आशा भोसले ग. दि. माडगूळकर चित्रगीत मराठी गाणी सुधीर फडके

Shapath Tula Prema Marathi Lyrics | शपथ तुला प्रेमा

Shapath Tula Prema / शपथ तुला प्रेमा शपथ तुला प्रेमा, नको त्या मंदिरात जाऊ यौवनमंदिर नाम तयाचे मायावी हे कसब मयाचे लोभस कपटी शोभा इथली चुकुन नको पाहू दिसते तैसे येथे नाही आसन दिसते तेथे खाई अपघाती या सोपानावर पाय नको ठेवू या, या म्हणती जरि युवराजे हसूच करतिल तुझे न्‌ माझे बाळपणाच्या झोपडीत ये […]

आशा भोसले ग. दि. माडगूळकर चित्रगीत मराठी गाणी युगुलगीत सुधीर फडके

Vikat Ghetala Shyam Marathi Lyrics | विकत घेतला श्याम

Vikat Ghetala Shyam / विकत घेतला श्याम नाही खर्चिली कवडीदमडी, नाही वेचला दाम विकत घेतला श्याम, बाइ मी विकत घेतला श्याम ! कुणी म्हणे ही असेल चोरी कुणा वाटते असे उधारी जन्मभरीच्या श्वासाइतुके मोजियले हरिनाम ! बाळ गुराखी यमुनेवरचा गुलाम काळा संताघरचा हाच तुक्याचा विठ्ठल आणि दासाचा श्रीराम ! जितुके मालक तितुकी नावे हृदये तितुकी […]

आशा भोसले ग. दि. माडगूळकर चित्रगीत मराठी गाणी सुधीर फडके

Vara Sute Sukhacha Marathi Lyrics | वारा सुटे सुखाचा

Vara Sute Sukhacha / वारा सुटे सुखाचा वारा सुटे सुखाचा, आनंद मेघ आले मी अमृतात न्हाले अनिकेत त्यास लाभे सिंहासनी निवारा नौकेस हात द्याया आला पुढे किनारा कोमेजल्या लतेचा होऊन कुंज डोले माझी मलाच कैसी झाले अनोळखी मी तिन्ही जगात आता माझ्यापरी सुखी मी हे भाग्य सोसवेना होतात नेत्र ओले माझे मला कळेना आले घडून […]

आशा भोसले ग. दि. माडगूळकर चित्रगीत मराठी गाणी सुधीर फडके

Valati Vaat Chadhata Ghat Marathi Lyrics | वळती वाट चढता घाट

Valati Vaat Chadhata Ghat / वळती वाट चढता घाट वळते वाट चढता घाट तोल सावरा अंगाचा वसंत आला वनात बाई उत्सव चाले रंगाचा ! बाई जपून जा गडे जपून जा जपून जा बाई जपून जा ! हा चैत्र प्रीतीचा महिना तरूतरूंत गाती मैना खगाखगांचा सूर लागतो आज वेगळ्या ढंगाचा ! वनलतांत घुमती वाळे त्या तिथेच […]

आशा भोसले ग. दि. माडगूळकर चित्रगीत मराठी गाणी सुधीर फडके

Lagali Aaj Satar Swarat Marathi Lyrics | लागली आज सतार स्वरांत

Lagali Aaj Satar Swarat / लागली आज सतार स्वरांत लागली आज सतार स्वरांत ! आज स्पर्शिता अलगद पडदा उठे हवा तो दिड्‌दा दिड्‌दा फुलुनी येती भाव कधी जे रुतले खोल उरांत ! माझी असुनी माझी नव्हती ती माझी हो, सूरसंगती वाहत वाहत जीव मिसळला सौख्याच्याच पुरात ! साज लागला, साथ लाभली नवगीतांच्या आता मैफली बेसुर, […]

आशा भोसले ग. दि. माडगूळकर चित्रगीत मराठी गाणी सुधीर फडके

Rani Limbas Aala Bahar Marathi Lyrics | रानी लिंबास आला बहार

Rani Limbas Aala Bahar / रानी लिंबास आला बहार  हिरव्या साडीस पिवळी किनार ग रानी लिंबास आला बहार ग बाळवयांतल्या गौळणी यमुनेच्या जणू अंगणी बाळकृष्णाशी करिती विहार ग वाळवंटी घुमे पावरी रानवारा तसा सूर धरी डुलल्या गौळणी, हलले शिवार ग नाच झाला ग झाला सुरू किती आनंद डोळा भरू बळीराजाचं देणं उदार ग   गीत: […]

आशा भोसले ग. दि. माडगूळकर चित्रगीत मराठी गाणी लावणी सुधीर फडके

Yene Jane Ka Ho Sodale Marathi Lyrics | येणे-जाणे का हो सोडले

Yene Jane Ka Ho Sodale / येणे-जाणे का हो सोडले येणे-जाणे का हो सोडले, तोडले नाते पहिल्यावाणी येत जा सख्या, शपथ घालते सासरच्या घरी तुम्हास नसे अटकाव लागु नाही दिला कोणा मी मनाचा ठाव मानिती मला मामंजी, मानतो गाव चालते खालती बघुन जपून बोलते पहिल्यावाणी येत जा सख्या, शपथ घालते नऊवार नेसते निसून अंगभर चोळी […]

आशा भोसले ग. दि. माडगूळकर चित्रगीत मराठी गाणी सुधीर फडके

Yenar Nath Aata Marathi Lyrics | येणार नाथ आता

Yenar Nath Aata / येणार नाथ आता ओठांत हाक येते सानंद गीत गाता येणार नाथ आता ! मी पाऊले पहाते दारात थांबलेली ये अंगणात छाया आधीच लांबलेली लग्‍नात लाभलेला हो स्पर्शभास हाता ! आली फुलून गात्रे, ये प्राण लोचनांत सारे मुहूर्त आले एका खुळ्या मनात धारेत अमृताच्या गेला भिजून माथा ! आता नका क्षणांनो दोघांत […]

आशा भोसले चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी युगुलगीत सुधीर फडके

Ya Milani Ratra Hi Rangali Marathi Lyrics | या मीलनी रात्र ही रंगली

Ya Milani Ratra Hi Rangali / या मीलनी रात्र ही रंगली या मीलनी रात्र ही रंगली तू दर्पणी पाकळी चुंबिली टिपले ओठ मी, आली ही नशा चल ये पाखरा, निजल्या या दिशा तू-मी जागे, दुनिया झोपली हळवे पाश हे, विळखा रेशमी झरले चांदणे, भिजले चिंब मी फुलले, गाते, प्रतिमा लाजली विझली आग ही, विझला हा […]

आशा भोसले ग. दि. माडगूळकर चित्रगीत मराठी गाणी लावणी सुधीर फडके

Mukkamala Rhava Pavhana Marathi Lyrics | मुक्कामाला र्‍हावा पाव्हणं

Mukkamala Rhava Pavhana / मुक्कामाला र्‍हावा पाव्हणं माघ मास पडली थंडी, पती माझे गेले गावा मुक्कामाला र्‍हावा, पाव्हणं मुक्कामाला र्‍हावा मजल फार पडली तुम्हा, जरा ओसरीला टेका गरम तापवीते हंडा, हातपाय थोडे शेका लिंबोणीला बांधा घोडा, चारा-पाणी त्याला दावा मुक्कामाला र्‍हावा, पाव्हणं मुक्कामाला र्‍हावा दूर वावराची वस्ती, गाव लांब तिकडं राही तिन्हीसांज टळुनी गेली, येत-जात […]