Deva Pudhe Manus Palapachola Marathi Lyrics | देवापुढं माणूस पालापाचोळा
Deva Pudhe Manus Palapachola / देवापुढं माणूस पालापाचोळा अरं आरं माणसा, तू येडा का खुळा रं?देवापुढं माणूस पालापाचोळा रं घडीभरी न्हाई कुनाचा भरोसातुला कोन देई मनाचा दिलासा?वार्यावरी फिरतो हा जीव पांगळा रंदेवापुढं माणूस पालापाचोळा रं सार्या दुनियेचा देव जन्मदाताआम्ही बनवितो त्यास भगवंतादेवाघरी माणसाचा न्याय आंधळा रंदेवापुढं माणूस पालापाचोळा रं मीठ-साखरेचं रूप जरी गोरंएक होई गोड, […]