती बहरू चरण पूजिते पतिदेवाचे मरणहि येवो सौभाग्याचे हेच मागणे […]

आशा भोसले चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी राम कदम

Mi Majvar Bhulale Bai Marathi Lyrics | मी मजवर भुलले बाई

Mi Majvar Bhulale Bai / मी मजवर भुलले बाई  मी मजवर भुलले बाई भाव बोलके माझ्यासंगे, प्रीती अबोल राही मनातले मन होई जागे कळला हेतू, जुळले धागे खुळी सावली माझ्या मागे, मलाच पुसते काही नको विचारू कमळ्फुला रे सांगितल्याविण कळे तुला रे तरंग उठता येत शहारे माझ्या कोमल देही स्वप्‍न रेखिता गोजिरवाणे मला खुणविती डोंगर-राने […]

आशा भोसले ग. दि. माडगूळकर चित्रगीत मराठी गाणी राम कदम

Bhavuk Don Dole Marathi Lyrics | ​भावूक दोन डोळे

Bhavuk Don Dole / ​भावूक दोन डोळे भावूक दोन डोळे, ना वीट गारगोटी प्रीतीस पारखे ते रडणार प्रीतिसाठी ! ती एक वेल होती चैत्रात मोडलेली ती एक गोष्ट होती अर्ध्‍यात सोडलेली कंठात दाटलेले आले अखेर ओठी ! जी वाट चालले मी ती जाय वाळवंटी वेड्यापरी उन्हात मी राहिले करंटी मी एकटीच आता कोणी पुढे न […]

आशा भोसले ग. दि. माडगूळकर चित्रगीत मराठी गाणी राम कदम लावणी

Bugadi Majhi Sandali Marathi Lyrics | ​बुगडी माझी सांडली ग

Bugadi Majhi Sandali / ​बुगडी माझी सांडली ग बुगडी माझी सांडली ग जाता सातार्‍याला ग जाता सातार्‍याला चुगली नगा सांगू ग माझ्या म्हातार्‍याला ग माझ्या म्हातार्‍याला ! माझ्या शेजारी तरूण राहतो टकमक टकमक मला तो पाहतो कधी खुणेने जवळ बाहतो कधी नाही ते भुलले ग बाई, त्याच्या इशार्‍याला आज अचानक घरी तो आला पैरण, फेटा […]

आशा भोसले ग. दि. माडगूळकर चित्रगीत मराठी गाणी राम कदम

Nachuni Tujhyapudhe Magate Marathi Lyrics | ​​नाचुनी तुझ्यापुढे मागते

Nachuni Tujhyapudhe Magate / ​​नाचुनी तुझ्यापुढे मागते ​नाचुनी तुझ्यापुढे मागते मुशाहिरा प्रीतभाव जाणशी तूच प्रीत-शाहिरा धुंद मी कलावती मी कुणा न मोजिले ठाकता तुझ्यापुढे का उगाची लाजले पापण्या जडावती, सूर होई कापरा जाणकार तू सख्या नामवंत पारखी सांगणेच संपले सांगू काय आणखी सद्गुणात कोंदणी बैसवी तुझा हिरा   गीत: ग. दि. माडगूळकर संगीत: राम कदम […]

आशा भोसले ग. दि. माडगूळकर चित्रगीत मराठी गाणी राम कदम

Chand Kiranano Jaa Jaa Marathi Lyrics | ​चांद किरणांनो जा जा

Chand Kiranano Jaa Jaa / ​चांद किरणांनो जा जा चांद किरणांनो जा जा जा रे माझ्या माहेरा फुले प्रकाशाची माझ्या दारी अंथरा हळू चढा खिडकीत पहा डोकावुनी आत मूर्त माउलीची माझ्या न्याहळा जरा जा जा जा रे माझ्या माहेरा ! पाडसाची चिंता माथी करी विरक्तीची पोथी डोळ्यांतुनी आसवांचा पाझरे झरा जा जा जा रे माझ्या […]