चित्रगीत मराठी गाणी लता मंगेशकर लावणी शान्‍ता शेळके

Kunitari Sanga Ho Sajana Marathi Lyrics | कुणीतरी सांगा हो सजणा

Kunitari Sanga Ho Sajana / कुणीतरी सांगा हो सजणा रातिची झोप मज येइ ना की दिसं जाइना जा जा जा ना कुणितरी सांगा हो सजणा ! लागली श्रावणझड दारी जिवाला वाटे जडभारी अशी मी राघुविण मैना की झाली दैना जा जा जा कुणितरी सांगा हो सजणा ! एकली झुरते मी बाई सुकली ग पाण्याविण जाई […]

चित्रगीत मराठी गाणी लता मंगेशकर शान्‍ता शेळके

Kalale Tula Kahi Marathi Lyrics | कळले तुला काही

Kalale Tula Kahi / ​कळले तुला काही कळले तुला काही कळले मलाही झुकला शिरी मेघ, विझल्या दिशाही कसे काय गाऊ, कुठे शब्द मागू सुखांच्या फुलांचा कसा गंध सांगू नवख्या वयाला ये जाण काही असा धुंद वारा अशा चंद्र-तारा अशा उंच लाटा बुडाला किनारा कशी रात गेली कुणा भान नाही   गीत: शान्‍ता शेळके संगीत: पं. […]

आनंदघन चित्रगीत मराठी गाणी लता मंगेशकर शान्‍ता शेळके

Aale Vayat Mi Balpanachi Marathi Lyrics | आले वयात मी

Aale Vayat Mi Balpanachi / ​आले वयात मी बाळपणाची आले वयात मी, बाळपणाची संगत सुटली गोर्‍या गाली प्रीतिची लाली अवचित उठली ! निशिदिनी, बाइ, मी मनामध्ये तळमळते ही नवखिच कसली हुरहुर मज जाळते जीव होतो गोळा झोप नाही डोळा येतो दाटुन गळा सख्यासोबतिणींची मला संगत नकोशी वाटली ! तू जिवलग माझा, बाळपणातिल मैत्र बोल हसुन […]

आनंदघन चित्रगीत मराठी गाणी लता मंगेशकर शान्‍ता शेळके

Aparna Tap Karite Kanani Marathi Lyrics | अपर्णा तप करिते काननी

Aparna Tap Karite Kanani / ​अपर्णा तप करिते काननी भस्मविलेपित रुप साजिरे आणुनिया चिंतनी अपर्णा तप करिते काननी ॥ धृ.॥ वैभवभूषित वैकुंठेश्वर तिच्या पित्याने योजियला वर भोळा शंकर परी उमेच्या भरलासे लोचनी अपर्णा तप करिते काननी ॥१॥ त्रिशूल डमरु पिनाकपाणी चंद्रकला शिरि सर्प गळ्यातुनि युगायुगांचा भणंग जोगी तोच आवडे मनी अपर्णा तप करिते काननी ॥२॥ […]

आशा भोसले भावगीत मराठी गाणी शान्‍ता शेळके श्रीधर फडके

Rutu Hirava Rutu Barava Marathi Lyrics | ऋतु हिरवा ऋतु बरवा

Rutu Hirava Rutu Barava / ​ऋतु हिरवा ऋतु बरवा ऋतू हिरवा, ऋतू बरवा पाचूचा वनी रुजवा युगविरही हृदयावर, सरसरतो मधूशिरवा भिजूनी उन्हे चमचमती, क्षण दिपती क्षण लपती नितळ निळया अवकाशी, मधुगंधी तरल हवा मनभावन हा श्रावण, प्रियसाजण हा श्रावण भिजवी तन, भिजवी मन हा श्रावण थरथरत्या अधरावर, प्रणयी संकेत नवा नभी उमटे इंद्रधनू, मदनाचे चाप […]

आशा भोसले भावगीत मराठी गाणी शान्‍ता शेळके

Hi Vaat Dur Jate Marathi Lyrics | ​ही वाट दूर जाते

Hi Vaat Dur Jate / ही वाट दूर जाते ही वाट दूर जाते स्वप्नामधील गावा माझ्या मनातला का तेथे असेल रावा… जेथे मिळे धरेला आभाळ वाकलेले अस्ताचलास जेथे रविबिंब टेकलेले जेथे खुळ्या ढगांनी रंगीन साज ल्यावा घे साऊली उन्हाला कवळून बाहुपाशी लागून ओढ वेडी, खग येती कोटरासी एकेक चांदणीने नभदीप पाजळावा स्वप्नामधील गावा स्वप्नामधून जावे […]

आशा भोसले चित्रगीत मराठी गाणी शान्‍ता शेळके

Hari Adhari Dhari Murali Marathi Lyrics | हरी अधरी धरी मुरली

Hari Adhari Dhari Murali / ​हरी अधरी धरी मुरली हरी अधरी, धरी मुरली निनादत नाद कुंजवनी मधुर मधुमास, पुरवी आस रचिला रास गोपांनी टिपरी वाजे, झांज वाजे, वाजतो मृदंग नाचे तन, नाचे मन, नाचे अंतरंग छन छननन छन छननन ताल पैंजणांतुनी रचिला रास गोपांनी लखलखती भवताली रम्य दीपज्योती वदनांवर सर्वांच्या आगळीच कांती नाचते राधिका देहभान […]

आशा भोसले भावगीत मराठी गाणी शान्‍ता शेळके

Sharad Sundar Chanderi Marathi Lyrics | ​शारद सुंदर चंदेरी राती

Sharad Sundar Chanderi / ​शारद सुंदर चंदेरी राती शारद सुंदर चंदेरी राती,………2 स्वप्नांचा झुलतो झुला थंड या हवेत, घेऊन कवेत, साजणा झुलव मला साजणा ऐक नारे तुझ्याचसाठी रे तुझ्याचसाठी, सगे सोयरे मी सांडीले पाठी…….2 शारद सुंदर चंदेरी राती, स्वप्नांचा झुलतो झुला थंड या हवेत, घेऊन कवेत, साजणा झुलव मला मोहन मधूर राती, भराला येऊ दे […]

आनंदघन आशा भोसले चित्रगीत मराठी गाणी लावणी शान्‍ता शेळके

Reshamachya Reghani Marathi Lyrics | रेशमाच्या रेघांनी

Reshamachya Reghani / रेशमाच्या रेघांनी रेशमाच्या रेघांनी, लाल काळया धाग्यांनी कर्नाटकी कशिदा मी काढीला हात नगा लावू माझ्या साडीला नवी कोरी साडी लाख-मोलाची भरली मी नक्षी फुल येलाची गुंफियलं राघू मोर, राघू मोर जोडीला जात होते वाटेनं मी तोर्‍यात, मी तोर्‍यात अवचित आला माझ्या होर्‍यात जी होर्‍यात तुम्ही माझ्या पदराचा शेव का हो ओढीला भीड […]

आशा भोसले चित्रगीत भावगीत मराठी गाणी शान्‍ता शेळके

Mi Hi Ashi Bholi Kashi Ga Marathi Lyrics | ​मीही अशी भोळी कशी ग

Mi Hi Ashi Bholi Kashi Ga / ​मीही अशी भोळी कशी ग मीही अशी भोळी कशी ग? भोळी खुळी ! मी लाजले जे मना वाटले ते राहिले माझ्याचपाशी ! मी जाणिले ना मनी काय आले? एका कळीचे कसे फूल झाले? अंग अंग माझे नवे रूप ल्याले डोळ्यांमध्ये चांदणे धुंद ओले आले कुठे मी स्वप्‍नदेशी? ओठांत […]